नाशिकमधील तेरा पोलिस निरीक्षकांना पदोन्नती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील पोलिस निरीक्षक पदावरील १७५ अधिकाऱ्यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये पदोन्नती देण्याचा निर्णय झाला. त्यातील १४३ अधिकाऱ्यांना महसूल उपविभागीय संवर्गाचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिकमधील 13 निरीक्षकांना पदोन्नती मिळाली असून, त्यांची उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्तपदी बढती देऊन बदली करण्यात आली आहे. वर पळाला, वधूने २० किलोमीटर पाठलाग करुन मांडवात आणला..! एका …

The post नाशिकमधील तेरा पोलिस निरीक्षकांना पदोन्नती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील तेरा पोलिस निरीक्षकांना पदोन्नती

धुळ्यात पाणी प्रश्न पेटला, शिवसेनेच्या ठाकरे गटाचा महानगरपालिकेवर मोर्चा

धुळे : पुढारी वृत्तसेवा  धुळे शहरातील विशेषतः देवपूर भागातील संतप्त महिलांनी, नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आज धुळे महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढला. भाजपचे खासदार व महापौर सातत्याने पाणीपुरवठ्याच्या समस्येवर चुकीचे व खोटे आश्वासन देऊन धुळेकर जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना पदाधिकारी व आंदोलकांनी केला. शहरातील पाणीपुरवठ्याच्या स्त्रोतांमध्ये मुबलक पाणी असताना देखील …

The post धुळ्यात पाणी प्रश्न पेटला, शिवसेनेच्या ठाकरे गटाचा महानगरपालिकेवर मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात पाणी प्रश्न पेटला, शिवसेनेच्या ठाकरे गटाचा महानगरपालिकेवर मोर्चा

नाशिक : आठवडे बाजाराच्या तळ्यात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  चांदवड शहरातील आठवडे बाजार तळ्यात मंगळवार (दि.२३) रोजी सकाळच्या सुमारास ५५ ते ६० वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबत चांदवड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत व्यक्तीचा मृतदेह चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. मयत व्यक्तीचा रंग – काळा सावळा, केस – सफेद, दाढी वाढलेली सफेद …

The post नाशिक : आठवडे बाजाराच्या तळ्यात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठवडे बाजाराच्या तळ्यात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Jalgaon : मातेने दिला २६ बोटांच्या बाळाला जन्म, दुर्मिळ घटनेमुळे सर्वच आश्चर्यचकित

जळगाव : आपण आजवर २१ किंवा २२ बोटे असलेली मुले पाहिली असतील. मात्र यावल तालुक्यात तब्बल २६ बोटे असलेल्या बाळाला मातेने जन्म दिला आहे. निसर्गाचा हा एक चमत्कारच मानला जात असून, या दुर्मिळ घटनेमुळे डॉक्टरांसह सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. मध्य प्रदेशातील झिरन्या जि. खरगोन येथील रहिवासी असलेल्या ज्योती बारेला (वय २०) या महिलेला प्रसूती वेदना …

The post Jalgaon : मातेने दिला २६ बोटांच्या बाळाला जन्म, दुर्मिळ घटनेमुळे सर्वच आश्चर्यचकित appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : मातेने दिला २६ बोटांच्या बाळाला जन्म, दुर्मिळ घटनेमुळे सर्वच आश्चर्यचकित

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु – नितेश राणे

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क त्र्यंबकेश्वरमधील शांतता भंग करण्याचा आमचा हेतू नाही. त्र्यंबकेश्वर येथील 13 मे च्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु असून येथील प्रवेशव्दाराजवळ धूप लावण्याची प्रथा देखील नाही. उरूस बाहेरच्या परिसरातून निघतो. जिहादी विचारांच्या लोकांकडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले. ते मंगळवारी (दि.23) त्र्यंबकेश्वर मंदिराची …

The post नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु - नितेश राणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु – नितेश राणे

Pink rickshaw : नाशिककरांच्या सेवेत दोन ‘पिंक रिक्षा’ दाखल

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील दोन गरजू महिलांना पिंक रिक्षा (Pink rickshaw) वितरित करण्यात आल्या असून त्या नाशिककरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. रोटरीच्या या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाला बळकटी मिळाली आहे. शहरातील महिलांसाठी पिंक रिक्षा (Pink rickshaw) धावू …

The post Pink rickshaw : नाशिककरांच्या सेवेत दोन 'पिंक रिक्षा' दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading Pink rickshaw : नाशिककरांच्या सेवेत दोन ‘पिंक रिक्षा’ दाखल

नाशिक : नितेश राणे यांच्याकडून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाहणीनंतर महाआरती

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क त्र्यंबकेश्वर परिसरात सामाजिक सलोखा, शांतता बिघडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची टिका विरोधकांनी भाजपवर केली. त्र्यंबकेश्वरमध्ये ज्या ठिकाणी वादग्रस्त घटना घडली त्या ठिकाणाची भाजप आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले. नितेश राणे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देखील …

The post नाशिक : नितेश राणे यांच्याकडून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाहणीनंतर महाआरती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नितेश राणे यांच्याकडून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाहणीनंतर महाआरती