नाशिकमध्ये मुलींची परराज्यात विक्री करणारी टोळी जेरबंद

नाशिक : जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन परराज्यात विकणा-या टोळीला जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. ऑपरेशन मुस्कान मोहिम अंतर्गत ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ओझर पोलिसांनी मोठ्या शिताफीने कारवाई करत टोळीतील दोन महिला व दोन पुरुष यांना अटक केली आहे. मुलींना फूस लावून पळवून नेल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post नाशिकमध्ये मुलींची परराज्यात विक्री करणारी टोळी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मुलींची परराज्यात विक्री करणारी टोळी जेरबंद

उर्मिला कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिकमध्ये उद्या शोकसभा

नाशिक : पुणे एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे संस्थापक विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी व कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांच्या मातोश्री तत्त्वदर्शी प्रज्ञावंत, नाशिकच्या भूमिकन्या उर्मिला विश्वनाथ कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुधवारी (दि.3) नाशिकमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्था, जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्था आणि एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसदच्या नाशिक शाखा …

The post उर्मिला कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिकमध्ये उद्या शोकसभा appeared first on पुढारी.

Continue Reading उर्मिला कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिकमध्ये उद्या शोकसभा

Crime : गुजरातमधून चोरलेली कार नाशिकमध्ये आणली विकायला, तिघांना घेतले ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुजरातमधून चोरलेली इको कार नाशिकमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ताब्यात घेतले आहे. आडगाव जकात नाका परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संशयितांकडून कारसह तीन मोबाइल असा दोन लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पिंकल श्रवण पाडवी (22), जसवंत रमेश वसावा (22), रुस्तम नगीनभाई वसावा …

The post Crime : गुजरातमधून चोरलेली कार नाशिकमध्ये आणली विकायला, तिघांना घेतले ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Crime : गुजरातमधून चोरलेली कार नाशिकमध्ये आणली विकायला, तिघांना घेतले ताब्यात

नाशिक : मविप्र निवडणुकीचे वारे, कामाला लागले सारे

सिन्नर : (जि. नाशिक) संदीप भोर ‘मविप्र’ ही नाशिक जिल्ह्यात सर्वांत मोठी शैक्षणिक संस्था आहे. पदाधिकारी व संचालक मंडळाचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस आधीपासूनच सत्ताधारी आणि विरोधक कामाला लागले होते. सिन्नर तालुक्यात गेल्या महिना-दोन महिन्यांपासून या निवडणुकीची वातावरणनिर्मिती सुरू आहे. आता प्रत्यक्षात निवडणुकीचा बिगुल वाजल्याने वातावरण धुमसून निघणार आहे. नाशिक …

The post नाशिक : मविप्र निवडणुकीचे वारे, कामाला लागले सारे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मविप्र निवडणुकीचे वारे, कामाला लागले सारे

नाशिक : कंपनीने जलवाहिनी फोडली म्हणून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा गेल्या सहा महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम करणार्‍या कंपनीने शेताला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फोडल्यामुळे शेतकर्‍याला बागायती पिके घेता आली नाहीत. परिणामी, या शेतकर्‍यावर उपासमारीची वेळ आली होती. संबंधित कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करूनही दखल न घेतल्याने अखेर शेतकर्‍याने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित शेतकर्‍याची प्रकृती चिंताजनक असून, नाशिक जिल्हा …

The post नाशिक : कंपनीने जलवाहिनी फोडली म्हणून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कंपनीने जलवाहिनी फोडली म्हणून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक : कार अपघातात पती-पत्नीसह त्यांची 6 वर्षीय चिमुकली ठार, तिघांवर आज अंत्यसंस्कार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा धुळ्याजवळ नरडाणा येथे चारचाकी व ट्रॅक्टरच्या अपघातात उत्तमनगरचे पती-पत्नी तसेच चालकही ठार झाल्याची घटना काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. उत्तमनगर येथील संदीप शिवाजी चव्हाण (43) व त्यांची पत्नी मीना संदीप चव्हाण (31) ठार झाले. त्यांच्या कारचा चालक हितेश अरुण चौधरी (28, रा. म्हसरूळ) हाही ठार झाला. चव्हाण यांना दोन मुली …

The post नाशिक : कार अपघातात पती-पत्नीसह त्यांची 6 वर्षीय चिमुकली ठार, तिघांवर आज अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार अपघातात पती-पत्नीसह त्यांची 6 वर्षीय चिमुकली ठार, तिघांवर आज अंत्यसंस्कार

नाशिक : टाकाऊ डेबरेजची विल्हेवाट आता मखमलाबादला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पाथर्डी शिवारातील प्रस्तावित जागेवर होणारा टाकाऊ बांधकाम साहित्य विल्हेवाट प्रकल्प आता मखमलाबाद शिवारात उभारला जाणार आहे. खत प्रकल्पासमोरील प्रस्तावित जागा संपादित करताना विलंब झाल्यामुळे संबंधित प्रकल्पाच्या ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळेच तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी यासंदर्भातील जागा बदलाच्या ठरावाला हिरवा कंदील दाखविला. शहरातील मध्यवर्ती ठिकाणांसह …

The post नाशिक : टाकाऊ डेबरेजची विल्हेवाट आता मखमलाबादला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टाकाऊ डेबरेजची विल्हेवाट आता मखमलाबादला

धुळे : भरधाव कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली ; नाशिकचे दाम्पत्य ठार, जळगाव-धुळ्यातील दोघांचा मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिरपूर येथे कानबाईचा उत्सव आटोपून नाशिककडे परत निघालेल्या कारला झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण तर ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली काम करणारा चालक असे चौघेजण ठार झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणारी कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये दोन चिमुकल्यांचा …

The post धुळे : भरधाव कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली ; नाशिकचे दाम्पत्य ठार, जळगाव-धुळ्यातील दोघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : भरधाव कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली ; नाशिकचे दाम्पत्य ठार, जळगाव-धुळ्यातील दोघांचा मृत्यू

नाशिक : शिवभक्तांच्या मांदियाळीने फुलली त्र्यंबकनगरी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ज्योतिर्लिंग त्र्यंबकनगरी पहाटेपासूनच शिवभक्तांच्या गर्दीने फुलली होती. तब्बल दोन वर्षांनंतर त्र्यंबकनगरीला पूर्ववैभव प्राप्त झाले. कुशावर्त येथे स्नानासाठी भक्तांची गर्दी उसळली होती. पावसाच्या विश्रांतीची संधी साधत हजारो भक्तांनी ब—ह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. दुपारी 3 च्या सुमारास पालखी निघाली, तेव्हा भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना पालखीचे …

The post नाशिक : शिवभक्तांच्या मांदियाळीने फुलली त्र्यंबकनगरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवभक्तांच्या मांदियाळीने फुलली त्र्यंबकनगरी

नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ६५ ते ७० वयोगटातील वृद्ध ठार झाल्याची घटना दत्त मंदिर सिग्नल परिसरात घडली. रविवारी (दि. ३१) सकाळी हा अपघात झाला. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : पुणे : सांगवीतील तावरेवस्ती रस्त्याचा प्रश्न सुटणार कधी? …

The post नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार