धुळे : आरोग्य विद्यापीठच्या युजी पीजी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण दोडामणी यांची निवड

धुळे : पुढारी वृत्तसेवा येथील जवाहर मेडिकल फांउडेशनचे अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण दोडामणी यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत यु.जी. आणि पी.जी क्लिनिकल अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. औरंगाबाद : मॅट्रिक्स कंपनीच्या मालकास मागितली ५ कोटींची खंडणी, गुन्हा दाखल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अभ्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड …

The post धुळे : आरोग्य विद्यापीठच्या युजी पीजी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण दोडामणी यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आरोग्य विद्यापीठच्या युजी पीजी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण दोडामणी यांची निवड

नाशिक : मोहाडी येथे विहीरीत पडुन साडेचार वर्षीय बालकाचा मृत्यू

नाशिक (दिंडोरी) – पुढारी वृत्तसेवा मोहाडी येथील सार्वजनिक विहीरीत पडून साडेचार वर्षीय बालकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, दिशांत अजय गोवर्धने (वय 4 वर्ष 6 महीने रा. मखमलाबाद रोड, मधुबन काॕलनी, पंचवटी) हा चिमुरडा मोहाडी येथे आलेला होता. खेळता खेळता मोहाडी गावचे स्मशानभूमी परीसरातील सार्वजनिक विहीरीजवळ तो गेला …

The post नाशिक : मोहाडी येथे विहीरीत पडुन साडेचार वर्षीय बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोहाडी येथे विहीरीत पडुन साडेचार वर्षीय बालकाचा मृत्यू

धुळे : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणजे शेतकरी कुटुंबाचे सुरक्षाछत्रच

धुळे : पुढारी वृत्तसेवा शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे अनेकदा शेतक-यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहीना अंपगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होऊन शेतकरी कुटुंबावर दुखा:चा मोठा …

The post धुळे : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणजे शेतकरी कुटुंबाचे सुरक्षाछत्रच appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणजे शेतकरी कुटुंबाचे सुरक्षाछत्रच

नाशिक : दिंडोरी बाजार समिती; सभापतीपदी प्रशांत कड तर उपसभापती पदी कैलास मवाळ बिनविरोध

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रशांत कड तर उपसभापतीपदी कैलास मवाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच होत सर्वपक्षीय परिवर्तन पॅनलला 11 जागा मिळत बहुमत मिळाले. तर दत्तात्रेय पाटील प्रवीण जाधव यांचे शेतकरी उत्कर्ष पॅनलला पाच तर व्यापारी गटातून दोन जण निवडून आले. …

The post नाशिक : दिंडोरी बाजार समिती; सभापतीपदी प्रशांत कड तर उपसभापती पदी कैलास मवाळ बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी बाजार समिती; सभापतीपदी प्रशांत कड तर उपसभापती पदी कैलास मवाळ बिनविरोध

भाजपला धक्का! चांदवड तालुक्यातील नाराज गट करणार शिंदे गटात प्रवेश

चांदवड :(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले व काहींना उमेदवारी मिळून देखील विजयी होता न आल्याने नाराज झालेल्या भाजपच्या काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात (शिंदे गट) जाहीर प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले आहे. हा प्रवेश आज बुधवार (दि.२४) रोजी सायंकाळी ६ वाजता …

The post भाजपला धक्का! चांदवड तालुक्यातील नाराज गट करणार शिंदे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपला धक्का! चांदवड तालुक्यातील नाराज गट करणार शिंदे गटात प्रवेश

नाशिक : शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करा नाहीतर धान्य पुरवठ्याला मुकावे लागणार

नाशिक (नांदगाव): सचिन बैरागी  लाभार्थ्यांनी शिधापत्रिकेला तत्काळ आधार लिंक करण्याचे आवाहन नांदगाव तहसिलच्या मार्फत करण्यात आले आहे. जर शिधापत्रिकेस आधार कार्ड लिंक केले नाही तर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंतोदय आणि प्राधान्य कुटुंबामार्फत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा मिळणारा शिधा लाभापासून वंचित रहावे लागणार आहे. पुण्यात हेल्मेट सक्ती नाही; जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने व्हायरल होणारा बनावट संदेश नांदगाव तालुक्यात …

The post नाशिक : शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करा नाहीतर धान्य पुरवठ्याला मुकावे लागणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करा नाहीतर धान्य पुरवठ्याला मुकावे लागणार

Dhule : साक्री बाजार समिती सभापतीपदी वामन बाविस्कर तर उपसभापती भानुदास गांगुर्डे

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दुसाने ता. साक्री येथील डॉ. बन्सीलाल बाविस्कर तर उपसभापती पदी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, मा.खासदार बापूसाहेब चौरे, मा.आमदार डी.एस.अहिरे, मा.आमदार वसंतराव सूर्यवंशी, धुळे जि. प.कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वाखाली संचालक …

The post Dhule : साक्री बाजार समिती सभापतीपदी वामन बाविस्कर तर उपसभापती भानुदास गांगुर्डे appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : साक्री बाजार समिती सभापतीपदी वामन बाविस्कर तर उपसभापती भानुदास गांगुर्डे

नाशिक : सभापती-उपसभापती निवडीतून भविष्याचा वेध

नाशिक : रघुजीबाबांच्या नगरीतून  येवला : अविनाश पाटील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि येवल्याचे आमदार छगन भुजबळ या बाहुबली नेत्याच्या मतदारसंघातील आणि नाशिक जिल्ह्यात सर्वात महत्त्वाच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळी भुजबळांच्या सक्रिय सहभागामुळे चर्चेत आली होती. पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भुजबळ यांच्यासह शिवसेनेचे युवा नेते संभाजी पवार, सहकार नेते अंबादास बनकर यांनी एकत्र येऊन शेतकरी …

The post नाशिक : सभापती-उपसभापती निवडीतून भविष्याचा वेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सभापती-उपसभापती निवडीतून भविष्याचा वेध