चालकाची डुलकी व टायर फुटल्याने ‘समृद्धी’वर सर्वांधिक अपघाती मृत्यू; महामार्ग पोलिसांचे निरीक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  समृद्धी महामार्गावर जानेवारी ते एप्रिलदरम्यान ३५८ अपघातांची नोंद झाली असून, त्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४३ जण गंभीर जखमी व २३६ जण किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. महामार्ग पोलिसांच्या निरीक्षणानुसार सर्वाधिक अपघात चालकास डुलकी लागणे, वाहनांचे टायर फुटणे व वाहनांचा अतिवेग यामुळे झाले आहेत. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर …

The post चालकाची डुलकी व टायर फुटल्याने 'समृद्धी'वर सर्वांधिक अपघाती मृत्यू; महामार्ग पोलिसांचे निरीक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading चालकाची डुलकी व टायर फुटल्याने ‘समृद्धी’वर सर्वांधिक अपघाती मृत्यू; महामार्ग पोलिसांचे निरीक्षण

नाशिक : आपत्कालीन कक्षात ७०० कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामाला महापालिकेने वेग दिल्यानंतर आता आपत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तीन सत्रांत नियुक्त्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्कालीन परिस्थिती नियोजन पूर्वआढावा बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेच्या ७०० पेक्षा अधिक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या आपत्कालीन सेवा तीन सत्रांत निश्चित करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (सेवा) भाग्यश्री बानायत यांनी काढले आहेत. पावसाळ्यात …

The post नाशिक : आपत्कालीन कक्षात ७०० कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आपत्कालीन कक्षात ७०० कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या

Nashik ZP : आरोग्य विभागाच्या 61 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नाशिक पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रियेला सुरुवात झाली असून सामान्य प्रशासन, वित्त आणि कृषी यांनंतर उद्या शुक्रवारी (दि. 26) सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आरोग्य विभागातील विविध संवर्गाच्या बदल्या होणार आहेत. आरोग्य विभागांतर्गत आरोग्य कर्मचारी संवर्गातील आरोग्य सेवक (महिला), आरोग्य सहाय्यक (महिला), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सहाय्यक (पुरुष), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा …

The post Nashik ZP : आरोग्य विभागाच्या 61 कर्मचाऱ्यांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : आरोग्य विभागाच्या 61 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : शहरात ३९१ हॉटेल, १९६ रुग्णालयांना फायर ऑडिटचा विसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील ३९१ हॉटेलसह १९६ रुग्णांलयांनी फायर ऑडिटच केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, महापालिकेने या सर्वांना अंतिम नोटीसा बजावत १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच ऑडिट न केल्यास संबंधित हॉटेल, रुग्णालयाचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडले जाणार असल्याचे बजावले आहे. आगीच्या घटना टाळ्ण्यासाठी महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ …

The post नाशिक : शहरात ३९१ हॉटेल, १९६ रुग्णालयांना फायर ऑडिटचा विसर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात ३९१ हॉटेल, १९६ रुग्णालयांना फायर ऑडिटचा विसर

नाशिक : ग्रामीणमधील अवैध धंदे रोखण्यासाठी आता १२ पथके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण हद्दीतील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी स्वतंत्र १२ पथके तयार केली आहेत. नव्याने तयार केलेली ही पथके त्यांना दिलेल्या कार्यक्षेत्रात गस्त घालून अवैध धंद्यांवर कारवाई करत आहेत. या पथकांमध्ये एकूण ७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणच्या हद्दीत अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामीण पोलिस प्रयत्नशील आहेत. …

The post नाशिक : ग्रामीणमधील अवैध धंदे रोखण्यासाठी आता १२ पथके appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीणमधील अवैध धंदे रोखण्यासाठी आता १२ पथके

Trimbakeshwar Temple : आंदोलकांच्या गर्दीने त्र्यंबकमध्ये दर्शनाचे तीनतेरा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर मंदिरात कथित प्रवेशावरून राज्यभरातील विविध संघटनांच्या नेत्यांची आंदोलने तसेच व्हीआयपींच्या महाआरतीमुळे देशभरातून हजारो रुपये खर्चून आलेल्या भाविकांच्या दर्शनाचे गेल्या पंधरा दिवसांत अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत. भाविकांना दर्शनाविना परतावे लागत असल्याने अनेक भाविकांनी त्र्यंबकेश्वरमधील दर्शन स्थितीविषयी संताप व्यक्त केला आहे. कथित प्रवेशाच्या मुद्यावरून त्र्यंबकेश्वर मंदिरात विविध संघटनांचा राबता सुरू …

The post Trimbakeshwar Temple : आंदोलकांच्या गर्दीने त्र्यंबकमध्ये दर्शनाचे तीनतेरा appeared first on पुढारी.

Continue Reading Trimbakeshwar Temple : आंदोलकांच्या गर्दीने त्र्यंबकमध्ये दर्शनाचे तीनतेरा

इयत्ता अकरावीची आजपासून प्रवेशप्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुरुवार (दि.२५)पासून इयत्ता दहावीच्या निकालापर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना https://11thadmission.org. या संकेतस्थळाचा वापर करावा लागणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे …

The post इयत्ता अकरावीची आजपासून प्रवेशप्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading इयत्ता अकरावीची आजपासून प्रवेशप्रक्रिया

Nashik Police : नाशिकचे ३५ अंमलदार झाले फौजदार!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस खात्यात सेवा बजावणाऱ्या अंमलदारांसाठी २०१३ मध्ये उपनिरीक्षक पदासाठी खातेअंतर्गत सरळसेवा परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत नाशिकसह राज्यातील अनेक अंमलदार उत्तीर्ण झाले. मात्र, न्यायालीन प्रक्रिया झाल्याने अनेकांच्या पदोन्नती रखडल्या होत्या. २०२१ मध्ये या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २५ टक्के रिक्त जागांवर नुकतेच ३८५ कर्मचाऱ्यांची उपनिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस …

The post Nashik Police : नाशिकचे ३५ अंमलदार झाले फौजदार! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : नाशिकचे ३५ अंमलदार झाले फौजदार!

नाशिक : बंद घराचे कुलूप तोडून दागिन्यांवर डल्ला

चांदवड (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा दुपारच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी कोणी नसल्याचा फायदा घेत बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील कपाट तोडून त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन दुचाकीवर पळ काढला. ही घटना तालुक्यातील डोणगाव (ता.चांदवड) येथे दिवसाढवळ्या …

The post नाशिक : बंद घराचे कुलूप तोडून दागिन्यांवर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंद घराचे कुलूप तोडून दागिन्यांवर डल्ला

आमचा निर्णय आम्हीच घेऊ, तिन्ही भाऊ एकत्र बसून ठरवू : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीत सगळे भाऊ असून, लहान-मोठा हे कशावरून ठरवायचे? तिन्ही भाऊ एकत्र बसून सूत्र ठरवणार असल्याचे छगन भुजबळ म्हणाले. राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जागा वाटपाबाबत चर्चा रंगत आहेत. या चर्चांना महत्त्व प्राप्त झाले आहे. येणाऱ्या निवडणुकांसाठी राज्यातील महाविकास आघाडी कोणत्या जागांवर लढेल, याबाबत भुजबळांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त …

The post आमचा निर्णय आम्हीच घेऊ, तिन्ही भाऊ एकत्र बसून ठरवू : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading आमचा निर्णय आम्हीच घेऊ, तिन्ही भाऊ एकत्र बसून ठरवू : छगन भुजबळ