मोदींचा खोटे बोलण्याचा जागतिक विक्रम लवकरच गिनीज बुकात

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क ; नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी संजय राऊत हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला, राऊत म्हणाले महाविकास आघाडीला शक्तिप्रदर्शन करावे लागत नाही, लोक स्वताहून येतात. …

Continue Reading मोदींचा खोटे बोलण्याचा जागतिक विक्रम लवकरच गिनीज बुकात

संविधान रक्षणासाठी ‘मविआ’सोबत यावे : संजय राउत यांचे आंबेडकरांना आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- २०२४ ला परिवर्तन झाले नाही तर ही शेवटची निवडणूक असेल, असे भाकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि. ३) केले. प्रकाश आंबेडकर यांनी हुकूमशाहीच्या पराभवासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीसोबत यावे, असे आवाहन राऊत यांनी केले. राज्यातील गावागावांत असलेल्या आंबेडकर विचारसरणीच्या जनतेची हीच मानसिकता असल्याचे ते म्हणाले. नाशिक …

The post संविधान रक्षणासाठी 'मविआ'सोबत यावे : संजय राउत यांचे आंबेडकरांना आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading संविधान रक्षणासाठी ‘मविआ’सोबत यावे : संजय राउत यांचे आंबेडकरांना आवाहन

कंत्राटदारांवरील आयकर धाडी ब्लॅकमेलिंगचाच प्रकार : संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा=नाशिकमधील कंत्राटदारांवर बुधवारी आयकर विभागाने टाकलेल्या धाडी या निधी संकलनासाठी ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ज्यांच्यावर धाडी पडल्या ते शिंदे गटातील नेत्यांच्या जवळचे कंत्राटदार असल्याची टीका करत आयकर विभागाने संबंधित कंत्राटदारांचा कोणाकोणाशी संबंध आहे? त्यांची गुंतवणूक कोणाकडे आहे, याची सखोल चौकशी …

The post कंत्राटदारांवरील आयकर धाडी ब्लॅकमेलिंगचाच प्रकार : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading कंत्राटदारांवरील आयकर धाडी ब्लॅकमेलिंगचाच प्रकार : संजय राऊत

अयोध्येतील सोहळा हा राजकीय इव्हेंट : संजय राऊत

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील श्री रामलल्ला प्रतिष्ठापना हा देशभरातील जनतेच्या श्रद्धेचा विषय असला, तरी भाजपने तो राजकीय इव्हेंट बनवला आहे. राजकीय इव्हेंट उभा करण्यात भाजपचा हात कुणीच धरू शकत नाही. या माध्यमातून भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. …

The post अयोध्येतील सोहळा हा राजकीय इव्हेंट : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading अयोध्येतील सोहळा हा राजकीय इव्हेंट : संजय राऊत

न्यायमूर्तीच आरोपीला बंद दाराआड भेटत असेल तर न्याय कसा मिळेल?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल येत्या दोन दिवसात लागण्याची शक्यता असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. ‘न्याय देणारा न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन बंद दाराआड भेटत असेल तर न्याय कसा मिळणार ?, असा सवाल करत या देशाची न्यायव्यवस्था अत्यंत गंभीर स्वरूपाला जाऊन …

The post न्यायमूर्तीच आरोपीला बंद दाराआड भेटत असेल तर न्याय कसा मिळेल? appeared first on पुढारी.

Continue Reading न्यायमूर्तीच आरोपीला बंद दाराआड भेटत असेल तर न्याय कसा मिळेल?

सत्याच्या युद्धाला नाशकातून सुरूवात; खासदार संजय राऊत यांची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क: २३ जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं महाशिबीर होणार आहे. दरम्यान सत्याच्या युद्धाला नाशकातून म्हणजे या शिबीरापासून सुरूवात होणार आहे, असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.२४) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर ते आद नाशिक दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख नेते नाशकात लवकरच दाखल होतील, असे देखील राऊत म्हणाले. …

The post सत्याच्या युद्धाला नाशकातून सुरूवात; खासदार संजय राऊत यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading सत्याच्या युद्धाला नाशकातून सुरूवात; खासदार संजय राऊत यांची माहिती

Sanjay Raut : त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पालकमंत्री दादा भुसे आणि पोलिसांच्या संगनमताने नाशिकमध्ये नशेचा बाजार सुरू असल्याचा पुनरुच्चार करत पालकमंत्र्यांचे अभय असल्यामुळेच ड्रग्ज रॅकेटवर आजवर कारवाई झाली नाही. त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ड्रग्जविरोधात शुक्रवारी (दि. २०) नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या आक्रोश मोर्चानिमित्त …

The post Sanjay Raut : त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे

Sanjay Raut : अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात

जळगाव : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री होणं कोणाला आवडणार नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. अजितदादा हे अनेक वर्ष मंत्री आहेत. त्यांच्या भाग्यात असेल तर ते मुख्यमंत्री होतील, असे राऊत म्हणाले. तर अनेकजण …

The post Sanjay Raut : अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात

Sanjay Raut : हमला करो गोली मारो फिर भी हम शिवसेना मे रहेंगे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क आमच्यासोबत बाळासाहेब ठाकरेंचा आशिर्वाद आहे. जी मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे, त्यामागे संपूर्ण शिवसेना उभी आहे. बाकी सगळा औट घटकेचा खेळ आहे. आज आले उद्या जातील अशी प्रतिक्रीया शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी दिली. संजय राऊत (Sanjay Raut)  हे नाशिक दौ-यावर असून आज ठाणे पोलिसांचे पथक …

The post Sanjay Raut : हमला करो गोली मारो फिर भी हम शिवसेना मे रहेंगे appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : हमला करो गोली मारो फिर भी हम शिवसेना मे रहेंगे

Sanjay Raut : राज्यात खोक्यात, तर शहरात लाखांत फोडाफोडी

पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा आज नाशिकमधील एक बाई शिवसेनेमधून दुसऱ्या पक्षात गेली. ती किती लाखात गेली? शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी शिंदे गटाने नाशिकमध्ये एजंट सोडले आहेत. ते एजंट दहा-बारा लाख रुपयांमध्ये प्रवेश करण्यासाठी व्यवहार करतात. मात्र, प्रत्यक्षात प्रवेश केलेल्या लोकांच्या हातात लाख सव्वा लाखच पोहोचवतात. राज्यात खोक्यात, तर शहरात लाखात फोडाफोडी केली जात …

The post Sanjay Raut : राज्यात खोक्यात, तर शहरात लाखांत फोडाफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : राज्यात खोक्यात, तर शहरात लाखांत फोडाफोडी