नाशिक : पिंगळे गटाला उच्च न्यायालयाकडून दिलासा, सभापती व उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कथित धान्यवाटप घोटाळा तसेच गाळे विक्रीत एक कोटी १६ लाखांच्या आर्थिक नुकसानीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पणन संचालकांचे आदेश रद्द करीत उचित कारवाईचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांना दिले होते. त्यावर प्रभारी जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांनी तातडीने या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी (दि. २५) ठेवत नोटिसा काढल्या होत्या. …

The post नाशिक : पिंगळे गटाला उच्च न्यायालयाकडून दिलासा, सभापती व उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंगळे गटाला उच्च न्यायालयाकडून दिलासा, सभापती व उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा

Nitesh Pandey Death : मालिका विश्वात शोककळा! अनुपमा फेम अभिनेते नितेश पांडे यांचे निधन

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नगरपरिषद हद्दीत असलेल्या हॉटेल ड्यू ड्रॉप येते मंगळवारी रात्री मुक्कामास थांबलेले हिंदी सिनेसृष्टी व टीव्ही मालिकांमधे काम करणारे सिने अभिनेते नितेश पांडे यांचा मृत्यू झाला आहे. ‘अनुपमा ‘ मालिकेत रुपाली गांगुली हीच्या मैत्रीणीच्या पतीची भुमिका साकरणाऱ्या या कलाकारच्या मृत्युमुळे चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. इगतपुरी येथील ड्यु …

The post Nitesh Pandey Death : मालिका विश्वात शोककळा! अनुपमा फेम अभिनेते नितेश पांडे यांचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading Nitesh Pandey Death : मालिका विश्वात शोककळा! अनुपमा फेम अभिनेते नितेश पांडे यांचे निधन

मंत्रिमंडळ विस्तारापासून नाशिक दूर?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम यादी तयार असून, भाजप व शिवसेनेकडून प्रत्येकी सात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. या यादीत नाशिकमधील एकही नाव नसल्याची माहिती प्रथमदर्शनी पुढे येत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील …

The post मंत्रिमंडळ विस्तारापासून नाशिक दूर? appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्रिमंडळ विस्तारापासून नाशिक दूर?

Nashik : विवाहितेच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी घोटीत मोर्चा

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेच्या खून प्रकरणी गावातील महिलांनी घोटीतील जैन मंदिरापासून बाजारपेठमधून घोटी पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढत मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी केली. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे शिवारातील शासकीय विश्रामगृहाजवळील खदाणीजवळ रविवारी (दि. २१) सकाळी दहाच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर खंबाळे परिसर तसेच …

The post Nashik : विवाहितेच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी घोटीत मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : विवाहितेच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी घोटीत मोर्चा

नाशिक : तपोवनात अतिक्रमण निर्मूलन पथक-झोपडीधारकांमध्ये धुमश्चक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तपोवनात मंगळवारी (दि.२३) अनधिकृत झोपड्या हटविताना मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक अन् झोपडीधारकांमध्ये चांगलीच धुमश्चक्री बघावयास मिळाली. पथकातील कर्मचारी अन् झोपडपट्टीधारकांमध्ये झटापट झाल्याने, संतप्त झोपडपट्टीधारकांनी पथकावर दगडफेक केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सध्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून संपूर्ण शहरात धडक मोहीम राबविली जात …

The post नाशिक : तपोवनात अतिक्रमण निर्मूलन पथक-झोपडीधारकांमध्ये धुमश्चक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तपोवनात अतिक्रमण निर्मूलन पथक-झोपडीधारकांमध्ये धुमश्चक्री

नाशिक : गंगापूर धरणात बुडून युवकाचा मृत्यू

नाशिक : मित्रांसोबत गंगापूर धरण येथील बॅकवॉटर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२३) घडली. यश रमेश चक्रधर (१८, रा. संत कबीरनगर) असे तरुणाचे नाव आहे. यश मंगळवारी (दि.२३) दुपारी घरातून जेवण केल्यानंतर घराबाहेर गेला. मित्रांसोबत तो गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात गेला. तिथे दुपारी ३ वाजता ते पाण्यात उतरले. यशला पोहता …

The post नाशिक : गंगापूर धरणात बुडून युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गंगापूर धरणात बुडून युवकाचा मृत्यू

Nashik : बागलाणला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा तडाखा

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी, आराई, ब्राह्मणगाव परिसरात मंगळवारी (दि. २३) सायंकाळी आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसात ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले. जुनी शेमळी येथील गोरख बाबाजी शेलार यांच्या राहत्या घराचे पत्रे उडून संसार उघड्यावर आला, तर राजेंद्र खैरनार यांची गाय मृत्युमुखी पडली. याव्यतिरिक्तही राहती घरे, कांदा चाळी व जनावरांचे शेड यांची …

The post Nashik : बागलाणला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बागलाणला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा तडाखा

त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात संदल मिरवणुकीदरम्यान अन्य धर्मीयांनी पायरीवर धूप दाखविण्याची कोणतीच परंपरा नाही, असा दावा आमदार नितीश राणे यांनी आज महाआरतीनिमित्त केला. त्र्यंबकेश्वर येथील 13 मे रोजी झालेल्या मंदिर प्रवेशाच्या कथित घटनेनंतर मंगळवारी (दि. 23) आमदार नितेश राणे येथे महाआरतीसाठी आले होते. त्यांच्या समवेत आमदार तथा माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके उपस्थित …

The post त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे