नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ तर अंबड ठरतेय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट

नाशिक : गौरव आहिरे शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांनुसार 2021 च्या तुलनेने 2022 मध्ये 18 टक्क्यांनी गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. 2021 मध्ये शहरातील चौदा पोलिस ठाण्यांमध्ये तीन हजार 666 गुन्हे दाखल होते. तर 2022 मध्ये यात वाढ होऊन चार हजार 455 गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे 2021 मध्ये दोन हजार 185 आकस्मिक मृत्यूची नोंद होती, …

The post नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ तर अंबड ठरतेय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ तर अंबड ठरतेय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट

जिल्हा मजूर संघटना निवडणूक : मजूर संघाच्या अध्यक्षांचा आज फैसला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मजूर संघटनेच्या 20 संचालक मंडळाची निवड होऊन पंधरा दिवस लोटले आहेत. या मंडळाच्या अध्यक्ष निवडीवर लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी संचालक निवडीच्या वेळी आणि आता अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मध्यस्थी केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची दमछाक नांदगावचे आमदार सुहास कांदे, त्र्यंबकेश्वर-इगतपुरी मतदारसंघाचे आमदार …

The post जिल्हा मजूर संघटना निवडणूक : मजूर संघाच्या अध्यक्षांचा आज फैसला appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा मजूर संघटना निवडणूक : मजूर संघाच्या अध्यक्षांचा आज फैसला

पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची दमछाक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघात अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक असताना नगरमधून राजेंद्र विखे-पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे विजयाचे दावे करणार्‍या भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण असून, पक्षाचे संकटमोचक ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची ऐनवेळी उमेदवाराचा शोध घेण्यावरून दमछाक होत आहे. नाशिक : महिन्याला अडीच लाख ज्येष्ठांचा लालपरीतून …

The post पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची दमछाक appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची दमछाक

सिंहस्थ कुंभमेळा-2027 : पंचवटीतील रुग्णालयाचा आराखडा सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी येथे 200 खाटांचे रुग्णालय साकारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रुग्णालय इमारतीच्या कच्चा आराखडा सादर करण्यात आला. या आराखड्याची सोमवारी (दि. 9) पाहणी करत शहर अभियंता नितीन वंजारी यांनी माहिती घेतली. पुणे : खोकला, ताप जाता जाईना; नागरिक हैराण, आजाराकडे दुर्लक्ष न करण्याचा डॉक्टरांचा सल्ल्ला नाशिक पूर्व विधानसभा …

The post सिंहस्थ कुंभमेळा-2027 : पंचवटीतील रुग्णालयाचा आराखडा सादर appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा-2027 : पंचवटीतील रुग्णालयाचा आराखडा सादर

नाशिक : महिन्याला अडीच लाख ज्येष्ठांचा लालपरीतून मोफत प्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ’अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ याअंतर्गत एसटीतून मोफत प्रवासाची संधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेला 26 ऑगस्ट 2022 पासून सुरुवात झाली असून, नोव्हेंबरअखेर नाशिक विभागातून 75 वर्षे वयोगटावरील तब्बल 8 लाख 2 हजार ज्येष्ठ नागरिकांनी एसटी बसमधून …

The post नाशिक : महिन्याला अडीच लाख ज्येष्ठांचा लालपरीतून मोफत प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिन्याला अडीच लाख ज्येष्ठांचा लालपरीतून मोफत प्रवास

Nashik : पॉलिशच्या बहाण्याने लांबवले अडीच लाखांचे दागिने

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा सोने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने सोन्याचे मंगळसूत्र, बांगड्या व कानातील टॉप्स असे सुमारे दोन लाख 40 हजारांचे दागिने दोघा संशयितांनी लंपास केले. दिंडोरीतील विजयनगरमधील कृष्णाई बंगल्यातील शैला देशमुख (वय 62) यांना सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, अशी बतावणी करत दोन भुरट्यांनी त्यांचे दागिने घेतले. दागिने पॉलिश करण्याचे नाटक करत या …

The post Nashik : पॉलिशच्या बहाण्याने लांबवले अडीच लाखांचे दागिने appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पॉलिशच्या बहाण्याने लांबवले अडीच लाखांचे दागिने

नाशिकमध्ये प्रथमच ई-कचरा संकलनासाठी मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे निर्माण होणारा ई-कचरा आज सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे. यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत अनेक प्रश्न असून, त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये ई-कचरा संकलन करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. येत्या २४, २५ आणि २६ या तीन दिवसांच्या कालावधीत ई-कचरा संकलन केले जाणार आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही जगात, तंत्रज्ञानाची …

The post नाशिकमध्ये प्रथमच ई-कचरा संकलनासाठी मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये प्रथमच ई-कचरा संकलनासाठी मोहीम

Nashik : सिडकोत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडकोतील एका माध्यमिक शाळेतील शारीरिक शिक्षण विषय शिकविणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिडकोतील एका माध्यमिक विद्यालयात ६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ही घटना घडली. पीटी विषयाचा शिक्षक संशयित रवींद्र नाकील याने विद्यार्थिनीसोबत …

The post Nashik : सिडकोत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिडकोत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

त्र्यंबकेश्वराला वज्रलेप, जाणून घ्या कशी असते प्रक्रिया…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. त्र्यंबकेश्वर मंदिरातील आद्य ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागली आहे. शिवलिंगाची झीज होत असून एका बाजूवरील वज्रलेप निघून चालला आहे. वज्रलेप तसेच मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी गुरुवार दि. ५ ते  दि. १२ जानेवारी या कालावधीत मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. …

The post त्र्यंबकेश्वराला वज्रलेप, जाणून घ्या कशी असते प्रक्रिया... appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वराला वज्रलेप, जाणून घ्या कशी असते प्रक्रिया…

Nashik : सलग दुसऱ्या दिवशीही निफाडचा पारा ५ अंशावर, द्राक्षबागा धोक्यात

नाशिक, उगांव ता. निफाड : पुढारी वृत्तसेवा द्राक्षपंढरी अर्थात नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. सलग दुस-या दिवशी आज मंगळवार (दि. १०) निफाडला पारा ५ अंशावर स्थिरावला आहे. शेकोटीभोवती गावागावात गप्पांचे फड रंगत आहेत. ऊबदार कपड्यांसह ग्रामीण भागात नागरिकांचा फेरफटका नजरेत भरु लागला आहे. तर दुसरीकडे द्राक्षबागा संकटात आल्याने द्राक्षउत्पादक चिंतेत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे …

The post Nashik : सलग दुसऱ्या दिवशीही निफाडचा पारा ५ अंशावर, द्राक्षबागा धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सलग दुसऱ्या दिवशीही निफाडचा पारा ५ अंशावर, द्राक्षबागा धोक्यात