धुळ्यात पशु बाजार सुरू करण्यासह गुरांच्या वाहतुकीस परवानगी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पशु बाजारासह गुरांच्या वाहतुकीस अटी शर्तींच्या अधीन राहून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी परवानगी दिली आहे. धुळे जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ने-आण करण्यास व खरेदी-विक्री व …

The post धुळ्यात पशु बाजार सुरू करण्यासह गुरांच्या वाहतुकीस परवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात पशु बाजार सुरू करण्यासह गुरांच्या वाहतुकीस परवानगी

आप युवा आघाडीने मांडल्या पत्रकारांच्या समस्या मुख्यमंत्री दरबारी ; पत्रकारांना टोल माफीची मागणी 

नाशिक : पुढारी ऑनलाइन  ‘मराठी पत्रकार’ दिनानिमित्ताने आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने पत्रकारांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यात आले. 10 प्रमुख मागण्यांचेनिवेदन नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. विशेषतः पत्रकारांच्या टोल माफीवर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सांगण्यात आले. पत्रकार हा लोकशाहीचा स्तंभ मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात …

The post आप युवा आघाडीने मांडल्या पत्रकारांच्या समस्या मुख्यमंत्री दरबारी ; पत्रकारांना टोल माफीची मागणी  appeared first on पुढारी.

Continue Reading आप युवा आघाडीने मांडल्या पत्रकारांच्या समस्या मुख्यमंत्री दरबारी ; पत्रकारांना टोल माफीची मागणी 

Nashik : देवळा जाणीव पतसंस्थेच्या चेअरमनपदी भाऊसाहेब पगार, व्हा. चेअरमनपदी आहेर

नाशिक (देवळा) : येथील जाणीव ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी संस्थापक भाऊसाहेब निंबा पगार यांची तर व्हा. चेअरमन पदी लक्ष्मीकांत शांताराम आहेर यांची अविरोध निवड करण्यात आली. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक गेल्या महिन्यात बिनविरोध पार पडली. आज शुक्रवारी (दि. ६) रोजी दुपारी १२ वाजता नवीन पदाधिकारी निवडीसाठी सहकार तथा निवडणूक निर्णय अधिकारी …

The post Nashik : देवळा जाणीव पतसंस्थेच्या चेअरमनपदी भाऊसाहेब पगार, व्हा. चेअरमनपदी आहेर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : देवळा जाणीव पतसंस्थेच्या चेअरमनपदी भाऊसाहेब पगार, व्हा. चेअरमनपदी आहेर

नाशिक : ज्योत दाखल; आजपासून चंदनपुरीत यात्रा

मालेगाव मध्य : पुढारी वृत्तसेवा बानूबाईच्या श्रीक्षेत्र चंदनपुरीत श्री खंडेराव महाराज यात्रेची तयारी पूर्ण झाली असून शुक्रवार (दि.6) पासून भंडार्‍याची उधळण होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्री खंडेराव महाराज व बाणाई मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. जेजुरीहून प्रज्वलित करण्यात आलेली मशालज्योत गुरुवारी (दि.5) चंदनपुरीत दाखल झाली. भंडार्‍याच्या उधळणीत …

The post नाशिक : ज्योत दाखल; आजपासून चंदनपुरीत यात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ज्योत दाखल; आजपासून चंदनपुरीत यात्रा

नाशिक : भाक्षीच्या मल्हार गडावर आजपासून यात्रोत्सव

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा भाक्षी येथील श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवार दि.6) पासून प्रारंभ होत आहे. यात्रेनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जय मल्हार युवक मित्र मंडळातर्फे देण्यात आली आहे. जेजुरी व चंदनपुरीप्रमाणेच भाक्षी येथील खंडोबालाही मोठे महत्व आहे. गुरुवारी (दि.5) सायंकाळी देवाच्या मानाच्या काठीची (ध्वजाची) गावातून सवाद्य मिरवणूक काढून तिची विधिवत उभारणी …

