नाशिक : शहरात डेंग्यू बाधितांची संख्या 450 पार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या महिनाभरात नाशिकमध्ये डेंग्यू आजाराचे 140 नवे रुग्ण आढळले असून, डेंग्यू बाधितांची संख्या आता 451 च्या पुढे गेली आहे. तर दुसरीकडे डेंग्यूसदृश लक्षणे असलेल्या रुग्णांमुळे शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे. पावसाळा संपल्यानंतरही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाची डोकेदुखी कायम आहे. डेंग्यू या संसर्गजन्य आजाराचा …

The post नाशिक : शहरात डेंग्यू बाधितांची संख्या 450 पार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात डेंग्यू बाधितांची संख्या 450 पार

पाणी पिताय ना, मग काळजी घ्या; नाशिकमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना विषबाधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील फांगुळगव्हाण येथील 25 जणांना दूषित पाण्यामुळे उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात 17, काहींवर खासगी रुग्णालयात, तर काही रुग्णांवर घोटी येथे उपचार सुरू आहेत. याच तालुक्यातील तारांगण पाडा येथे दोन आठवड्यांपूर्वी नागरिकांना त्रास झाला होता. त्यात एकाचा मृत्यूदेखील झाला. येथील पाण्याचे नमुने तपासले …

The post पाणी पिताय ना, मग काळजी घ्या; नाशिकमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना विषबाधा appeared first on पुढारी.

Continue Reading पाणी पिताय ना, मग काळजी घ्या; नाशिकमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना विषबाधा

नाशिक : आरोग्यचे मुख्य प्रशासकीय अधिकारी लाच घेताना जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकार्‍याकडून बिल मंजुरीच्या मोबदल्यात 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोग्य विभागाचे नाशिक विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन मारोतराव लांजेवार यांना पकडले आहे. बुधवारी (दि.24) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पुणे शहर तापाने फणफणले! डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयाच्या आवारातील आरोग्य …

The post नाशिक : आरोग्यचे मुख्य प्रशासकीय अधिकारी लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्यचे मुख्य प्रशासकीय अधिकारी लाच घेताना जाळ्यात

नाशिक : स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये कचरा सडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या स्टेडियम कॉम्प्लेक्समधील इमारतींच्या तळघरांमध्ये आधीच पडून असलेला कचरा आणि आता साचलेले पावसाचे पाणी यामुळे महात्मा गांधी मार्ग परिसर दुर्गंधीचा सामना करीत आहे. तसेच या साचलेल्या पाण्यावर वाढणार्‍या जीवजंतू, डास यांच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मात्र, याबाबत जिल्हा परिषद वा नाशिक महापालिका यांच्यापैकी कोणीही पुढाकार घेत नसल्याने …

The post नाशिक : स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये कचरा सडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये कचरा सडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जागतिक हृदय दिवस, लक्षणे ओळखा

  • Post author:
  • Post category:News
  • Post comments:0 Comments

हृदयविकारांचे स्वरुप वेगाने बदलत आहे, त्याची तीव्रताही वाढते आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव या कारणांसोबत सातत्याने वाढता ताणतणाव हे कारणही हृदयविकार बळावण्यासाठी महत्त्वाचे आहे. अधिक माहिती - महाराष्ट्र टाईम्स

Continue Reading जागतिक हृदय दिवस, लक्षणे ओळखा