Nashik : ‘डॅमेज कंट्रोल’साठी उद्धव ठाकरे उतरणार नाशिकच्या मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये ठाकरे गटातून माजी नगरसेवकांचा मोठा गट फुटून शिंदे गटात सामील झाल्याने ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. यानंतरही आणखी काही माजी नगरसेवक बाहेर पडणार असल्याने नाशिकमधील हे डॅमेज कंट्रोल राेखण्यासाठी आता स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच नाशिकच्या मैदानात उतरणार आहे. जानेवारीअखेर ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून, त्यापूर्वी शनिवारी, रविवारी खासदार संजय …

The post Nashik : 'डॅमेज कंट्रोल'साठी उद्धव ठाकरे उतरणार नाशिकच्या मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘डॅमेज कंट्रोल’साठी उद्धव ठाकरे उतरणार नाशिकच्या मैदानात

Nashik Igatpuri : जिंदाल पॉलिफिल्ममध्ये सापडला तिसरा मृतदेह

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा मुंढेगाव शिवारातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत बुधवारी (दि.४) ढिगारे उपसताना गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कामगाराचा मृतदेह आढळून आला आहे. धीर मिश्रा (वय ३८, रा अलाहाबाद, उत्तर प्रदेश) असे या कामगाराचे नाव आहे. कंपनीच्या माहितीप्रमाणे या दुर्घटनेत आतापर्यंत दोन महिला व एक पुरुष कामगाराचा मृत्यू झाला असून, १७ कामगार जखमी आहेत. …

The post Nashik Igatpuri : जिंदाल पॉलिफिल्ममध्ये सापडला तिसरा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Igatpuri : जिंदाल पॉलिफिल्ममध्ये सापडला तिसरा मृतदेह

नंदुरबार : नवापूर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भरत गावित यांची बिनविरोध निवड

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा; आदिवासी सहकारी साखर कारखान्यातील अन्यायाचे दिवस संपले असून आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हक्काचे दिवस सुरू झाले आहेत. ऊस उत्पादक आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी साखर उत्पादन इंधन उत्पादन या संबंधित तसेच विविध प्रकारचे अनुदान मिळवण्यासंदर्भात राज्याच्या आदिवासी विकास खात्याकडून तसेच केंद्र सरकारच्या सहकार विभागातून पुरेपूर सहकार्य मिळवून दिले जाईल अशा शब्दात आदिवासी विकास …

The post नंदुरबार : नवापूर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भरत गावित यांची बिनविरोध निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : नवापूर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भरत गावित यांची बिनविरोध निवड

नाशिक : मुळडोंगरीच्या नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा : मुळडोंगरी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच जनाबाई सुरेश पवार, सदस्य सतीश मोरे चंद्रकाला पवार, गोटीराम चव्हाण, घीमाबाई बागुल सुनिता सोनवणे राधाबाई घुसळे वाल्मिम ठाकरे विकास सेवा संस्थाचे चेअरमन शुभम कासलीवाल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात कांदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत …

The post नाशिक : मुळडोंगरीच्या नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुळडोंगरीच्या नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश

धुळे : लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना मिळणार वर्षभर मोफत धान्य

धुळे: पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना ३ रुपये प्रति किलो या दराने तांदूळ, 2 रुपये प्रति किलो या दराने गहू व १ रुपये प्रति किलो या दराने भरडधान्य उपलब्ध करून देण्यात येत होते. केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्य सुरक्षा योजनेतंर्गत सर्व लाभार्थ्यांना नववर्ष जानेवारी २०२३ पासून पुढील एका वर्षाकरिता मोफत अन्नधान्य …

The post धुळे : लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना मिळणार वर्षभर मोफत धान्य appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना मिळणार वर्षभर मोफत धान्य

नाशिक : शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांकडून अनियमित बससेवेचा रस्त्यावर निषेध

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा राज्य परिवहन महामंडळाच्या अनियमित सेवेमुळे तालुक्यातील चांदोरे येथील शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने तसेच आबालवृध्दांचे देखील हाल होत असल्याने येथील नागरिक व विद्यार्थी संतप्त झाले आहेत. त्यामुळे बुधवारी (दि. ४) संतापाला मोकळी वाट करुन देत आंदोलन छेडत राष्ट्रवादी काँग्रेसचे गणप्रमुख व चांदोरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी …

