गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले; एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतून फुटून शिंदे गटाने भाजप बरोबर सत्ता कशी स्थापली या पाठिमागच्या एक-एक चुरस कथा अजून सुद्धा बाहेर पडत आहेत. आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे प्रमुख नेते गुलाबराव पाटील बंडखोरी करत गोवाहाटीला कसे पोहचले याची आणखी रंजक गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली. जळगावा येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, सत्ता स्थापनेच्या बंडखोरीवेळी …

The post गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले; एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले; एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा

गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले; एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतून फुटून शिंदे गटाने भाजप बरोबर सत्ता कशी स्थापली या पाठिमागच्या एक-एक चुरस कथा अजून सुद्धा बाहेर पडत आहेत. आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे प्रमुख नेते गुलाबराव पाटील बंडखोरी करत गोवाहाटीला कसे पोहचले याची आणखी रंजक गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली. जळगावा येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, सत्ता स्थापनेच्या बंडखोरीवेळी …

The post गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले; एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले; एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा

धुळे : ‘एमसीए’च्या संचालकपदी धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची निवड

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, पुणे (MCA) कार्यकारी मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत धुळे शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची संचालक म्हणून निवड झाली. ते धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागातून राजवर्धन कदमबांडे तीन मते मिळवून विजयी झाले, तर जळगाव …

The post धुळे : 'एमसीए'च्या संचालकपदी धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘एमसीए’च्या संचालकपदी धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची निवड

नाशिक : शालेय पोषण आहार समितीचे पंचायत समिती आवारात आंदोलन

नाशिक (नांदगाव): सचिन बैरागी शालेय पोषण आहार बनविण्यासाठी लागणारे खाद्य तेल, हिरवा भाजीपाला व इंधन खर्च दर महिन्याला देण्यात यावा. नांदगाव तालुक्यातील विविध शाळेत शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून काम करतो. त्यानुसार या कामासाठी खाद्य तेल, हिरवा भाजीपाला व इंधन खर्च शाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत असे सात महिन्यापासून मिळालेलाच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना दुकानदार …

The post नाशिक : शालेय पोषण आहार समितीचे पंचायत समिती आवारात आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शालेय पोषण आहार समितीचे पंचायत समिती आवारात आंदोलन

नाशिक : श्रीरामराव आहेर पतसंस्था निवडणूकीत ७० टक्के मतदान ; सर्व उमेदवारांचा विजयाचा दावा

नाशिक (देवळा) :  पुढारी वृत्तसेवा सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या येथील श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण १६३८ मतदारांपैकी ११४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये एकूण ७० टक्के मतदान झाले. रविवार (दि.8) सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदान शांततेत पार पडले तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला …

The post नाशिक : श्रीरामराव आहेर पतसंस्था निवडणूकीत ७० टक्के मतदान ; सर्व उमेदवारांचा विजयाचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्रीरामराव आहेर पतसंस्था निवडणूकीत ७० टक्के मतदान ; सर्व उमेदवारांचा विजयाचा दावा

लाचखोर छाननी लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव विभागाकडून बेड्या

धुळे: पुढारी वृत्तसेवा जमीन मोजणीसाठी वीस हजाराची लाच स्वीकारणाऱ्या शिंदखेडा येथील छाननी लिपिकास जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली असून या विभागातील लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जालना : सुपारी देऊन …

The post लाचखोर छाननी लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव विभागाकडून बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading लाचखोर छाननी लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव विभागाकडून बेड्या

स्वच्छ सर्वेक्षणासाठी मनपाने कसली कंबर

नाशिक (कॅलिडोस्कोप) : ज्ञानेश्वर वाघ केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत देशात पहिल्या पाच शहरांमध्ये येण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. गेल्या चार वर्षांपासून महापालिकेची संधी हुकत असल्याने महापालिका नव्या जोमाने या स्पर्धेस सामोरे जाण्यासाठी तयार आहे. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आपल्या सहाही विभागांसाठी पालक अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे. या पालक अधिकार्‍यांबरोबरच …

The post स्वच्छ सर्वेक्षणासाठी मनपाने कसली कंबर appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छ सर्वेक्षणासाठी मनपाने कसली कंबर

‘निमा’साठी 21 शिलेदार

नाशिक (उद्यम) : सतीश डोंगरे 1 ऑगस्ट 2021 रोजी बंद झालेल्या निमाचे द्वार तब्बल एक वर्ष पाच महिने आठ दिवसांनी उद्योजकांसाठी उघडले जाणार आहे. गौरवशाली इतिहास लाभलेल्या या संस्थेला ऐन सुवर्णमहोत्सवी वर्षात टाळे लागले गेले, ही बाब नाशिकच्या उद्योग जगतासाठी नक्कीच क्लेशदायक ठरली. मात्र, ‘आपली माणसं’ या चित्रपटातील ‘झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, …

The post ‘निमा’साठी 21 शिलेदार appeared first on पुढारी.

Continue Reading ‘निमा’साठी 21 शिलेदार

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

नाशिक (मिनी मंत्रालयातून) : वैभव कातकाडे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांबाबत अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तालुका अधिकार्‍यांकडे वर्ग केल्या असल्या तरी तालुकास्तरावरून एकाही तक्रारीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागच या बोगस डॉक्टरांना पाठीशी घालून कारवाईस टाळाटाळ करत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पंतगाचा इतिहास आणि …

The post जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

पंतगाचा इतिहास आणि रोचक कथा

नाशिक (निमित्त) : दीपिका वाघ हातातल्या एका बारीकशा धाग्याने कागदाचा एक तुकडा (पतंग) हवेत उंच उडतो ही कल्पनाच किती भन्नाट आहे ना..! पण या धाग्याने आजवर अनेक मुके प्राणी, माणसांचा जीव घेतला आहे. पतंगाचा अनोखा खेळ अनेक शतकांपासून भारतात खेळला जातो पण हा खेळ चीनमधून भारतात आला . पहिला पतंग चीनमध्ये उडवला गेल्याचा इतिहास आहे. …

The post पंतगाचा इतिहास आणि रोचक कथा appeared first on पुढारी.

Continue Reading पंतगाचा इतिहास आणि रोचक कथा