नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’

नाशिक : देवमामलेदारांच्या भूमीतून सटाणा : सुरेश बच्छाव शेती या एकमेव व्यवसायावर अवलंबून असलेल्या बागलाण तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपीट तशी नवीन नाही. परंतु, नैसर्गिक आपत्तीने ‘होत्याचे नव्हते’ केल्यानंतर प्रथमच थेट मुख्यमंत्री शेतशिवारात बांधापर्यंत पोहोचले. त्यामुळे ‘कधी नव्हे त्या’ बागलाणवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु दुसर्‍याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून नुकसानभरपाई देण्याची घोषणा करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी तब्बल …

The post नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’

Nashik : शहरात ट्रिपल सीट फिरणारे रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर वाहतूक शाखेतर्फे कारवाई केली जात आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह टवाळखोर सर्वाधिक ट्रिपल सीट फिरत असल्याचे आढळत आहे. वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईमुळे गत वर्षीच्या तुलनेने यंदाच्या कारवाईत तिपटीने वाढ झाली आहे. वाहनाच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर शहर पोलिस नियमित कारवाई करीत आहेत. बेशिस्त चालकांवर हजारो रुपयांचा …

The post Nashik : शहरात ट्रिपल सीट फिरणारे रडारवर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शहरात ट्रिपल सीट फिरणारे रडारवर

नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना आजपासून सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या कर्मचारी बदल्या कोणत्या ना कोणत्या कारणाने रेंगाळत होत्या. या बदली प्रक्रियेस मंगळवार (दि. 23) पासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन, अर्थ आणि कृषी विभागातील बदल्या होणार आहेत. गंगापूर रोडवरील होरायझन अकॅडमी येथे बदल्यांची कार्यवाही होणार आहे. राज्य शासनाने बदली प्रक्रियेत 10 टक्के प्रशासकीय, तर …

The post नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना आजपासून सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना आजपासून सुरुवात

नाशिक : ‘आरटीई’च्या ३८,३७१ जागा रिक्त; प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळणार ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील शिक्षणाचा हक्‍क कायदा अर्थात ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. सोडतीतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीसाठी तिसऱ्यांदा मुदत देऊनही पालकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. बुलढाणा : सिंदखेडराजा जवळ भीषण अपघात; एसटी बस- कंटेनरच्या धडकेत ९ ठार, बसची अर्धी बाजू कापली सोडतीच्या प्रवेशाची मुदत साेमवारी (दि.२२) संपली असून, राज्यात ‘आरटीई’ प्रवेशाच्या …

The post नाशिक : 'आरटीई'च्या ३८,३७१ जागा रिक्त; प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळणार ? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आरटीई’च्या ३८,३७१ जागा रिक्त; प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळणार ?

नाशिक : काय म्हणता…. जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या विभागातच पिण्याचे पाणी नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या विकासाचे मुुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषद अर्थातच मिनी मंत्रालयात पिण्याच्या पाण्याची वानवा बघायला मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या पाण्याचे नियोजन करणाऱ्या जिल्हा परिषदेतच पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागाकडून आलेल्या नागरिकांचे तसेच ठेकेदार, अभ्यागतांचे हाल होत आहेत. जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचारी वगळता दररोज साधारण पाचशे ते सहाशे सर्वसामान्य …

The post नाशिक : काय म्हणता.... जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या विभागातच पिण्याचे पाणी नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काय म्हणता…. जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या विभागातच पिण्याचे पाणी नाही

नाशिकमधील नाट्यगृहांना चहाचे वावडे..!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाकवी कालिदास कलामंदिर येथे डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रम, तर परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बाबाज थिएटर्सचा रोमॅण्टिक हिटस गाण्यांच्या कार्यक्रम (दि.२१) सायंकाळच्या वेळी आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांना नाट्यगृहाच्या आवारात साधा कपभर चहा मिळत नसल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. Ashadhi Wari : …

The post नाशिकमधील नाट्यगृहांना चहाचे वावडे..! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील नाट्यगृहांना चहाचे वावडे..!

नाशिक : कांद्याचा वांदा… शेतकरी हतबल; कांद्याची प्रतही बिघडली

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे चाळीत साठविलेला कांद्याची प्रत खराब होत असल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या उत्पादकाला नाइलाजाने कांदा विक्रीसाठी आणावा लागत आहे. परिणामी, भाव नसतानाही कांदाविक्रीची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. येथील मुख्य बाजार आवारात उन्हाळ कांद्यास किमान ४०० कमाल १,२१६, तर सरासरी …

The post नाशिक : कांद्याचा वांदा... शेतकरी हतबल; कांद्याची प्रतही बिघडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याचा वांदा… शेतकरी हतबल; कांद्याची प्रतही बिघडली

नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार करून तिला फसवून दुसऱ्या युवतीशी विवाह करणाऱ्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पिडीत महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवरदेव हा देवळाली गावात वास्तव्यास आहे. पालिकेच्या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना! मालाड-मार्वे रस्ता काही तासातच खचला पंकज शरद कदम (रा. देवळाली गाव, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेने …

The post नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : खंबाळेतील विवाहिता खून प्रकरण गुन्हे शाखेकडे

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील खंबाळे शिवारातील शासकीय विश्रामगृहाजवळील खाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेचे खून प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. रविवारी (दि. 21) घडलेल्या या घटनेत तीन ते चार आरोपींचा समावेश असुन एका आरोपीला रविवारीच जमावाने पोलिसांच्या ताब्यात दिले होते, तर दोन ते तीन आरोपी फरार झाले आहेत. …

The post नाशिक : खंबाळेतील विवाहिता खून प्रकरण गुन्हे शाखेकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खंबाळेतील विवाहिता खून प्रकरण गुन्हे शाखेकडे

Nashik : त्र्यंबकेश्वर रोडवर कारने अचानक घेतला पेट

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकाच्या वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. बुलडाणा जिल्ह्यातील डोणी येथील सोपान ज्ञानेश्वर लाटे हे काही भाविकांसमवेत इंडिगो कार (क्र. एमएच 28, व्ही 8486) या वाहनाने ञ्यंबकेश्वर येथे सोमवारच्या पूजेसाठी येत असताना जव्हार फाट्याजवळ बाजार समिती उपआवार परिसरात शहरात जाणाऱ्या रस्त्यावर …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर रोडवर कारने अचानक घेतला पेट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर रोडवर कारने अचानक घेतला पेट