HSC Result 2023 : नाशिक विभागात मुलींचाच डंका

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) जाहीर झाला. नाशिक विभागीय मंडळ ९१.६६ टक्के गुणांसह राज्यात सातवा क्रमांक राहिला. जळगाव जिल्हाला ९३.२६ टक्क्यांंसह विभागात अव्वल ठरला. तर नाशिक जिल्हा ९०.१३ टक्क्यांसह विभागात सर्वांत शेवटी फेकला गेला. …

The post HSC Result 2023 : नाशिक विभागात मुलींचाच डंका appeared first on पुढारी.

Continue Reading HSC Result 2023 : नाशिक विभागात मुलींचाच डंका

नाशिक : दुचाकी दुभाजकावर धडकून दोघा मित्रांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना धामणकर काॅर्नर येथे उघडकीस आली. अर्णव मंगेश पाटील (२३, रा. निखिल पार्क, अंबड लिंक रोड, कामटवाडे) व करण संजय जायभावे (२२, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) अशी मृत तरुणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले अर्णव व करण हे दोघे तरुण मंगळवारी रात्री घराबाहेर …

The post नाशिक : दुचाकी दुभाजकावर धडकून दोघा मित्रांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी दुभाजकावर धडकून दोघा मित्रांचा मृत्यू

जळगावात महिलेने दिला तीन मुलींना जन्म; दोन मुलींना एकच हृदय; एक शरीर

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : निसर्गात सतत काहीना काही चमत्कार घडत असतात. हे चमत्कार पाहून आपल्याला तोंडात बोटे घालण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. आता याला तुम्ही निसर्गाचा चमत्कार म्हणा किंवा आणखी काही, परंतु जळगावात एका महिलेने एकाच वेळी एक नव्हे, दोन नव्हे तब्बल तीन मुलींना जन्म दिला आहे. त्यातील दोन मुलींना एक हृदय, एक शरीर आहे. …

The post जळगावात महिलेने दिला तीन मुलींना जन्म; दोन मुलींना एकच हृदय; एक शरीर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात महिलेने दिला तीन मुलींना जन्म; दोन मुलींना एकच हृदय; एक शरीर

नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु

नंदुरबार – पुढारी वृत्तसेवा बालविवाह रोखण्यासाठी आणि ग्रामीण जनतेत त्याविषयी जागृती घडविण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने ऑपरेशन अक्षता अभियान अंतर्गत गावोगावी बैठका घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत 78 गावांमध्ये बैठक संपन्न झाल्या असून त्याचबरोबर पोलीस पाटलांच्या 120 बैठका संपन्न झाल्या आहेत. जिल्हा पोलीस दलाचे हे मोठे अनोखे विधायक कार्य ठरल्यामुळे कौतुकाचा विषय बनले आहे. बालविवाहांना …

The post नंदूरबार : ऑपरेशन 'अक्षता' सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु

नाशिक : घोटी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे वर्चस्व

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा घोटी शहराची आर्थिक वाहिनी समजली जाणारी घोटी मर्चंट बँकेची निवडणूक बुधवार दि. २४ रोजी पार पडली. निवडणुकीच्या दिवशीच मतदान व मतमोजणी झाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली असून प्रगती पॅनलने आपले वर्चस्व ठेवले आहे. मतदारांनी देखील नवीन चेहऱ्यांना संधी देत प्रगती पॅनलला कौल दिला आहे. दरम्यान, या चुरशीच्या …

The post नाशिक : घोटी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घोटी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे वर्चस्व

पिंपळनेर : साक्रीत चोरट्यांनी फोडली रात्रीतून पाच दुकाने; चोरटे सीसीटीव्हीत कैद

पिंपळनेर (ता.साक्री) :पुढारी वृत्तसेवा साक्री शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांचा कोणताच धाक चोरट्यांना राहीला नसल्याने चोरट्यांची हिंमत वाढली आहे. बुधवार (दि.24) मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालत शहरातील विविध ठिकाणी तब्बल पाच दुकानांना टार्गेट करत पोलिसांपुढे एक आव्हान दिले आहे. शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून बुधवार (दि.24) मध्यरात्री चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच …

The post पिंपळनेर : साक्रीत चोरट्यांनी फोडली रात्रीतून पाच दुकाने; चोरटे सीसीटीव्हीत कैद appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्रीत चोरट्यांनी फोडली रात्रीतून पाच दुकाने; चोरटे सीसीटीव्हीत कैद

धुळ्यात बारावीच्या परीक्षेत मुलीच वरचढ, जिल्ह्याचा 92.29 टक्के निकाल

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यंदा देखील धुळे जिल्ह्यामध्ये मुलींनीच बाजी मारली असून धुळे जिल्ह्याचा निकाल 92.29 टक्के लागला आहे. यावर्षी देखील महिला शक्तीच वरचढ ठरली असून जिल्ह्यात मुलींचा 94.42 टक्के निकाल लागला आहे. तर मुलांचा 90.68 टक्के निकाल …

The post धुळ्यात बारावीच्या परीक्षेत मुलीच वरचढ, जिल्ह्याचा 92.29 टक्के निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात बारावीच्या परीक्षेत मुलीच वरचढ, जिल्ह्याचा 92.29 टक्के निकाल

पिंपळनेर -साक्री रस्त्यावर कांदा उत्पादकांचा दोन तास रास्ता रोको

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कांदा व्यापाऱ्यांनी कांद्याला कमी भाव दिल्यामुळे, शेतकऱ्यांनी सामोडे म्हसदी फाटा येथे रस्ता रोको केला. त्यानंतर अपर तहसीलदार रवींद्र शेळके व सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर कांद्याचा पुन्हा लिलाव सुरू झाला व कांद्याला काही अंशी चांगला भाव मिळाला. पिंपळनेर उपबाजार समितीचा कांदा लिलाव हा जागेअभावी सामोडे म्हसदी …

The post पिंपळनेर -साक्री रस्त्यावर कांदा उत्पादकांचा दोन तास रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर -साक्री रस्त्यावर कांदा उत्पादकांचा दोन तास रास्ता रोको

Nashik : घोटी बाजार समिती सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवून शेतकरी विकास पॅनलने आपले वर्चस्व स्थापित केले. त्यानंतर आज सभापती आणि उपसभापतींची निवड करण्यात आली. सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्राधिकृत अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास यांनी कामकाज …

The post Nashik : घोटी बाजार समिती सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : घोटी बाजार समिती सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ

नाशिक : गोमांस घेऊन जाणारी पिकअप पेटवणाऱ्या चार संशयितांवर गुन्हा दाखल

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा धुळे कडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दोन नंबरप्लेट क्रमांक असलेल्या गोमांस घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाला अडवून वाहनचालकास शिवीगाळ व दमदाटी करून पिकअप वाहन जाळण्यात आले. पिकअप वाहनाचे नुकसान करणाऱ्या तीन संशयित आरोपींवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे कडून मुंबईच्या दिशेने …

The post नाशिक : गोमांस घेऊन जाणारी पिकअप पेटवणाऱ्या चार संशयितांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोमांस घेऊन जाणारी पिकअप पेटवणाऱ्या चार संशयितांवर गुन्हा दाखल