नाशिक : पार्टीत सहभागी दीपक दिवेचा गळा आवळून खून, शवविच्छेदन अहवालात स्पष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदापार्क येथे पार्टी करणार्‍यांपैकी दीपक गोपीनाथ दिवे (27, रा. डीके नगर, गंगापूर रोड) याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू करण्यात आली आहे. गंगापूर रोडवरील गोदापात्र परिसरात बुधवारी (दि.9) दीपक दिवे हा त्याच्या मित्रांसह …

The post नाशिक : पार्टीत सहभागी दीपक दिवेचा गळा आवळून खून, शवविच्छेदन अहवालात स्पष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पार्टीत सहभागी दीपक दिवेचा गळा आवळून खून, शवविच्छेदन अहवालात स्पष्ट

Nashik Crime : शेतीच्या वादातून पुतण्यानेच केला काकाचा खून

मालेगाव : (जि. नाशिक) पिंपळकोठे – ताहाराबाद रस्त्यावर शुक्रवारी (दि.11) शिक्षकाचा अपघाती मृत्यू नव्हे तो नियोजनबद्ध खून असल्याची उकल करण्यात ताहाराबाद पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, पुतण्यानेच काकाचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयित आरोपी सुजित सुनिल भामरे याला अटक झाली आहे. तेलदरा वस्ती (ता. बागलाण) येथील प्राथमिक शाळेत नियुक्त शिक्षक रमेश शिवराम भामरे …

The post Nashik Crime : शेतीच्या वादातून पुतण्यानेच केला काकाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : शेतीच्या वादातून पुतण्यानेच केला काकाचा खून

Nashik Crime : दारूच्या नशेत वॉचमनने केला बिगार्‍याचा खून

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी रोडवरील वाढणे कॉलनी परिसरातील हनुमान मंदिराजवळ सुरू असलेल्या बांधकाम साइटवर वॉचमन व बिगारी यांच्यात दारूच्या नशेत झालेल्या वादातून बिगारी व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि. 3) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. बांधकाम साइटवर वॉचमन व बिगारी काम करणारा संशयित योगेश डंबाळे (27, हल्ली मु. नाशिक, मूळ रा. …

The post Nashik Crime : दारूच्या नशेत वॉचमनने केला बिगार्‍याचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : दारूच्या नशेत वॉचमनने केला बिगार्‍याचा खून

Murder : एकाने पाठीमागून पकडले दुसऱ्याने चाकूने भोसकले, मालेगावात तरुणाचा निर्घृण खून

नाशिक, मालेगाव : पुढारी वृत्तसेवा मागील भांडणाच्या कुरापतीतून दोघांनी तरुणाचा भोसकून खून (Murder) केल्याची घटना रजियापुरा भागातील ताज पार्कजवळ बुधवारी (दि.2) सायंकाळी घडली. समीर शहा असलम शहा (17) असे मयताचे नाव आहे. त्याचे वडील असमल शहा यांनी रमजानपुरा पोलिस ठाण्यात बुधवारी गुरुवारी फिर्याद नोंदवली. शहा कुटुंब हे बुधवारी सकाळी दरेगावमधील बहिणीच्या घरी गेले होते. तेथून …

The post Murder : एकाने पाठीमागून पकडले दुसऱ्याने चाकूने भोसकले, मालेगावात तरुणाचा निर्घृण खून appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : एकाने पाठीमागून पकडले दुसऱ्याने चाकूने भोसकले, मालेगावात तरुणाचा निर्घृण खून

नाशिक : मावस काकानेच आवळला गळा, लिपिकाच्या हत्येचा उलगडा

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा मेरी वसाहतीत झालेल्या कनिष्ठ लिपिकाच्या हत्येचा उलगडा करण्यास पंचवटी पोलिसांना 12 तासांत यश आले आहे. या घटनेतील मृताच्या मावस काकानेच मद्यपानानंतर चार्जरने गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित काकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने घटनेची कबुली दिली आहे. निवृत्ती हरी कोरडे (59 वर्षे, रा. लाखोटी …

The post नाशिक : मावस काकानेच आवळला गळा, लिपिकाच्या हत्येचा उलगडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मावस काकानेच आवळला गळा, लिपिकाच्या हत्येचा उलगडा

अमृतसरच्या प्रवाशाची भुसावळात हत्या, रेल्वे यार्डात सापडला मृतदेह

जळगाव : नांदेड-अमृतसर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मृतदेह भुसावळ शहरातील रेल्वे यार्डात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रवासी अमृतसर येथील रहिवासी असून, त्याचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मयताच्या चार मित्रांविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनमीतसिंग गुरूप्रीत सिंग (वय १९, रा.अमृतसर, पंजाब) …

The post अमृतसरच्या प्रवाशाची भुसावळात हत्या, रेल्वे यार्डात सापडला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading अमृतसरच्या प्रवाशाची भुसावळात हत्या, रेल्वे यार्डात सापडला मृतदेह

Nashik Crime : अंबडगाव भागात महालक्ष्मी नगर येथे युवकाचा खून

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको भागात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबड गाव भागातील महालक्ष्मी नगर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणांमध्ये एका सराईतावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली दरम्यान पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयतांना अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचत अटक केली. मयत गुन्हेगाराचे नाव …

The post Nashik Crime : अंबडगाव भागात महालक्ष्मी नगर येथे युवकाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अंबडगाव भागात महालक्ष्मी नगर येथे युवकाचा खून

Murder : दहा हजारांसाठी मित्रानेच काढला काटा, सौरभ चौधरी खून प्रकरणाचा उलगडा

जळगाव : शहरातील सौरभ यशवंत चौधरी (वय ३१, रा.दशरथ नगर, जळगाव) या तरुणाच्या खून प्रकरणी मयताचा मित्र ईश्वर नथ्थू सपकाळे (वय २५, रा.कानळदा) यास कानळदा शिवारातून अटक करण्यात आली. उधारीचे १० हजार रुपये परत न केल्याच्या कारणातून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा …

The post Murder : दहा हजारांसाठी मित्रानेच काढला काटा, सौरभ चौधरी खून प्रकरणाचा उलगडा appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : दहा हजारांसाठी मित्रानेच काढला काटा, सौरभ चौधरी खून प्रकरणाचा उलगडा

Murder : गुप्तांगावर वार करुन तरुणाचा खून, चोपड्यातील घटनेनं खळबळ

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आता चोपडा तालुक्यात तरुणाच्या गुप्तांगावर वार करुन खून केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांत खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील अकुलखेडा नजीक असलेल्या संकेत हॉटेल समोरील पाटाचे चारीजवळ तरुणाचा …

The post Murder : गुप्तांगावर वार करुन तरुणाचा खून, चोपड्यातील घटनेनं खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : गुप्तांगावर वार करुन तरुणाचा खून, चोपड्यातील घटनेनं खळबळ

नाशिक : दारू पाजत गळा आवळून पत्नीचा खून, फरार पती जेरबंद

लासलगाव : (जि. नाशिक) वृत्तसेवा मोलमजुरी करणार्‍या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला दारू पाजत गळफास देत हत्या केल्याची घटना निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द येथे घडली. आशा प्रेमा वास्कली असे मृत पत्नीचे नाव असून तिच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला. प्रेमा वास्कली हा मध्य प्रदेशातील खरगोण जिल्ह्यातील तिरी या गावातून पत्नी आशासोबत पोटापाण्यासाठी काही …

The post नाशिक : दारू पाजत गळा आवळून पत्नीचा खून, फरार पती जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दारू पाजत गळा आवळून पत्नीचा खून, फरार पती जेरबंद