17व्या विद्रोही सहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत वानखडे

नाशिक : ज्येष्ठ लेखक, पत्रकार, संपादक चंद्रकांत वानखडे यांची 17व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 4 व 5 फेब्रुवारी रोजी वर्धा येथे हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आमने-सामने आयोजित करण्यात आले आहे. चंद्रकांत वानखडे हे समकालीन मराठीतील जीवन व लेखन यात द्वैत न मानणारे महत्त्वपूर्ण लेखक आहेत. शेतकरी आत्महत्यासंदर्भातील …

The post 17व्या विद्रोही सहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत वानखडे appeared first on पुढारी.

Continue Reading 17व्या विद्रोही सहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत वानखडे

नाशिक : सफाई कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिक महापालिकेच्या सेवा प्रवेश निर्माण सुधारणा करण्यात येऊन विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता मुकादम या पदावर पदोन्नती देताना असलेली शिक्षणाची अट रद्द करून सफाई कर्मचार्‍यांना कामाच्या अनुभवावरून पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत शासनाचे उपसचिव शंकर जाधव यांनी शासन निर्णय जाहीर केला आहे. …

The post नाशिक : सफाई कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सफाई कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिकमध्ये रविवारी वारकरी स्नेहसंमेलन, पाच हजार वारकरी राहणार उपस्थित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये येत्या रविवारी (दि.८) एकदिवसीय वारकरी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनात प्रवचनकार, कीर्तनकार, दिंडीचालक व मालक यांच्यासह वारकरी सहभागी होणार आहेत. यावेळी वारकऱ्यांचे प्रश्न, समस्या व अडचणींबाबत चर्चा होणार असून, यावेळी ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे आयोजक पुंडलीक थेटे व स्वागताध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी गुरुवारी (दि.५) पत्रकार …

The post नाशिकमध्ये रविवारी वारकरी स्नेहसंमेलन, पाच हजार वारकरी राहणार उपस्थित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये रविवारी वारकरी स्नेहसंमेलन, पाच हजार वारकरी राहणार उपस्थित

नाशिक : उद्या या प्रभागात पाणीपुरवठा होणार नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा म्हसरूळ आणि बोरगड जलकुंभास पाणीपुरवठा करणार्‍या ऊर्ध्ववाहिनीला पंचवटी जलशुध्दीकरण केंद्राजवळ आणि आरटीओ ऑफिसजवळ गळती लागली आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक असून, शनिवारी (दि. 7) काम हाती घेण्यात येणार असल्याने म्हसरूळ व बोरगड जलकुंभातून होणारा प्रभाग क्र. 1 आणि प्रभाग क्र. 6 मध्ये पाणीपुरवठा होणार नाही. भोर : श्री काळूबाईदेवीच्या …

The post नाशिक : उद्या या प्रभागात पाणीपुरवठा होणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्या या प्रभागात पाणीपुरवठा होणार नाही

Nashik Igatpuri : जिंदालमध्ये ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपूरी तालूक्यातील जिंदाल कंपनीत गुरूवारी (दि.५) सलग पाचव्या दिवशी पोलीस व महसुल यंत्रणा तळ ठोकून आहे. कंपनी परिसरातील धुराचे प्रमाण कमी झाले असून ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नववर्षाच्या प्रारंभी जिंदाल कंपनीत झालेल्या बाॅयलर स्फोटामूळे तीघा कामगारांना जीव गमवावा लागला आहे. तर १७ कामगार जखमी असून …

The post Nashik Igatpuri : जिंदालमध्ये ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Igatpuri : जिंदालमध्ये ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर

नाशिक : नांदूरमधमेश्वरला किलबिलाट वाढला, ३३ हजार पक्ष्यांचे आगमन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या तसेच रामसरचा दर्जा प्राप्त झालेल्या नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभारण्य अर्थात पक्षितीर्थ येथे स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांची मांदियाळी दिसून येत आहे. नुकत्यात पार पडलेल्या प्रगणनेत तब्बल ३३ हजार पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजारांहून अधिक पक्ष्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे अभयारण्यातील किलबिलाट …

The post नाशिक : नांदूरमधमेश्वरला किलबिलाट वाढला, ३३ हजार पक्ष्यांचे आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदूरमधमेश्वरला किलबिलाट वाढला, ३३ हजार पक्ष्यांचे आगमन

नाशिक : करिअर मार्गदर्शनासाठी रविवारी विद्यार्थी समिट; माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची उपस्थिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या रविवारी (दि.8) सकाळी 9.30 वाजता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सभागृहात विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी विशेष चर्चासत्र अर्थात विद्यार्थी समिटचे आयोजन करण्यात आले आहे. समिटचे उद्घाटन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते होणार आहे. दिवसभर चालणार्‍या या कार्यक्रमात नामवंत वक्ते विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्सचे …

The post नाशिक : करिअर मार्गदर्शनासाठी रविवारी विद्यार्थी समिट; माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची उपस्थिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करिअर मार्गदर्शनासाठी रविवारी विद्यार्थी समिट; माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची उपस्थिती

नाशिक : आजपासून रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेला शुक्रवारी (दि. 6) प्रारंभ होत आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात तीन दिवस सकाळी 10 ते 3 दरम्यान प्राथमिक फेरी रंगणार आहेत. सकाळी 9.30 ला स्पर्धेचे उद्घाटन होणार असून दररोज पाच नाटकांचे सादरीकरण केले जाणार आहे. अशी असतील नाटके… 6 …

The post नाशिक : आजपासून रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजपासून रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा

नाशिक : पदवीधर मतमोजणीने निवडणूक गोदामाचा श्रीगणेशा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ झाला असून, 30 जानेवारीला मतदान आणि 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. प्रशासकीय स्तरावर निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. यंदा पहिल्यांदाच जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यद प्रिंपी येथील नूतन गोदामात मतमोजणी होणार असून, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 2 दिवसांपूर्वी गोदामाची पाहणी केली. पुणे : ‘तीस लाख …

The post नाशिक : पदवीधर मतमोजणीने निवडणूक गोदामाचा श्रीगणेशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदवीधर मतमोजणीने निवडणूक गोदामाचा श्रीगणेशा

नाशिक : पदवीधर निवडणुकीसाठी अर्जाचा पहिला दिवस निरंक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी (दि.5) नामनिर्देशनाच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. अर्ज दाखल करण्यासाठी 12 जानेवारीपर्यंत मुदत असून, त्यामुळे विभागीय आयुक्तालयात सोमवारनंतर (दि.9) गर्दी होणार आहे. संजय राऊतांची नारायण राणेंवर टीका : त्‍यांची प्रकरणे बाहेर काढली तर… पदवीधर मतदारसंघाचा बिगुल वाजला असून, निवडणुकीसाठी अर्ज भरायच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला …

The post नाशिक : पदवीधर निवडणुकीसाठी अर्जाचा पहिला दिवस निरंक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदवीधर निवडणुकीसाठी अर्जाचा पहिला दिवस निरंक