मालकाची नजर चुकवून ड्रायव्हरने लांबवले तीन लाख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नोकरीवर असताना मालकाची नजर चुकवून कारमधून तीन लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या संशयिताला भद्रकाली पोलिसांनी पकडले. सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयितास हिंगोली येथून पकडले. त्याच्याकडून एक लाख ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गणपत हाडपे (रा. गंगापूर रोड) हे दि. २३ जानेवारीला कामानिमित्त जिल्हा परिषदेसमोरील परिसरात आले होते. त्यावेळी …

The post मालकाची नजर चुकवून ड्रायव्हरने लांबवले तीन लाख appeared first on पुढारी.

Continue Reading मालकाची नजर चुकवून ड्रायव्हरने लांबवले तीन लाख

नाशिक : तीन लाख चोरणाऱ्या नोकरासह दोघे ताब्यात

सिडको : पुढारी वृत्तसेवा येथील एका बंगल्यात घरकाम करणाऱ्या नोकराने मालक नसताना दोन मित्रांची मदत घेत घरातील सव्वातीन लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची घटना रविवारी (दि.30) घडली होती. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी २४ तासांच्या आत शिताफीने नोकरासह त्याच्या दोन्ही मित्रांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तीन लाख पाच हजारांची रोकड …

The post नाशिक : तीन लाख चोरणाऱ्या नोकरासह दोघे ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तीन लाख चोरणाऱ्या नोकरासह दोघे ताब्यात

प्रवाशाचे 50 हजार लंपास, बस आणली थेट पोलिस ठाण्यात

नाशिक : बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिला प्रवाशाकडील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना जुने सीबीएस परिसरात घडली. यामुळे एमएच ४० वाय ५०६२ क्रमाकांच्या बससह सर्व प्रवाशांना सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस ठाण्यात सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मात्र रोकड मिळून आली नाही. अखेर अज्ञात चोरट्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल …

The post प्रवाशाचे 50 हजार लंपास, बस आणली थेट पोलिस ठाण्यात appeared first on पुढारी.

Continue Reading प्रवाशाचे 50 हजार लंपास, बस आणली थेट पोलिस ठाण्यात

जळगाव : दुकानातील कामगारच निघाला मास्टरमाईंड, व्यापाऱ्याची 8 लाखांची रोकड लांबविली

जळगाव : शहरातील मसाला व ड्रायफ्रूट व्यापाऱ्याकडील 8 लाखांची रोकड लांबवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दुकानातील कामगारच मास्टरमाईंड निघाला असून त्याच्या अन्य चार साथीदारांना गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली आहे. त्यातील एका विरोधात सात गुन्हे दाखल असून अन्य चौघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे. ईश्वर बालू मेघाणे (सिंधी कॉलनी, जळगाव) हे आपल्या परीवारासह …

The post जळगाव : दुकानातील कामगारच निघाला मास्टरमाईंड, व्यापाऱ्याची 8 लाखांची रोकड लांबविली appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दुकानातील कामगारच निघाला मास्टरमाईंड, व्यापाऱ्याची 8 लाखांची रोकड लांबविली

नाशिक : भारतीय स्टेट बँकेतील चोरीची उकल; 14 लाख रुपये हस्तगत

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा पेठ नाका येथील स्टेट बँकेतून 15 दिवसांपूर्वी काही संशयितांनी कॅश काउंटरवर जमा असलेल्या रकमेपैकी 17 लाख रुपयांची रोकड हातोहात चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास सुरू असताना हे संशयित मध्य प्रदेशामधील असल्याचे निष्पन्न झाले. पंचवटी पोलिस तपास पथक चोरट्यांना पकडण्यासाठी मध्य प्रदेशामध्ये पोहोचले. चोरीला गेलेल्या 17 लाखांपैकी 14 …

The post नाशिक : भारतीय स्टेट बँकेतील चोरीची उकल; 14 लाख रुपये हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भारतीय स्टेट बँकेतील चोरीची उकल; 14 लाख रुपये हस्तगत

नाशिक : रिक्षा प्रवासात वृद्धाकडील पाच लाखांची रोकड लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रिक्षाने प्रवास करणाऱ्या ७९ वर्षीय वृद्ध व्यक्तीकडील पाच लाख रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकृष्ण लक्ष्मणराव झुंजारराव (७९, रा. हिंजवडी, जि. पुणे) हे बुधवारी (दि.९) नाशिकमध्ये होते. सकाळी १०.१५ च्या सुमारास ते गडकरी चौक …

The post नाशिक : रिक्षा प्रवासात वृद्धाकडील पाच लाखांची रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रिक्षा प्रवासात वृद्धाकडील पाच लाखांची रोकड लंपास