नाशिक : प्रसिध्द उद्योगपती रामकिसन कलंत्री यांचे निधन

नाशिक (नाशिकरोड) : पुढारी वृत्तसेवा येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकिसन काशिनाथ कलंत्री (91) यांचे गुरुवार, दि.25 सकाळी निधन झाले. नाशिकरोड येथील रामनाथ जगन्नाथ कलंत्री आणि कंपनीचे ते संचालक होते. ही कंपनी त्यांनी सुरूवातीच्या काळात छोट्या स्वरूपात सुरू केली होती. पुढे त्यांनी मेहनत घेऊन या कंपनीचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर केले. शिवाय त्यांनी इतर …

The post नाशिक : प्रसिध्द उद्योगपती रामकिसन कलंत्री यांचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रसिध्द उद्योगपती रामकिसन कलंत्री यांचे निधन

Nashik : कळवण बाजार समिती सभापतीपदी पवार तर उपसभापतीपदी गायकवाड

कळवण (जि. नाशिक) :  पुढारी वृत्तसेवा कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी धनंजय पवार तर उपसभापतीपदी दत्तु गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. लोकनेते कै. ए. टि पवार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच झाली होती. आज निवडणूक निर्णय अधिकारी चिंतामण भोये यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी विहीत मुदतीत सभापतीपदासाठी धनंजय पवार व उपसभापतीपदासाठी …

The post Nashik : कळवण बाजार समिती सभापतीपदी पवार तर उपसभापतीपदी गायकवाड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कळवण बाजार समिती सभापतीपदी पवार तर उपसभापतीपदी गायकवाड

नाशिक : विडी कामगाराची मुलगी मुंबई पोलिसात दाखल

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा विडी कामगार आईने दिलेले बाळकडू घेत घरात ज्येष्ठ मुलगी असलेली प्रतिमा यादव मुंबई पोलिस दलात दाखल झाली आहे. प्रतिमाची मेहनत, कुटुंबाचे संस्कार व शिक्षकांनी दिलेले पाठबळ तिच्यासाठी लाख मोलाचे ठरले आहे. सिन्नरच्या पूर्व भागातील निर्‍हाळे येथील साबळे-वाघिरे (संभाजी विडी) या विडी कारखान्यातील कामगार मीना यादव व फोटोग्राफर वडील संतोष यादव …

The post नाशिक : विडी कामगाराची मुलगी मुंबई पोलिसात दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विडी कामगाराची मुलगी मुंबई पोलिसात दाखल

मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी डॉ. अद्वय हिरे

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे तर उपसभापतीपदी विनोद चव्हाण यांची अविरोध निवड झाली. बाजार समितीत निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२५) नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली. त्यांना संजय मोरे यांनी सहाय्य केले. डॉ. हिरे यांच्या कर्मवीर …

The post मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी डॉ. अद्वय हिरे appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी डॉ. अद्वय हिरे

नाशिक : अफू, गांजासह अवैध मद्यविक्रीच्या अड्ड्यावर छापा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने मंगळवारी (दि.23) सिन्नर शहरातील कानडी मळा परिसरात नागरी वस्तीत चालवल्या जाणार्‍या अवैध मद्यविक्रीच्या अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत अफू, गांजा या प्रतिबंधित पदार्थांबरोबरच देशी-विदेशी मद्याचा साठादेखील हस्तगत करण्यात आला. एक महिला व पुरुष यांना या प्रकरणी अटक करून स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात …

The post नाशिक : अफू, गांजासह अवैध मद्यविक्रीच्या अड्ड्यावर छापा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अफू, गांजासह अवैध मद्यविक्रीच्या अड्ड्यावर छापा

नाशिक : घरपट्टी २५, तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ३० कोटींनी वाढविले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गतवर्षीचे करसंकलनाचे उद्दिष्ट गाठणाऱ्या महापालिकेने यंदाच्या कर संकलनाच्या उद्दिष्टात तब्बल ५५ कोटींची वाढ केली आहे. केंद्राच्या पंधराव्या वित्त आयोगाने निधी हवा असेल तर करसंकलनात वाढ करा, अशा स्पष्ट सूचना मनपाला दिल्यानंतर करसंकलन विभागाने करवसुलीचे उद्दिष्ट दोनशेवरून २२५ कोटी केले आहे. तर पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ७० वरून १०० कोटी इतके केले आहे. …

