नाशिक : 200 खाटांच्या रुग्णालयाचा सिडको, पंचवटीसाठी प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी विभागाबरोबरच सिडको विभागात 200 खाटांचे रुग्णालय उभे राहणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव मनपाच्या वैद्यकीय विभागाने तयार केला आहे. त्यासाठी नाशिक पूर्वचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी पाठपुरावा केला होता. जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यामुळेच प्रस्ताव तयार झाले असून, दोन्ही रुग्णालयांसाठी …

The post नाशिक : 200 खाटांच्या रुग्णालयाचा सिडको, पंचवटीसाठी प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 200 खाटांच्या रुग्णालयाचा सिडको, पंचवटीसाठी प्रस्ताव

नाशिक : खानगाव नजीक बनतेय मिरची हब… अडीच वर्षांत 30 कोटींची विक्रमी उलाढाल

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा कांदानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याबरोबर आता भाजीपाला क्षेत्रातील मिरचीसाठी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आकर्षित करत. कांद्याच्या उत्कृष्ट चवीबरोबर आता मिरचीच्या ठसका म्हणून आपली नवीन ओळख निर्माण करत आहे. अवघ्या अडीच वर्षांत मिरचीने 30 कोटी 15 लाखांची उलाढाल केली असून, यातून बाजार समितीला 30 लाखांचे उत्पन्न मिळाले …

The post नाशिक : खानगाव नजीक बनतेय मिरची हब... अडीच वर्षांत 30 कोटींची विक्रमी उलाढाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खानगाव नजीक बनतेय मिरची हब… अडीच वर्षांत 30 कोटींची विक्रमी उलाढाल

नाशिक : बालकाच्या अपहरण प्रकरणी चाैथा संशयित गजाआड

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील कांदा व्यापारी तुषार कलंत्री यांच्या बारावर्षीय मुलाचे अपहरण प्रकरणातील चौथ्या संशयितास पोलिसांनी अटक केली. या चारही संशयित आरोपींना सिन्नर न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 12 जानेवारीपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. Nashik : सिन्नरच्या अपहरण झालेल्या मुलाची सुटका, संशयितच चिरागला घरी सोडून पळाले येथील कांदा व्यापारी कलंत्री …

The post नाशिक : बालकाच्या अपहरण प्रकरणी चाैथा संशयित गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बालकाच्या अपहरण प्रकरणी चाैथा संशयित गजाआड

नाशिक : मोफत रेशनचा मार्ग अखेर मोकळा – शासनाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना वर्षभर मोफत रेशन वितरित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. चालू महिन्यापासून आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. जिल्ह्यातील 36 लाख 22 हजार 110 लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. नगर : पाथर्डीत बसगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले स्वस्त धान्य वितरण योजनेद्वारे अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांना महिन्याकाठी रेशन दुकानांमधून …

The post नाशिक : मोफत रेशनचा मार्ग अखेर मोकळा - शासनाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोफत रेशनचा मार्ग अखेर मोकळा – शासनाचे आदेश

नाशिक : चाळीतले उद्योग : उपनगरांमध्ये पत्राचाळी; अतिक्रमण जागोजागी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विनापरवानगी अतिक्रमण करून शहरातील बहुतांश उपनगरांमध्ये पत्राचाळ उभारली जाताना दिसत आहे. पत्र्याचे हे शेड भंगार व्यावसायिकांसह इतर व्यवसायासाठी भाड्याने दिले जात आहे. विशेष म्हणजे व्यवसाय उभारताना कोणत्याही प्रकारच्या परवानग्या घेतल्या जात नाहीत. शिवाय अतिक्रमण करून बांधकाम केले जात असताना मनपा प्रशासन याकडे डोकेझाक करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. Nashik …

The post नाशिक : चाळीतले उद्योग : उपनगरांमध्ये पत्राचाळी; अतिक्रमण जागोजागी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चाळीतले उद्योग : उपनगरांमध्ये पत्राचाळी; अतिक्रमण जागोजागी

खासदार संजय राऊत : आग, पाणी आणि शिवसेनेशी खेळण्याचा प्रयत्न कोणी करू नये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये सुरू असलेले ‘डॅमेज’ कंट्रोल करण्यासाठी येथे दोन दिवसांपासून तळ ठोकून असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांच्या (ठाकरे गट) मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार केला. आग, पाणी आणि शिवसेनेशी खेळण्याचा कोणी प्रयत्न करू नये, भस्मसात व्हाल, असा निर्वाणीचा इशाराच त्यांनी दिला. खासदार राऊतांच्या या वक्तव्यामुळे ‘बलवान’ या चित्रपटातील डॅनी …

The post खासदार संजय राऊत : आग, पाणी आणि शिवसेनेशी खेळण्याचा प्रयत्न कोणी करू नये appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार संजय राऊत : आग, पाणी आणि शिवसेनेशी खेळण्याचा प्रयत्न कोणी करू नये

शिवसेना नेते खासदार संजय राऊत : शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंदे गटाचे 16 आमदार कायद्यानुसार अपात्र ठरले, तर शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा विश्वास शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला. सध्याचे सरकार हे व्हेंटिलेटरवर आहे. ते काढले की, त्यांचा हे राम झालेच म्हणून समजा. सरकार केवळ 40 आमदारांचे आहे. नागपूर अधिवेशनात मंत्र्यांच्या घोटाळ्याबाबत पुरावे देऊनही सरकार पाण्यात …

The post शिवसेना नेते खासदार संजय राऊत : शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना नेते खासदार संजय राऊत : शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही

नाशिक : आदर्श ग्रामसेवकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदर्श ग्रामसेवकांना पुरस्काराबरोबर दिलेली एक वेतनवाढ कायम करत त्यांच्याकडून वसूल केलेली वेतनवाढीची रक्कम परत करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठाने दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कारप्राप्त १६० ग्रामसेवकांनी ही याचिका दाखल केली होती. खोर : भरधाव कारने चिरडल्याने दोघांचा मृत्यू जिल्ह्यातील आदर्श …

The post नाशिक : आदर्श ग्रामसेवकांना उच्च न्यायालयाचा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदर्श ग्रामसेवकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाच्या आमदारावर सातत्याने टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जहरी शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या दाढीवर नुसता हात ठेवला असता तर संजय राऊत खासदार आडवा पडला असता. राज्‍यसभा निवडणुकीत संजय राऊत यांना ४१ मते पडली. ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे …

The post एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील

एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाच्या आमदारावर सातत्याने टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जहरी शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या दाढीवर नुसता हात ठेवला असता तर संजय राऊत खासदार आडवा पडला असता. राज्‍यसभा निवडणुकीत संजय राऊत यांना ४१ मते पडली. ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे …

The post एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील