माझ्या भोवती शिवसेना प्रमुखांचे कवच : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाइन डेस्क – आज माझ्याकडचे सगळे काही विरोधकांनी चोरले. माझा धनुष्यबाण चोरला. पण माझी मशाल बघा कशी पेटली आहे. संपूर्ण देशाची फौज त्यांच्याकडे असली तरी ते उद्धव ठाकरेंना घाबरत आहेत. कारण शिवसेना प्रमुखांचे कवच माझ्याभोवती असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी …

Continue Reading माझ्या भोवती शिवसेना प्रमुखांचे कवच : उद्धव ठाकरे

नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना कॉंग्रेसमध्ये विलीन होणार

पुढारी ऑनलाइन डेस्क ; नकली शिवसेना व नकली राष्ट्रवादीचे कॉंग्रेसमध्ये विलीन होणे निश्चित आहे. नकली शिवसेना अस्तित्वातच राहणार नाही. नकली शिवसेना जेव्हा कॉंग्रेसमध्ये विलीन होईल. तेव्हा मला पहिली आठवण बाळासाहेब ठाकरे यांची होईल. कारण, ज्या दिवशी शिवसेनेला कॉंग्रेससोबत जावे लागेल तेव्हा मी पक्षाचे काम बंद करेल असे बाळासाहेबच म्हणाले होते अशी आठवण मोदींनी करुन दिली. …

Continue Reading नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना कॉंग्रेसमध्ये विलीन होणार

Nashik News | बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत, अजंग ग्रामस्थांचा नामपूर मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको

[author title=”मालेगाव : नीलेश शिंपी” image=”http://”][/author] तालुक्यातील अजंग येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन आठ वर्षीय मुलीचा गावातीलच मोसम नदीकाठी असलेल्या एका विहिरीत बुधवारी (दि.15) मृतदेह आढळून आल्याने गाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह तरंगत असलेल्या विहिर परिसरात गर्दी केली होती. अल्पवयीन मुलीचा घातपात झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त …

Continue Reading Nashik News | बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत, अजंग ग्रामस्थांचा नामपूर मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको

दिंडोरीकरांच्या नजरा आकाशाकडे, सर्वच धरणांनी गाठला तळ

 दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- तालुक्यात सध्या सूर्यदेवता आग ओकत असल्याने तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील जनतेवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यात तालुक्यातील सर्वच धरणांनी आपला तळ गाठल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील जनतेच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. ओझरखेड-पुणेगाव धरणामध्ये शून्य टक्के साठा आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा (आकडे टक्क्यांत) १) करंजवण : १४.९९ २) ओझरखेड : …

Continue Reading दिंडोरीकरांच्या नजरा आकाशाकडे, सर्वच धरणांनी गाठला तळ

ना महायुती, ना मविआ; ‘स्वराज्य’चा नारा विधानसभा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात 100 हून अधिक शाखा व कार्यकर्त्यांचे बऱ्यापैकी जाळे असलेल्या माजी खासदार युवराज संभाजीराजे यांच्या ‘स्वराज्य’ संघटनेने अद्यापपर्यंत एकाही पक्षाला पाठिंबा देऊ केला नसल्याने, महायुती, महाविकास आघाडी, वंचितसह अपक्ष उमेदवार पाठिंब्यासाठी प्रयत्नशील आहेत. याउलट लोकसभेतून माघार घेणाऱ्या स्वराज्यकडून आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलेले आहे. ज्या पक्षाशी विधानसभेचे सूत्र जुळणार, त्याच …

Continue Reading ना महायुती, ना मविआ; ‘स्वराज्य’चा नारा विधानसभा

मुख्यमंत्र्यांचा संवाद गोडसेंना भोवला, खर्च निरीक्षकांची नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील उद्योजक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत संवाद साधला. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या खर्च निरीक्षकांनी या बैठकांची दखल घेत खर्चावरून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना नोटीस बजावली आहे. सदरचा खर्च आपल्या उमेदवारी खर्चात अंतर्भुत का करू नये, असा प्रश्नच नोटीसद्वारे गोडसेंना करण्यात आला आहे. दरम्यान, …

Continue Reading मुख्यमंत्र्यांचा संवाद गोडसेंना भोवला, खर्च निरीक्षकांची नोटीस

नाशिकच्या लासलगावमधून ६०० टन आंब्यांची परदेशवारी

एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या आंब्याच्या हंगामाची भारतीयांबरोबरच विदेशी नागरिकांनाही प्रतीक्षा असते. दरवर्षी भारतातून विदेशात ५० हजार टनांपर्यंत आंब्याची निर्यात होते, त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. यंदा लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून अवघ्या दीड महिन्यात ६०० टन आंब्याची निर्यात झाली आहे. यातून सुमारे ३०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, ३१ जूनपर्यंत एक हजार …

Continue Reading नाशिकच्या लासलगावमधून ६०० टन आंब्यांची परदेशवारी

धक्कादायक! सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने संपविले जीवन

जळगाव पुढारी वृत्तसेवा – जामनेर तालुक्यातील सीआरपीएफचा जवान असलेल्या व क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा अंगरक्षक  याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. त्याने स्वत:वरच गोळी झाडून जीवन संपविले आहे. या बातमीने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेमागचे कारण काय? त्याने हे पाऊल का उचलले याबाबत नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र जामनेर पोलीस पुढील तपास करीत आहे. …

Continue Reading धक्कादायक! सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने संपविले जीवन

दुहेरी दौऱ्यात स्वकीयांची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांचा कालापव्यय

केंद्र-राज्यातील सत्ता, पाच विधानसभा क्षेत्रांत स्वकीय आमदारांची रसद, विरोधकांची झालेली पडझड आणि राज्यात पंचेचाळीस प्लस जिंकण्याचा आत्मविश्वास या बाबी अनुकूल वातावरणाची प्रचिती देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये एकदा नव्हे तर दोनदा येऊन केलेली बांधबंदिस्ती चर्चेचा विषय बनला आहे. मुखियाचा दुहेरी दौरा महायुतीतील बेकीची परिणती की खुंटा हलवून बळकटीकरणाचा प्रयत्न हा मुद्दा आता केंद्रस्थानी …

Continue Reading दुहेरी दौऱ्यात स्वकीयांची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांचा कालापव्यय

नाशिक-पिंपळगाव बसवंत, मोदींच्या सभेपूर्वी पाच शिवसैनिक स्थानबद्ध

ओझर: पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव येथे आज होणाऱ्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोट्या आश्वासनांबद्दल जाब विचारण्याचा इशारा देणाऱ्या पाच शिवसैनिकांना पोलिसांना ताब्यात घेत नजरकैदेत ठेवले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील, युवासेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे यांना निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम व …

Continue Reading नाशिक-पिंपळगाव बसवंत, मोदींच्या सभेपूर्वी पाच शिवसैनिक स्थानबद्ध