The post नाशिक : घरपट्टी २५, तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ३० कोटींनी वाढविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरपट्टी २५, तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ३० कोटींनी वाढविले

नाशिक : सिडकोतून १२ गुन्हेगार तडीपार; एकूण ५४ गुन्हेगारांचा प्रस्ताव

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंब ठाणे हद्दीतील सिडको भागातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. अंबड पोलिसांनी दीड महिण्यात सामाजिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे व रेकॉर्डवरील १२ गुन्हेगार तडीपार केले आहे तर २२ गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पोलिस आयुक्त यांच्याकडे पाठविले आहेत. तसेच १० गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकूण …

The post नाशिक : सिडकोतून १२ गुन्हेगार तडीपार; एकूण ५४ गुन्हेगारांचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोतून १२ गुन्हेगार तडीपार; एकूण ५४ गुन्हेगारांचा प्रस्ताव

नाशिक : विभागप्रमुखांना दिवसातून तीनदा हजेरी सक्तीची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार प्रशिक्षणासाठी मसुरीला रवाना होताच, मनपा मुख्यालयात स्वैर कारभार सुरू असल्याची बाब प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निर्दशनास आला. कर्मचाऱ्यांपेक्षा अधिकारीच बेभान झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर सर्व विभाप्रमुखांना दिवसातून तीनदा बायोमेट्रिक पंचिग (हजेरी) करणे बंधनकारक केले आहे. बुधवारपासून (२४) या नव्या नियमाच्या अंमलबजावणीस सुरुवात …

The post नाशिक : विभागप्रमुखांना दिवसातून तीनदा हजेरी सक्तीची appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विभागप्रमुखांना दिवसातून तीनदा हजेरी सक्तीची

नाशिकच्या व्हर्च्युअल रिॲलिटी सिस्टीमसाठी अमेरिकेतील कंपनीनेही भरली निविदा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातर्फे मॉडेल स्कूलमधील व्हर्च्युअल रिॲलिटी सिस्टीम उभारण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी दिला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यासाठी तीन पुरवठादारांनी निविदा भरली आहे. मात्र, यामध्ये जिल्ह्यातीलच काय पण राज्यातील एकाही संस्थेने निविदा भरली नाही; तर बंगरूळस्थित दोन आणि थेट अमेरिकेतील कंपनीने निविदा भरल्याने जिल्हा परिषदेत आश्चर्य …

The post नाशिकच्या व्हर्च्युअल रिॲलिटी सिस्टीमसाठी अमेरिकेतील कंपनीनेही भरली निविदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या व्हर्च्युअल रिॲलिटी सिस्टीमसाठी अमेरिकेतील कंपनीनेही भरली निविदा

दै. पुढारी विशेष : क्रीडा प्रबोधिनीच्या खेळ संख्येत वाढ: स्वतंत्र प्रशिक्षकामार्फत मिळणार धडे

नाशिक : नितीन रणशूर आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे गुण उपजत असतात. त्यांना जर योग्य संधी व सुविधा मिळाल्या तर ते क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव जागतिक स्तरावर गाजवू शकतात, हे आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिने दाखवून दिले आहे. सांघिक प्रकारापेक्षा वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदके मिळविण्याची संधी जास्त असल्याने आदिवासी क्रीडा प्रबोधिनीने खेळांच्या संख्येत वाढ केली आहे. त्यामुळे …

The post दै. पुढारी विशेष : क्रीडा प्रबोधिनीच्या खेळ संख्येत वाढ: स्वतंत्र प्रशिक्षकामार्फत मिळणार धडे appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष : क्रीडा प्रबोधिनीच्या खेळ संख्येत वाढ: स्वतंत्र प्रशिक्षकामार्फत मिळणार धडे