नाशिक : मनपाच्या भूखंडावर बिल्डरचे अतिक्रमण, अधिकाऱ्यांनी असे रोखले काम

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा प्रभाग क्रमांक ३१ मध्ये महापालिकेच्या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर एका बिल्डरने अतिक्रमण करून वॉल कंपाउंड करत सुमारे दीड ते दोन एकर जागेवर अतिक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब माजी नगरसेवक अॅड. श्याम बडोदे यांच्या लक्षात येताच त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावत पत्रव्यवहार करीत अतिक्रमित काम रोखले. प्रभाग क्रमांक …

The post नाशिक : मनपाच्या भूखंडावर बिल्डरचे अतिक्रमण, अधिकाऱ्यांनी असे रोखले काम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या भूखंडावर बिल्डरचे अतिक्रमण, अधिकाऱ्यांनी असे रोखले काम

नाशिक : देवळालीत राजश्री अहिरराव भाजप – शिंदे गटाच्या उमेदवार ?

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असताना ग्रामीण भागातील नागरिकांना सतत मदत व सहकार्य केल्याने राजश्री अहिरराव प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. देवळाली विधानसभा मतदार संघातून अहिरराव २०२४ ची पंचवार्षिक निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सद्या होत आहे. भारतीय जनता पार्टी किंवा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या पक्षाकडून त्या निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात …

The post नाशिक : देवळालीत राजश्री अहिरराव भाजप - शिंदे गटाच्या उमेदवार ? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळालीत राजश्री अहिरराव भाजप – शिंदे गटाच्या उमेदवार ?

रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे नाशिक मनपाचाच कानाडोळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनाने खासगी विकासकांसह शासकीय कार्यालयांच्या इमारतींनादेखील रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केलेले आहे. असे असताना या नियमाकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मनपाने कोरोना महामारीआधी शहरात केलेल्या सर्वेक्षणातून 520 इमारतींपैकी 118 इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगसदंर्भातील यंत्रणाच आढळून आली नाही. ‘विकुना’ प्राण्याची लोकर सर्वात महाग! भूगर्भातील भूजल पातळी वाढविण्यासाठी 300 चौमीपेक्षा …

The post रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे नाशिक मनपाचाच कानाडोळा appeared first on पुढारी.

Continue Reading रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे नाशिक मनपाचाच कानाडोळा

रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे नाशिक मनपाचाच कानाडोळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनाने खासगी विकासकांसह शासकीय कार्यालयांच्या इमारतींनादेखील रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केलेले आहे. असे असताना या नियमाकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मनपाने कोरोना महामारीआधी शहरात केलेल्या सर्वेक्षणातून 520 इमारतींपैकी 118 इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगसदंर्भातील यंत्रणाच आढळून आली नाही. ‘विकुना’ प्राण्याची लोकर सर्वात महाग! भूगर्भातील भूजल पातळी वाढविण्यासाठी 300 चौमीपेक्षा …

The post रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे नाशिक मनपाचाच कानाडोळा appeared first on पुढारी.

Continue Reading रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे नाशिक मनपाचाच कानाडोळा

नाशिक : एफसीआयच्या धान्यसाठ्याची आरोग्य राज्यमंत्र्यांकडून तपासणी

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मनमाडमधील भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) धान्य साठवणूक गोदामाला भेट देत तेथील धान्यसाठ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन धान्यसाठ्याची माहिती घेतली. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील रेशन दुकानावर वेळेवर धान्य पुरवठा होत नसल्याने तसेच त्यात काही त्रुटी आढळल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. धान्याचे वितरण …

The post नाशिक : एफसीआयच्या धान्यसाठ्याची आरोग्य राज्यमंत्र्यांकडून तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एफसीआयच्या धान्यसाठ्याची आरोग्य राज्यमंत्र्यांकडून तपासणी

नाशिक : खासदार भामरेंकडून पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यकौशल्यावर स्तुतिसुमने

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव ग्रामीण भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांचा नुकताच सत्कार सोहळा घेतला. माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा झाला. त्यात डॉ. भामरे यांनी भुसे हे सर्वसामान्यांचे सर्वगुणसंपन्न नेतृत्व असल्याचे वक्तव्य करीत तालुक्याच्या विकासासाठी कार्यकर्त्यांना आम्ही द्वयी बळ …

The post नाशिक : खासदार भामरेंकडून पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यकौशल्यावर स्तुतिसुमने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासदार भामरेंकडून पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यकौशल्यावर स्तुतिसुमने

नाशिक : जिल्ह्यातील ४९,१४६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या १२ फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता आठवी) नाशिक जिल्ह्यातून यंदा ४९ हजार १४६ विद्यार्थी बसणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी नाताळ सुटीचा फायदा घेत अभ्यासात झोकून दिले आहे. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत शिक्षण …

The post नाशिक : जिल्ह्यातील ४९,१४६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील ४९,१४६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार

नाशिक : श्रीपाद बाबा अमृतमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा येथे राष्ट्रसंत श्री श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हरिनाम सप्ताह व रौप्यमहोत्सवी सोहळा संपन्न होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून कीर्तन प्रवचनांची मांदियाळी सुरू आहे. बुधवारी (दि. 4) सोहळा समारोपाच्या पूर्वसंध्येला हेलिकॉप्टरच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. चंद्रपूर : नागभिड ब्रम्हपूरी मार्गावर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन; तासभर वाहतूक …

The post नाशिक : श्रीपाद बाबा अमृतमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्रीपाद बाबा अमृतमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Nashik : चाळीतले उद्योग : पत्र्याची उभारली चाळ; त्यात बेकायदेशीर उद्योगांचा सुकाळ

नाशिक : सतीश डोंगरे  एकीकडे उद्योगांसाठी एमआयडीसीकडे जागा शिल्लक नसली तरी, सातपूर-अंबड परिसरात बिनदिक्क्तपणे उभारल्या जात असलेल्या पत्र्याच्या चाळीत दररोज नवा उद्योग सुरू होताना दिसत आहे. ‘ना परवानग्या, ना इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता ‘कोणीही यावे अन् उद्योग उभारावे’ अशा पद्धतीने या चाळीमध्ये उद्योग सुरू आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाकडून या सर्व प्रकाराकडे सर्रास दुर्लक्ष केले जात …

The post Nashik : चाळीतले उद्योग : पत्र्याची उभारली चाळ; त्यात बेकायदेशीर उद्योगांचा सुकाळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चाळीतले उद्योग : पत्र्याची उभारली चाळ; त्यात बेकायदेशीर उद्योगांचा सुकाळ

नाशिकचे सावाना महाराष्ट्रातील पहिले डिजिटल वाचनालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील सर्वांत जुने नाशिक सार्वजिनक वाचनालय हे वाचकांचे माहेरघर आहे. आजवर अनेक लेखक साहित्यिक वाचनालयामुळे घडलेले आहेत. १८४० मध्ये स्थापन झालेली सार्वजनिक वाचनालय ही संस्था आता कात टाकत असून, महाराष्ट्रातील पहिले डिजिटल वाचनालय ठरले आहे. महाराष्ट्रातील सार्वजिनक वाचनालय ही पहिली संस्था आहे जिने सभासद वाचक तसेच वाचन संस्कृती वाढावी म्हणून वाचकांना …

The post नाशिकचे सावाना महाराष्ट्रातील पहिले डिजिटल वाचनालय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे सावाना महाराष्ट्रातील पहिले डिजिटल वाचनालय