धुळे : भगवान विमलनाथ यांची मूर्ती अखेर जैन धर्मशाळेत स्थलांतरित

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बळसाणे येथे काल रात्री २ वाजेच्या सुमारास श्री. विमलनाथ भगवान यांची मूर्ती गावाला लागूनच असलेल्या नूतन जैन धर्मशाळेत स्थलांरित करण्यात आली. आज सकाळी ९ वाजता मूर्तीची स्थापना करण्यात आली. शितलनाथ भगवान ट्रस्टकडून गेल्या ८ महिन्यांपासून श्री. विमलनाथ भगवान यांची मूर्ती स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. गावातील काही नागरिकांचा विरोध …

The post धुळे : भगवान विमलनाथ यांची मूर्ती अखेर जैन धर्मशाळेत स्थलांतरित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : भगवान विमलनाथ यांची मूर्ती अखेर जैन धर्मशाळेत स्थलांतरित

धुळे तालुक्यातील उभंड शिवारात युवकाची गोळ्या झाडून हत्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यातील उभंड ते पिंपरखेड रस्त्यावर तरुणावर धारदार शस्त्राने वार करून तसेच गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे. धुळे शहरातील साक्री रोडवर राहणारे यशवंत बागुल या तरुणाचे उभंड परिसरात शेत होते. रात्री उशिरा तो शेतावरून घराकडे …

The post धुळे तालुक्यातील उभंड शिवारात युवकाची गोळ्या झाडून हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे तालुक्यातील उभंड शिवारात युवकाची गोळ्या झाडून हत्या

नाशिक : सिन्नरला बारावी परीक्षेचा 88.46 टक्के निकाल

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील उच्च माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयांचा बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला आहे. तालुक्यात उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसाठी एकूण 4319 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी 3821 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शेकडा 88.46 टक्के निकाल लागला. तालुक्यातील 92 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले. तर 780 विद्यार्थी प्रथम क्षेणीत, 2200 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण …

The post नाशिक : सिन्नरला बारावी परीक्षेचा 88.46 टक्के निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला बारावी परीक्षेचा 88.46 टक्के निकाल

नाशिक : सारूळमधील खाणपट्ट्यांचे रेखांकन; केंद्रीय पथकाकडून ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सारूळ (ता. नाशिक) मधील अवैध उत्खननाचा मुद्दा गाजत असताना प्रशासनाने या भागातील खाणपट्ट्यांचे रेखांकन सुरू केले आहे. पुढील टप्प्यात सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून या भागाचे ड्रोन सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे अवैध उत्खननाची नेमकी माहिती हाती येण्यास मदत हाेणार असल्याने खाणपट्टेधारकांचे धाबे दणाणले आहेत. सारूळ व परिसरात नियमबाह्य डोंगर उत्खननाचा मुद्दा …

The post नाशिक : सारूळमधील खाणपट्ट्यांचे रेखांकन; केंद्रीय पथकाकडून ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळमधील खाणपट्ट्यांचे रेखांकन; केंद्रीय पथकाकडून ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण

नाशिक : वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची तरतूदच नाही; जिल्हा प्रशासनाने केले हातवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या आषाढवारीचे २ जून रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यायचे मोबाइल स्वच्छतागृह व स्नानगृहासाठी निधीची तरतूद नसल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने हातवर केल्याचे समजते आहे. दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथून आषाढवारीसाठी निवृत्तिनाथ महाराज …

The post नाशिक : वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची तरतूदच नाही; जिल्हा प्रशासनाने केले हातवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची तरतूदच नाही; जिल्हा प्रशासनाने केले हातवर

नाशिक : महानगरपालिकेकडून हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरातून हज यात्रेकरिता जाणार्‍या नागरिकांसाठी 23 व 24 मे रोजी महानगरपालिकेकडून विशेष लसीकरण सत्र ठेवण्यात आले होते. हज यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून लसीकरण करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले होते. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दोन दिवसांत एकूण 350 हज यात्रेकरूंचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये …

The post नाशिक : महानगरपालिकेकडून हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महानगरपालिकेकडून हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण

नाशिक : …तर साचलेल्या पाण्यात जनआंदोलन; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा प्रभाग क्रमांक २४ मध्ये ठिकठिकाणी पावसाळी आणि ड्रेनेज लाइनचे चेंबर जमिनीत बुजले गेले आहेत, काही रस्त्याच्या वर आले आहेत, तुटले आहेत. ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत. ज्या भागात पावसाळी गटारीची लाइन नाही, तेथे पाणी तुंबणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यास या पाण्यातच जनआंदोलन करण्यात येईल, असा …

The post नाशिक : ...तर साचलेल्या पाण्यात जनआंदोलन; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …तर साचलेल्या पाण्यात जनआंदोलन; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा

नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा धम्मगिरीवरून : वाल्मीक गवांदे शहरात नगर परिषदेकडून वर्षाचे बाराही महिने पिण्यासाठी आठवड्यातून केवळ तीन दिवसच पाणीपुरवठा केला जातो. आधीच पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता गेल्या तीन आठवड्यांपासून अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाच्या माहेरघरीच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या …

The post नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान

नाशिक : कुसमाडी वनबंधार्‍याचा उद्या स्वप्नपूर्ती सोहळा

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा गेल्या सव्वा महिन्यापासून सुरू असलेल्या कुसमाडी वनबंधार्‍याचा गाळ काढण्याचा व दुरुस्तीचा या उन्हाळ्यातला टप्पा पूर्ण झाला असून, त्यानिमित्त येत्या 27 मे रोजी कुसमाडी वनबंधारा स्वप्नपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मोती-गारदा नदीसंवर्धन प्रकल्पाच्या वतीने अंकाई किल्ल्यासमोरील सुळेश्वर डोंगरात उगम पावणार्‍या मोती नदीच्या संपूर्ण पाणलोट विकासाचा संकल्प करण्यात आला आहे. 71 …

The post नाशिक : कुसमाडी वनबंधार्‍याचा उद्या स्वप्नपूर्ती सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुसमाडी वनबंधार्‍याचा उद्या स्वप्नपूर्ती सोहळा

नाशिक : ‘त्या’ बुरखाधारी महिलांना 12 तासांत अटक

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मोहनपीर गल्लीतील सराफाची नजर चुकवून हातचलाखीने सुमारे सव्वासात लाख रुपयांच्या सोन्याच्या फुल्यांचा बॉक्स पळविणार्‍या तीन बुरखाधारी महिलांना 12 तासांच्या आत पकडण्यात मालेगाव पोलिसांना यश आले आहे. त्या तिन्ही मालेगावातील रहिवासी असून, त्यांच्याकडून चोरीचा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’ …

The post नाशिक : ‘त्या’ बुरखाधारी महिलांना 12 तासांत अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ बुरखाधारी महिलांना 12 तासांत अटक