Nashik Crime : विम्याच्या रकमेसाठी एकाला दारू पाजून कारखाली चिरडले, दोन वर्षांनी उलगडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोट्यवधी रुपयांचा विमा काढून स्वत:च्या जागी दुसऱ्याचा मृतदेह दाखवून विम्याची रक्कम हडपण्यासाठी सहा जणांच्या टोळीने जानेवारी २०२१ मध्ये एका व्यक्तीस दारू पाजून कारखाली चिरडत खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच टोळीने कट रचून विमाधारक सहकाऱ्याचाच सप्टेंबर …

The post Nashik Crime : विम्याच्या रकमेसाठी एकाला दारू पाजून कारखाली चिरडले, दोन वर्षांनी उलगडा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : विम्याच्या रकमेसाठी एकाला दारू पाजून कारखाली चिरडले, दोन वर्षांनी उलगडा

जळगाव हादरले! बसस्थानक परिसरात तरुणाचा खून

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपासून जळगावात खुनाचे सत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. बुधवारी (दि.२०) पुन्हा एकाचा खून करण्यात आला आहे. जळगावात या खुनामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून दोन जणांनी एकाची चाकू भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २०) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. या …

The post जळगाव हादरले! बसस्थानक परिसरात तरुणाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव हादरले! बसस्थानक परिसरात तरुणाचा खून

जळगाव : प्रेमविवाहाच्या रागातून भावाने बहिणीच्या सासऱ्याचा चिरला गळा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या संशयातून भावाने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. दगडू वामन खैरनार (वय ५२ रा. मेहुणबारे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात दीपक दगा गढरी (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत …

The post जळगाव : प्रेमविवाहाच्या रागातून भावाने बहिणीच्या सासऱ्याचा चिरला गळा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : प्रेमविवाहाच्या रागातून भावाने बहिणीच्या सासऱ्याचा चिरला गळा

Nashik Crime : चार कोटींच्या विम्यासाठी अपघाताचा बनाव, वाटणीत पैसे कमी मिळाल्याने खुनाचे बिंग फुटले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा टर्म इन्शुरन्सचे चार कोटी रुपये मिळवण्यासाठी एकाने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचण्याचा कट रचला. मात्र, त्यात यश न आल्याने मित्रांनी विमाधारकाचाच खून करून अपघात झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर मृताची पत्नी म्हणून दुसऱ्या महिलेची विमाकंपनीला माहिती देत कंपनीकडून चार कोटी रुपये उकळले. मात्र, पैशांच्या वाटणीवरून संशयितांमध्ये वाद झाल्याने एका संशयिताने मृताच्या भावास सर्व …

The post Nashik Crime : चार कोटींच्या विम्यासाठी अपघाताचा बनाव, वाटणीत पैसे कमी मिळाल्याने खुनाचे बिंग फुटले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : चार कोटींच्या विम्यासाठी अपघाताचा बनाव, वाटणीत पैसे कमी मिळाल्याने खुनाचे बिंग फुटले

नाशिक : नातवाकडून पैशासाठी आजी-आजोबाची हत्या

 नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील वेरूळे येथील वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीच्या घावाने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हत्याकांडानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत रात्री उशिरा ताब्यात घेतलेला नातू काळू कोल्हे हा खरा मारेकरी असल्याचे उघड झाले. कौटुंबिक वादातून व पैशांच्या मागणीतून सदर हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. वेरूळे येथील वयोवृद्ध …

The post नाशिक : नातवाकडून पैशासाठी आजी-आजोबाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नातवाकडून पैशासाठी आजी-आजोबाची हत्या

Murder :.. म्हणून मुलाच्या खुनाची आईनेच दिली सुपारी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यातील मेहरगाव येथील युवकाच्या खुनाचे (Murder) गुढ उकलण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना यश आले आहे. या तरुणाचा खुनासाठी त्याच्या सख्या आईनेच सुपारी दिल्याची बाब तपासात निदर्शनास आली असून मद्यपी मुलाकडून सर्व परिवारावर होणाऱ्या छळास कंटाळून या मातेने चौघांना खुनाची सुपारी दिल्याची बाब प्राथमिक तपासात उघडकीस आली …

The post Murder :.. म्हणून मुलाच्या खुनाची आईनेच दिली सुपारी appeared first on पुढारी.

Continue Reading Murder :.. म्हणून मुलाच्या खुनाची आईनेच दिली सुपारी

Nashik Crime : करवतीने हात कापून बालकाची हत्या

नाशिक (मनमाड) पुढारी वृत्तसेवा शहरातील नऊ वर्षाच्या निष्पाप बालकाची करवतीने हात कापून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मनमाडमध्ये उघडकीस आला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेने शहर हादरले आहे. हे बालक बुधवारपासून बेपत्ता होते. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील नेहरू भवनाजवळ राहणारा लोकेश सोनवणे हा नऊ वर्षाचा …

The post Nashik Crime : करवतीने हात कापून बालकाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : करवतीने हात कापून बालकाची हत्या

नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत वृद्धाचा खून, घरातील रोकड’ही लुटली

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा घरातील व्यक्ती विवाह कार्यक्रमासाठी गेलेले असताना अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट येथे कर्डिले मळ्यात अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून एकट्या असलेले ६५ वर्षीय वृद्धाचा खून करून घरातील सोने व रक्कम असलेली कोठी चोरुन नेली आहे.  बच्चू सदाशिव कर्डिले ( ६५ ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती …

The post नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत वृद्धाचा खून, घरातील रोकड'ही लुटली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत वृद्धाचा खून, घरातील रोकड’ही लुटली

Nashik Crime : त्र्यंबकच्या आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याचा खून

नाशिक / त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वरजवळील तुपादेवी फाट्यानजीक असलेल्या आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास साडेतीन वर्षीय मुलाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आलोक विशाल शिंगारे असे या बालकाचे नाव असून, त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. राज्यभरातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुला-मुलींचा सांभाळ करण्यासाठी आधारतीर्थ आश्रम ओळखला जातो. …

The post Nashik Crime : त्र्यंबकच्या आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : त्र्यंबकच्या आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याचा खून

नाशिक : पार्टीत सहभागी दीपक दिवेचा गळा आवळून खून, शवविच्छेदन अहवालात स्पष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदापार्क येथे पार्टी करणार्‍यांपैकी दीपक गोपीनाथ दिवे (27, रा. डीके नगर, गंगापूर रोड) याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू करण्यात आली आहे. गंगापूर रोडवरील गोदापात्र परिसरात बुधवारी (दि.9) दीपक दिवे हा त्याच्या मित्रांसह …

The post नाशिक : पार्टीत सहभागी दीपक दिवेचा गळा आवळून खून, शवविच्छेदन अहवालात स्पष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पार्टीत सहभागी दीपक दिवेचा गळा आवळून खून, शवविच्छेदन अहवालात स्पष्ट