Murder : भुसावळ हादरले! रेल्वे कर्मचाऱ्याने केली पत्नीसह आईची हत्या

जळगाव : भुसावळ शहरातील गुन्हेगारी नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. शहरातील वांजोळा रोड भागात दुहेरी खूनाची (Murder) घटना उघडकीस आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह वयोवृध्द आईची हत्या केली असून, त्याचा शालक या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. आज (दि. २३) पहाटे चारच्या सुमारास हे कृत्य घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात …

The post Murder : भुसावळ हादरले! रेल्वे कर्मचाऱ्याने केली पत्नीसह आईची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : भुसावळ हादरले! रेल्वे कर्मचाऱ्याने केली पत्नीसह आईची हत्या

नाशिकमध्ये पाचशेच्या 2800 दशलक्ष नोटांची होणार छपाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  दोन हजारची नोट चलनातून बंद होणार असल्याने भविष्यात ५०  रुपयांच्या नोटांची मागणी वाढणार आहे. एकंदरीतच परिस्थिती पाहता नाशिकच्या नोट प्रेसमधील १,५०० कामगारांना पुढील चार महिने २४ तास कामकाज करावे लागणार आहे. २०१८-१९ मध्येच २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे आता पाचशेच्या नोटांची अधिक गरज भासणार आहे. या …

The post नाशिकमध्ये पाचशेच्या 2800 दशलक्ष नोटांची होणार छपाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पाचशेच्या 2800 दशलक्ष नोटांची होणार छपाई

Nashik : उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककर त्रस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर परिसरात उष्णतेची लाट कायम असून, तीन दिवसांपासून पारा ३७.५ अंशांवर स्थिरावला आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककर त्रस्त झाले आहेत. तर ग्रामीण भागातील जनजीवनावरही उकाड्याचा परिणाम जाणवतो आहे. राज्यभरात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे जीवाची लाहीलाही होत आहे. नाशिक शहराचा पारा ३७ अंशांपलीकडे कायम असल्याने तीव्र उकाड्यामुळे घामाच्या धारा …

The post Nashik : उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककर त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककर त्रस्त

Chhagan Bhujbal : कारवाई होत असताना आम्ही गप्प बसायचे का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इडी यापुर्वी कोणालाच माहीत नव्हती, माझ्यावर सर्वात आधी प्रयोग झाला. आता जयंत पाटील यांना चौकशीची नोटीस दिल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत. आमच्या प्रांताध्यक्षांवर कारवाई होत असताना आम्ही गप्प बसायचे का ? असा सवाल माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. जयंत पाटील यांनी काही …

The post Chhagan Bhujbal : कारवाई होत असताना आम्ही गप्प बसायचे का? appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : कारवाई होत असताना आम्ही गप्प बसायचे का?

Nashik Leopard : बालकांची शिकार करणारा बिबट्या अखेर जेरबंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या चार महिन्यांपासून बालकांची शिकार करत पिंपळद शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जिवंत जेरबंद करण्यात आले. बिबट्या जेरबंद झाल्याने पिंपळद पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह वनखात्यानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून वनखात्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते. या बिबट्याला शार्पशूटरद्वारे गोळ्या घालण्याची तयारीही वनखात्याने केली होती, मात्र सोमवारी …

The post Nashik Leopard : बालकांची शिकार करणारा बिबट्या अखेर जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Leopard : बालकांची शिकार करणारा बिबट्या अखेर जेरबंद

नाशिक : लाचखोर खरेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तक्रारदाराकडून ३० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या जिल्हा उपनिबंधक संशयित सतीश भाऊराव खरे (रा. कॉलेजरोड) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. खरे हे मध्यवर्ती कारागृहात आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालावर आलेल्या आक्षेपाच्या तक्रारीवर निकाल बाजूने लावण्याच्या मोबदल्यात खरे यांना तक्रारदाराकडून १५ मे रोजी राहत्या घरात लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक …

The post नाशिक : लाचखोर खरेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर खरेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नाशिक : दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात, एकाचा मृत्यू

देवळा, पुढारी वृत्तसेवा : येथील देवळा कळवण रोडवर वरवंडी गावाजवळील नवादेव टेकडीसमोर सोमवारी (दि.२२) एका मोटारसायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. पोपट नामदेव देवरे (वय ५५ रा. देवळा – देवी मंदिराच्या पाठीमागे) असे त्यांचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळा येथील पोपट नामदेव देवरे हे भारत संचार निगम लिमिटेड …

The post नाशिक : दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात, एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात, एकाचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या ग्रामसेवकांच्या बदल्या करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांची बदली करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार हिरामण खोसकर यांनी ग्रामसेवकांच्या तक्रारी करत बदल्यांची मागणी केली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कार्यकाळ पूर्ण झालेल्या …

The post नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग

नाशिक : चिकट टेप तयार करणाऱ्या कंपनीस आग

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीत डी झोनमध्ये असणाऱ्या चिकट टेप तयार करणाऱ्या साई एंटरप्रायजेस कंपनीत अचानक शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या कच्च्या मालासह सहा ते सात मशीनरी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि. 21) रात्री 12.30 च्या सुमारास ही आग लागली होती. पुस्तकांचे गाव भिलार देशासाठी आदर्शवत: राज्यपाल …

The post नाशिक : चिकट टेप तयार करणाऱ्या कंपनीस आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिकट टेप तयार करणाऱ्या कंपनीस आग

नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा द्राक्षबागेच्या ॲंगलचे काम सुरू असताना आमच्या हद्दीत ॲंगलचे काम का करतात, अशी कुरापत काढत तिघांनी केलेल्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना निफाड तालुक्यातील वावी ठुशी येथे शनिवारी (दि. २०) दुपारी 4 च्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, वावी ठुशी येथील शेतकरी प्रकाश नामदेव देवरे (६३) यांची गट …

The post नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक