पौषवारी यात्रोत्सवात कोयत्याचा धाक दाखवत साधूंची दमदाटी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यात्रेसाठी घोटी भागातील आलेल्या वारकऱ्यांना साधूंनी कुऱ्हाड, कोयत्याचा धाक दाखवत तंबू उखडून हुसकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरवर्षी घोटी परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने पौषवारीला येतात. यंदाही काही वारकरी बैलगाडीने आले होते. त्यांनी नीलपर्वत पायथा येथे मुक्कामासाठी तंबू उभारले होते. ही जागा जुना आखाडा यांची आहे. यावर्षी आखड्याच्या साधूंनी …

The post पौषवारी यात्रोत्सवात कोयत्याचा धाक दाखवत साधूंची दमदाटी appeared first on पुढारी.

Continue Reading पौषवारी यात्रोत्सवात कोयत्याचा धाक दाखवत साधूंची दमदाटी

टेरर फंडिंग : हवाला प्रकरणी हुजेफला न्यायालयीन कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘इसिस’च्या केलेल्या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातलगांच्या उदरनिर्वाहासाठी हवालामार्फत पैसे गोळा करणारी राबिया उर्फ उम्म ओसामा ही महिला सिरीयातील कारागृहात कैद असल्याचे दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासातून समोर येत आहे. कारागृहात राहूनच ही महिला भारतातून फंड गोळा करत असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या महिलेच्या सांगण्यावरून हवालामार्फत आर्थिक मदत देणाऱ्या नाशिकमधील …

The post टेरर फंडिंग : हवाला प्रकरणी हुजेफला न्यायालयीन कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading टेरर फंडिंग : हवाला प्रकरणी हुजेफला न्यायालयीन कोठडी

डॉ. नीलम गोऱ्हे : यांच्याकडून काळाराम मंदिरात आरती

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा अयोध्या आणि नाशिकचे जवळचे नाते असून, प्रभू श्रीरामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांच्या काळात अनेक संकल्पपूर्ती करत देशाचा नेता कसा असावा, हे सिद्ध केले. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतरही तेच पंतप्रधान मोदीच होतील, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी केले. प्रशासकीय बैठकीसह …

The post डॉ. नीलम गोऱ्हे : यांच्याकडून काळाराम मंदिरात आरती appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. नीलम गोऱ्हे : यांच्याकडून काळाराम मंदिरात आरती

गोदा महोत्सव व विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा ग्रामीण ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दि. ६ व ७ फेब्रुवारी या कालावधीत डोंगरे वसतिगृह मैदानावर गोदा महोत्सव व विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी (दि. 6) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व …

The post गोदा महोत्सव व विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading गोदा महोत्सव व विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन

अवैध सोनोग्राफी केंद्रांवर प्रभावीपणे कारवाई करावी : डॉ. नीलम गोऱ्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विभागातील १३ तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर घटला  (Birth rate of girls) असून, ही चिंताजनक बाब आहे. मुलींचा जन्मदर कमी असलेल्या भागांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविताना अवैध सोनोग्राफी केंद्रांवर प्रभावीपणे कारवाई करावी असे आदेश यंत्रणांना दिले आहेत, अशी माहिती विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. सटाण्यातील आश्रमशाळेसंदर्भात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस …

The post अवैध सोनोग्राफी केंद्रांवर प्रभावीपणे कारवाई करावी : डॉ. नीलम गोऱ्हे appeared first on पुढारी.

Continue Reading अवैध सोनोग्राफी केंद्रांवर प्रभावीपणे कारवाई करावी : डॉ. नीलम गोऱ्हे

दारु पिण्यावरुन मित्राच्या डोक्यात फरशी मारुन केला खून

सिडको, पुढारी वृत्तसेवा; कामटवाडे येथे दारु पिण्यावरुन झालेल्या वादात एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फरशी मारून खून केल्याची घटना घडली आहे. संशयितास अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनंत इंगळे असे मृत व्यक्तीचे नाव असून संशयित आनंद अंबेकर यास...

Continue Reading दारु पिण्यावरुन मित्राच्या डोक्यात फरशी मारुन केला खून

ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांचे निधन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार, पत्रकार त्याचबरोबर मराठी साहित्यात विपुल लेखन करणारे मनोहर शहाणे (९६) यांचे निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. नाशिककर असणारे शहाणे यांचा जन्म १ मे १९३० रोजी झाला. त्यांचे वडील सराफी व्यवसायिक होते. मात्र बालपणीच …

The post ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांचे निधन

राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात जणांना जन्मठेप, 6 वर्षांनी निकाल

धुळे : पुढारी वृत्तसेवा- मुले पळवण्याची टोळी आल्याच्या अफवेतून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाच भिक्षुकांना बेदमपणे मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या केल्या प्रकरणात आज सत्र न्यायाधीश एफ. ए. एम ख्वाजा यांनी सात जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात 1 जुलै 2018  रोजी घडली होती. मंगळवेढा …

The post राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात जणांना जन्मठेप, 6 वर्षांनी निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात जणांना जन्मठेप, 6 वर्षांनी निकाल

नाशिकच्या जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण

इंदिरानगर पुढारी वृत्तसेवा ; नाशिकचे सुपुत्र व भारतीय लष्करातील वीर जवान हेमंत यशवंतराव देवरे हे भारत चीन सीमेवर कर्तव्यावर असताना शहीद झाले आहेत. त्यांच्या शहीद होण्याची बातमी कळताच जिल्हाभरात शोककळा पसरली आहे. शहीद हेमंत देवरे हे नाशिकच्या इंदिरानगर भागातील, नागरे मळा येथील रहिवाशी होत. त्यांचे पार्थिव उद्या मंगळवार (दि. ६) दुपारी २ वाजता नाशिक इंदिरानगर, …

The post नाशिकच्या जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण

मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी जवळ बर्निंग कारचा थरार

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा- मुंबई नाशिक महामार्गावरील इगतपुरी जवळील साई कुटीर येथे चालत्या कारने अचानक पेट घेतल्यामुळे काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास मुंबईहुन नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या निसान बिट कारने अचानक पेट घेतला. आग लागताच चालकाने प्रसंगावधान राखत गाडी तातडीने रस्त्याच्या बाजूला उभी करून उडी मारली. यामुळे सुदैवाने …

The post मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी जवळ बर्निंग कारचा थरार appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी जवळ बर्निंग कारचा थरार