मनसेप्रमुख ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तुमच्या अंतर्गत गटबाजीचा वीट आला आहे. उठसूट मुंबईत गाऱ्हाणे घेऊन येतात, तुम्हाला आता हे शेवटचे इंजेक्शन द्यायला आलोय. एकमेकांचे पाय ओढणे बंद करा, अन्यथा मला नाशिक ऑप्शनला टाकावे लागेल, अशा कडक शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. ‘नाशिककरांनी मला मतदान केले नाही म्हणून मी नाशिकला येत नाही, …

The post मनसेप्रमुख ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या appeared first on पुढारी.

Continue Reading मनसेप्रमुख ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

कंत्राटदारांवरील आयकर धाडी ब्लॅकमेलिंगचाच प्रकार : संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा=नाशिकमधील कंत्राटदारांवर बुधवारी आयकर विभागाने टाकलेल्या धाडी या निधी संकलनासाठी ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ज्यांच्यावर धाडी पडल्या ते शिंदे गटातील नेत्यांच्या जवळचे कंत्राटदार असल्याची टीका करत आयकर विभागाने संबंधित कंत्राटदारांचा कोणाकोणाशी संबंध आहे? त्यांची गुंतवणूक कोणाकडे आहे, याची सखोल चौकशी …

The post कंत्राटदारांवरील आयकर धाडी ब्लॅकमेलिंगचाच प्रकार : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading कंत्राटदारांवरील आयकर धाडी ब्लॅकमेलिंगचाच प्रकार : संजय राऊत

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली बहिणाबाईंच्या वाड्यास भेट

जळगाव : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि नामवंत साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी बुधवारी सायंकाळी जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ऐतिहासिक वाड्यास भेट दिली. त्यांनी बहिणाबाईंच्या कुटुंबियांशी संवाद साधला. प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांचे नागपूर येथून काल सायंकाळी जळगाव येथे आगमन झाले. यानंतर त्यांनी जुन्या जळगावातील चौधरी वाड्यास भेट …

The post साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली बहिणाबाईंच्या वाड्यास भेट appeared first on पुढारी.

Continue Reading साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली बहिणाबाईंच्या वाड्यास भेट

बेवारस वाहने उचलण्याची मनपाची घोषणा हवेतच, आता दिलं ‘हे’ कारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शहरातील रस्त्यांवर बेवारस उभी असलेली वाहने उचलण्याची महापालिकेची घोषणा पंधरा दिवसातच हवेत विरली आहे. सदर वाहने हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाकडे कुठलीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने गेल्या पंधरा दिवसात एकही कारवाई होऊ शकलेली नाही. वाहने उचलण्यासाठी महापालिकेला टोईंग ठेकेदार नियुक्त नेमावा लागणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ होऊ शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

The post बेवारस वाहने उचलण्याची मनपाची घोषणा हवेतच, आता दिलं 'हे' कारण appeared first on पुढारी.

Continue Reading बेवारस वाहने उचलण्याची मनपाची घोषणा हवेतच, आता दिलं ‘हे’ कारण

नाशिक मनपाची नोकरभरती लांबणीवर, हे आहे कारण 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-महानगरपालिकेच्या वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ५८७ पदांची बहुप्रतीक्षित भरतीप्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. गेल्या पंधरवड्यातच ही भरतीप्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा, त्यापाठोपाठ शहरात सुरू करण्यात आलेली स्वच्छता मोहीम आणि आता मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे ही भरतीप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यातच येत्या मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची …

The post नाशिक मनपाची नोकरभरती लांबणीवर, हे आहे कारण  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाची नोकरभरती लांबणीवर, हे आहे कारण 

इसिसच्या सदस्यास हवालामार्फत फंडिंग, ५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेच्या सक्रीय सदस्यास नाशिकमधील आर्थिक मदत केल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. पथकाच्या तपासात संशयिताने दुबईतून हवालामार्फत पैसे पाठवल्याचे समोर येत आहे. या आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी न्यायालयाने संशयिताच्या कोठडीत ५ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे. शहरातील तिकडे कॉलनी परिसरातून २२ …

The post इसिसच्या सदस्यास हवालामार्फत फंडिंग, ५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading इसिसच्या सदस्यास हवालामार्फत फंडिंग, ५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी

नाशिक डिफेन्स इनोशव्हेन सेंटर; ‘एमएसएमई कॅपॅबिलिटी असेसमेंट ड्राईव्ह’ची केली घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संरक्षण क्षेत्रात लागणाऱ्या विविध उत्पादनांसाठी वेंडर डेव्हलपमेंट व नवीन संशोधनाला मदत व्हावी यादृष्टीने तसेच आत्मनिर्भर भारत या अभियानात भाग घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या १६ कंपन्या तसेच तिन्ही सैन्यदल विभागांसाठी आवश्यक ती क्षमता नाशिकसह महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये आहे काय? याबाबतची खात्री केली जाणार आहे. डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट येथे नाशिक …

The post नाशिक डिफेन्स इनोशव्हेन सेंटर; 'एमएसएमई कॅपॅबिलिटी असेसमेंट ड्राईव्ह'ची केली घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक डिफेन्स इनोशव्हेन सेंटर; ‘एमएसएमई कॅपॅबिलिटी असेसमेंट ड्राईव्ह’ची केली घोषणा

नाशिक डिफेन्स इनोशव्हेन सेंटर; ‘एमएसएमई कॅपॅबिलिटी असेसमेंट ड्राईव्ह’ची केली घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संरक्षण क्षेत्रात लागणाऱ्या विविध उत्पादनांसाठी वेंडर डेव्हलपमेंट व नवीन संशोधनाला मदत व्हावी यादृष्टीने तसेच आत्मनिर्भर भारत या अभियानात भाग घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या १६ कंपन्या तसेच तिन्ही सैन्यदल विभागांसाठी आवश्यक ती क्षमता नाशिकसह महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये आहे काय? याबाबतची खात्री केली जाणार आहे. डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट येथे नाशिक …

The post नाशिक डिफेन्स इनोशव्हेन सेंटर; 'एमएसएमई कॅपॅबिलिटी असेसमेंट ड्राईव्ह'ची केली घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक डिफेन्स इनोशव्हेन सेंटर; ‘एमएसएमई कॅपॅबिलिटी असेसमेंट ड्राईव्ह’ची केली घोषणा

मनसेप्रमुख राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध रोखण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये गतवैभव प्राप्त करण्यासाठी मनसेच्या वाटेत सर्वात मोठा अडथळा स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत कलहाचा ठरत आहे. हा कलह पक्षप्रमुखांच्या कानी वेळोवेळी पडला आहे. त्यांनी आपल्या शैलीत कान टोचण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध थांबता थांबत नसल्याने कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा नाशिक दौरा …

The post मनसेप्रमुख राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध रोखण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading मनसेप्रमुख राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध रोखण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा

Nashik News | ‘ई-चलान’ मार्फत गंडा घालण्याचा प्रयत्न; बनावट मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंटरनेटच्या मदतीने वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून नागरिकांना गंडवण्यासाठी भामटे सक्रिय असतात. नुकताच पोलिसांना आणखीन एक प्रकार लक्षात आला असून, भामट्यांनी ‘ई-चलान’चा मेसेज पाठवून नागरिकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ‘वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने तुमच्या वाहनावर ई-चलानअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे’, या आशयाचा बनावट इंग्रजी …

The post Nashik News | 'ई-चलान' मार्फत गंडा घालण्याचा प्रयत्न; बनावट मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | ‘ई-चलान’ मार्फत गंडा घालण्याचा प्रयत्न; बनावट मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक