जळगाव : जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यातील एका सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावरुन विरोधक आक्रमक झाले असून, जामनेर शहरात आज (दि. ७) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पुणे येथील शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजप नेते तथा मंत्री गिरीश …

The post जळगाव : जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

नारायण राणेंनी मर्यादा सोडली; त्यांचे केंद्रीय मंत्रीपदही जाईल : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : ”नारायण राणेंना पक्ष सोडल्यावर कधीही भेटलो नाही. मी कधी गद्दारांना भेटत नाही. नारायण राणेंची कामगिरी शून्य आहे. आरोपांपेक्षा त्यांनी काम करावे. त्यांच्याबाबत संयम राखला पण त्यांनी आता मर्यादा सोडली आहे. माझ्या माहितीनुसार त्यांचे केंद्रीय मंत्रीपद जातय, असे भाकीत करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर …

The post नारायण राणेंनी मर्यादा सोडली; त्यांचे केंद्रीय मंत्रीपदही जाईल : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading नारायण राणेंनी मर्यादा सोडली; त्यांचे केंद्रीय मंत्रीपदही जाईल : संजय राऊत

नाशिक : दादा भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारीला बिऱ्हाड आंदोलन

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारी रोजी बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांची नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीचे मार्गदर्शक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, सदस्य गंगाधर निखाडे, प्रशांत कड, संतोष रेहरे, बाबा कावळे, बापूसाहेब महाले यांनी …

The post नाशिक : दादा भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारीला बिऱ्हाड आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दादा भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारीला बिऱ्हाड आंदोलन

नाशिक : यूएईतील गुंतवणूक संधीचा उद्योजकांनी लाभ घ्यावा : आयमाचे अध्यक्ष पांचाळ यांचे आवाहन

सिडको : पुढारी वृत्तसेवा; यूएईत भारतीय उद्योजकांसाठी असलेल्या गुंतवणुकीच्या संधींचा नाशकातील उद्योजक आणि उदयोन्मुख निर्यातदारांनी लाभ घ्यावा आणि आपली उन्नती साधावी, असे आवाहन आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ यांनी केले. भारतीय उद्योजकांसाठी यूएईत गुंतवणुकीच्या कोणत्या संधी आहेत याची माहिती देण्यास तेथील सरकारी अधिकारी चार्ल्स डॅनियल, गोमोन जॉर्ज, जितीन अमीन यांनी नाशिक दौऱ्यात अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग …

The post नाशिक : यूएईतील गुंतवणूक संधीचा उद्योजकांनी लाभ घ्यावा : आयमाचे अध्यक्ष पांचाळ यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यूएईतील गुंतवणूक संधीचा उद्योजकांनी लाभ घ्यावा : आयमाचे अध्यक्ष पांचाळ यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; गिरीश महाजनांचा माफीनामा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माफी मागितली आहे. पुरस्काराच्या संदर्भात बोलताना माझ्या तोंडून अनवधानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख झाला असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, असे म्हणत यामध्ये राजकारण करू नये, असेही महाजन यांनी म्हटले आहे. …

The post छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; गिरीश महाजनांचा माफीनामा appeared first on पुढारी.

Continue Reading छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; गिरीश महाजनांचा माफीनामा

नाशिक : इंदिरानगरला आर्थिक वादातून गोळीबार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह उपनगरांमध्ये गुन्हेवारी वाढत असून, आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची घटना इंदिरानगर परिसरात घडली. भरवस्तीत गोळीबाराची खळबळजनक घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वारंवार शहरात शस्त्रांचा वापर होत असल्याने पोलिसांपुढील आव्हानेही वाढल्याचे बोलले जात आहे. देवाच्या आळंदीत धक्कादायक प्रकार! येशूचे रक्त असल्याचे सांगत द्राक्ष रस पाजून धर्मांतर करण्याचा प्रयत्न …

The post नाशिक : इंदिरानगरला आर्थिक वादातून गोळीबार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इंदिरानगरला आर्थिक वादातून गोळीबार

नाशिक : थंडीसोबत धुक्यात हरवले शहर; बोचऱ्या वाऱ्यांनी वाढला गारवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून त्यातच शुक्रवारी (दि.६) पहाटे बोचऱ्या वाऱ्यांसह धुक्यात अवघे शहर हरवून गेले. थंडीचा जोर कायम असल्याने नाशिककर गारठून गेले आहेत. थंडीच्या कडाक्यात आणखी वाढ, दिल्लीचे तापमान दोन अंश से. पर्यंत खाली घसरले उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींमुळे जिल्ह्यात गारवा जाणवत आहे. नाशिक शहराचा पारा …

The post नाशिक : थंडीसोबत धुक्यात हरवले शहर; बोचऱ्या वाऱ्यांनी वाढला गारवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थंडीसोबत धुक्यात हरवले शहर; बोचऱ्या वाऱ्यांनी वाढला गारवा

नाशिक : शिंदे गटाचा ठाकरे गटाला दे धक्का! “यांनी’ केला प्रवेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत येण्याआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाला पुन्हा दे धक्का दिला आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह ११ माजी नगरसेवकांनंतर ठाकरे गटातील ६० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात शुक्रवारी (दि.६) मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी आणि …

The post नाशिक : शिंदे गटाचा ठाकरे गटाला दे धक्का! "यांनी' केला प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटाचा ठाकरे गटाला दे धक्का! “यांनी’ केला प्रवेश

जळगावात भरधाव वाहनाने दोघे जागीच मृत्युमुखी; रुग्णवाहिकेच्या धडकेत महिला तर ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगावात आज (दि. ६) दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघे जागीच ठार झाले आहेत. तालुक्यातील कुसुंबा येथील ४८ वर्षीय महिलेला भरधाव रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाली आहे. तर जळगाव शहरातील खोटे नगराजवळ भरधाव आयशरने धडक दिली. यात दुचाकीस्वार ठार झाला आहे. जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे संगीता कैलास पाटील (४८) यांचे पती कैलास …

The post जळगावात भरधाव वाहनाने दोघे जागीच मृत्युमुखी; रुग्णवाहिकेच्या धडकेत महिला तर ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात भरधाव वाहनाने दोघे जागीच मृत्युमुखी; रुग्णवाहिकेच्या धडकेत महिला तर ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार

नाशिक : प्राचार्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तदिनी शाळेला दिला दोन लाख तेरा हजार ३१३ रुपयांचा धनादेश

नाशिक (जुने नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जुने नाशिक येथील उर्दू माध्यमाची सर्वात जुनी व प्रतिष्ठित संस्था युज नॅशनल उर्दू हायस्कूल फॉर बॉईज व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सादिक शेख यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्ती समारंभात शाळा कॅम्पसच्या विकासासाठी देणगी म्हणून दोन लाख तेरा हजार ३१३ रुपयांचा धनादेश व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष हाजी बबलू …

The post नाशिक : प्राचार्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तदिनी शाळेला दिला दोन लाख तेरा हजार ३१३ रुपयांचा धनादेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्राचार्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तदिनी शाळेला दिला दोन लाख तेरा हजार ३१३ रुपयांचा धनादेश