The post नाशिक : भाक्षीच्या मल्हार गडावर आजपासून यात्रोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाक्षीच्या मल्हार गडावर आजपासून यात्रोत्सव

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर : शाश्वत विकासाचा मार्ग जनकल्याणातून जातो

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा विकासाच्या व्याख्या नेमकेपणाने तपासणे आणि त्याच्याशी सुसंगत वर्तन करणे ही काळाची गरज असल्याने शाश्वत विकासाचा मार्ग जनकल्याणातून जातो, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. कॅम्प सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या नूतन व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. शेतकर्‍यांचे, कामगारांचे, शोषितांचे, वंचितांचे प्रश्न विक्राळ रूप धारण करीत आहेत. विकासाच्या …

The post सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर : शाश्वत विकासाचा मार्ग जनकल्याणातून जातो appeared first on पुढारी.

Continue Reading सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर : शाश्वत विकासाचा मार्ग जनकल्याणातून जातो

नाशिक : त्वरा करा… ‘नवोदयसाठी’ 31 जानेवारीपर्यंतच मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक सत्र 2023-24 च्या प्रवेशासाठीच्या निवड चाचणीसाठी ऑनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवोदय विद्यालय समितीतर्फे प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना 31 जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध असणार आहे. येत्या 29 एप्रिलला निवड चाचणी परीक्षा होणार असल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वांगीण शिक्षणासाठी अग्रेसर असणार्‍या …

The post नाशिक : त्वरा करा... ‘नवोदयसाठी’ 31 जानेवारीपर्यंतच मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्वरा करा… ‘नवोदयसाठी’ 31 जानेवारीपर्यंतच मुदत

नाशिक : महापालिकेकडून वर्षभरात सव्वादोन टन प्लास्टिक जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने गेल्या वर्षभरात 409 केसेसच्या माध्यमातून 2,252 किलो म्हणजे जवळपास सव्वादोन टन इतके प्लास्टिक जप्त करून संबंधितांकडून 21 लाख 55 हजारांचा दंड वसूल केला आहे. Amol Mitkari Vs Yogi Adityanath : राज्याला उर्फीमध्ये अडकवून, योगी बर्फी घेऊन गेले : अमोल मिटकरी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने …

The post नाशिक : महापालिकेकडून वर्षभरात सव्वादोन टन प्लास्टिक जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेकडून वर्षभरात सव्वादोन टन प्लास्टिक जप्त

नाशिक : शिवसेना ठाकरे गट अन् वंचित आघाडीच्या नेत्यांची “चाय पे चर्चा’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत झाल्यानंतर आता स्थानिक पातळीवरही त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिकमध्ये निवडणुकीची रणनीती आखण्याबरोबरच युतीसंदर्भात उभय पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक स्वरूपाची चाय पे चर्चा झाल्याने अन्य पक्षांच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब …

The post नाशिक : शिवसेना ठाकरे गट अन् वंचित आघाडीच्या नेत्यांची "चाय पे चर्चा' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेना ठाकरे गट अन् वंचित आघाडीच्या नेत्यांची “चाय पे चर्चा’

स्वच्छ सर्वेक्षण 2023 : प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे नाशिकचे उद्दिष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वच्छ सर्वेक्षण 2023 साठी देशातील प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे उद्दिष्ट नाशिक महापालिकेने ठेवले असून, मनपाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता तसेच स्वच्छता आणि इतर कामकाजाच्या दृष्टीने समन्वय राखण्याकरता प्रत्येक विभागासाठी सहा पालक अधिकार्‍यांची तर विभागीय अधिकार्‍यांची विभागीय समन्वयक अधिकारी म्हणून आयुक्तांनी नेमणूक केली आहे. …

The post स्वच्छ सर्वेक्षण 2023 : प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे नाशिकचे उद्दिष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छ सर्वेक्षण 2023 : प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे नाशिकचे उद्दिष्ट