The post नाशिक : शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांकडून अनियमित बससेवेचा रस्त्यावर निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांकडून अनियमित बससेवेचा रस्त्यावर निषेध

नंदुरबार : नदीकाठी आढळले नवजात अर्भक; ओळख पटविण्यासाठी प्रशासनाचे आवाहन

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा अक्कलकुवा तालुक्यातील वरखेडी नदीच्या पात्रात दि. 13 डिसेंबर 2022 रोजी अवघ्या एका दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक पोलिसांना आढळून आले आहे. या अर्भकावर जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार येथे औषधोपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यु.पी.पाडवी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. हे स्त्री जातीचे अर्भक ज्या व्यक्तींचे असेल त्यांनी पुराव्यासह …

The post नंदुरबार : नदीकाठी आढळले नवजात अर्भक; ओळख पटविण्यासाठी प्रशासनाचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : नदीकाठी आढळले नवजात अर्भक; ओळख पटविण्यासाठी प्रशासनाचे आवाहन

नाशिक : राष्टीय बालिका दिनानमित्ताने नववधूला “सरपंच माहेरची साडी” म्हणून पैठणीची भेट; ग्रामलक्ष्मी योजनेसही प्रारंभ

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा या गावातील मुलीचे लग्न झाल्यानंतर सासरी जाताना त्या नववधुला ग्रामपंचायतीच्या वतीने पैठणी भेट देण्याचा निर्णय सरपंच अश्विनी पवार, उपसरपंच अनिल जाधव, ग्रामसेवक रवींद्र पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्याला ग्रामस्थांचे पाठबळ असायला असणे आवश्यक आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यानेच गावाचा विकास साधता येतो. हे नांदगाव …

The post नाशिक : राष्टीय बालिका दिनानमित्ताने नववधूला "सरपंच माहेरची साडी" म्हणून पैठणीची भेट; ग्रामलक्ष्मी योजनेसही प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राष्टीय बालिका दिनानमित्ताने नववधूला “सरपंच माहेरची साडी” म्हणून पैठणीची भेट; ग्रामलक्ष्मी योजनेसही प्रारंभ

दिंडोरीत “जिरेनियमचा” सुगंध; बळीराजाचे अनोखे पीकबदल, पारंपरिक शेतीला दिला फाटा

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षशेती धोक्यात आल्याने शेतकरी आपल्याला आर्थिक आधार कसा मिळेल, यासाठी नवनीवन प्रयोग करीत आहे. तालुक्यात ड्रॅगन फूडची शेती यशस्वी होत असताना आता शेतकऱ्याने आपल्या शेतीत “जिरेनियम”या सुगंधी वनस्पती पिकाची लागवड सुरू केली आहे. केंद्र सरकारचा ‘सेंद्रिय’ शेतीवर भर; ‘पीकेव्हीवाय’ योजने अंतर्गत १६.१९ लाख शेतकऱ्यांना लाभ तालुक्यातील अक्राळे शिवारातील …

The post दिंडोरीत "जिरेनियमचा" सुगंध; बळीराजाचे अनोखे पीकबदल, पारंपरिक शेतीला दिला फाटा appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीत “जिरेनियमचा” सुगंध; बळीराजाचे अनोखे पीकबदल, पारंपरिक शेतीला दिला फाटा

जळगावात गायीचे डोहाळे जेवण, छप्पन भोगाचा दाखविला प्रसाद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा आपण आपल्या घरातील आईवर जेवढे प्रेम करतो तेवढंच प्रेम ग्रामीण भागात शेतकरी आजही गाईवर करतो. गर्भवती महिलेच्या बाळावर गर्भसंस्कार पार पडावेत. म्हणून गर्भवती महिलांची ओटी भरणे अर्थात डोहाळे जेवण कार्यक्रम आयोजित करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. जळगावातील कोल्हे परिवाराने आपल्या लाडक्या गायीचे डोहाळे जेवण घालून एक अनोखा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे …

The post जळगावात गायीचे डोहाळे जेवण, छप्पन भोगाचा दाखविला प्रसाद appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात गायीचे डोहाळे जेवण, छप्पन भोगाचा दाखविला प्रसाद