Nashik : रस्त्यात थांबलेल्या आयशरला कंटेनर धडकल्याने मायलेकी ठार

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा आयशरमध्ये तांदळाचा भुसा घेऊन घोटी येथून जाणाऱ्या वाहनाला पाठीमागून आलेल्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मायलेकी ठार झाल्या असून, आणखी तिघे जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी कन्नमवार पूल येथील उड्डाणपुलावर हा अपघात झाला. अपघातात तरणम अफजल शेख (वय ४) आणि नथिसा अफजल शेख (वय २६) या दोघा मायलेकींचा मृत्यू झाला, तर …

The post Nashik : रस्त्यात थांबलेल्या आयशरला कंटेनर धडकल्याने मायलेकी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रस्त्यात थांबलेल्या आयशरला कंटेनर धडकल्याने मायलेकी ठार

‘यूपीएससी’मध्ये चमकले नाशिकचे तीन विद्यार्थी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मंगळवारी (दि. २३) दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकच्या तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. गेल्या वर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांनी यूपीएससीतील यशाची परंपरा कायम ठेवत नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. यूपीएससीकडून सप्टेंबर २०२२ मध्ये लेखी परीक्षा पार पडल्या होत्या. आयोगाने २४ एप्रिल ते …

The post 'यूपीएससी'मध्ये चमकले नाशिकचे तीन विद्यार्थी appeared first on पुढारी.

Continue Reading ‘यूपीएससी’मध्ये चमकले नाशिकचे तीन विद्यार्थी

नंदुरबार : बसमधून शेतकऱ्याचे ४ लाख रुपये चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार अटकेत

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : ट्रॅव्हल्समधून शेतकऱ्याचे पैसे चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार 4 लाखांच्या रोकडसह ताब्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यात कामगिरी करून दाखवल्याबद्दल कौतुक केले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश बालमुकुंद शर्मा वय 42 वर्षे, मुळ रा. कावसडी ता. जिंतूर जिल्हा परभणी हल्ली मुक्काम शक्ती नगर, उधना सुरत हे मागील 12 वर्षापासून …

The post नंदुरबार : बसमधून शेतकऱ्याचे ४ लाख रुपये चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार अटकेत appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : बसमधून शेतकऱ्याचे ४ लाख रुपये चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार अटकेत

धुळे : कर्जाचे अमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; तरुण पोलिसांच्या ताब्यात

धुळे ; पुढारी वृत्तसेवा : कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला धुळ्यात बोलवून तिच्यावर अत्याचार करून तिला पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेषता या महिलेवर अत्याचार करणारा तरुण हा तिच्या जवळचा नातेवाईक असल्याची बाब प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे. संबंधित पिढीतेचे सोनगीर येथे माहेर …

The post धुळे : कर्जाचे अमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; तरुण पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कर्जाचे अमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; तरुण पोलिसांच्या ताब्यात

नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा नफा देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी नाशिकच्या गुंतवणूकदारांना तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पूजा विशांत भोईर व विशांत विश्वास भोईर (दोघे रा. खडकपाडा, ठाणे) यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल सोहनलाल शर्मा (६६, रा. गंगापूर …

The post नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा

नाशिक : अश्लील छायाचित्र व्हायरल करीत खंडणी मागणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओळखीच्या महिला, तरुणींचे अश्लील छायाचित्र व्हायरल करीत त्यांच्याकडे पैशांची मागणी करणाऱ्या संशयितास सायबर पोलिसांनी पकडले आहे. मृत्युंजय ऊर्फ अंशुमन राजेश पटेल (२४, रा. उत्तर प्रदेश) असे या संशयिताचे नाव आहे. नाशिकमधील तेरा पोलिस निरीक्षकांना पदोन्नती मार्च २०२० मध्ये पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची युवकासोबत ओळख झाली. प्रेम असल्याचे …

The post नाशिक : अश्लील छायाचित्र व्हायरल करीत खंडणी मागणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अश्लील छायाचित्र व्हायरल करीत खंडणी मागणारा गजाआड

जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे बदल; अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सात पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर आता जिल्ह्यातील चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये जिल्ह्यामध्ये तीन अधिकारी नव्याने दाखल होणार आहेत. राज्याच्या गृहविभागाने बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात बदली झालेल्या अधिकाऱ्यांना नियुक्तीस्थळी तातडीने रुजू होण्यासंदर्भात आदेशित करण्यात आले आहे. तर बदल्यामध्ये जळगावचे …

The post जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे बदल; अधिकाऱ्यांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे बदल; अधिकाऱ्यांच्या बदल्या

Nashik : आरोग्य प्रमाणपत्राबाबत ३४९ अर्जधारकांची होणार पुनर्तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेला गंगापुर रोडवरील होरायझन ॲकडमी येथे आज (दि. २३) सुरुवात झाली आहे. बदलीसाठी गेल्या एक महिन्यात जिल्हा रुग्णालयात 641 अर्ज आले असून त्यापैकी 115 अर्ज पात्र करण्यात आले आहेत. तर 53 अर्ज अपात्र आणि तब्बल 349 अर्ज धारकांना पुनर्तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अर्जांमध्ये बाह्य जिल्ह्यातील …

The post Nashik : आरोग्य प्रमाणपत्राबाबत ३४९ अर्जधारकांची होणार पुनर्तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आरोग्य प्रमाणपत्राबाबत ३४९ अर्जधारकांची होणार पुनर्तपासणी