Nashik Accident : आईच्या डोळ्यादेखत मुलगा अपघातात ठार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा राणेनगरकडे आईसोबत रस्ता ओलांडताना सहावर्षीय बालकाचा नाशिककडून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीची धडक बसून मृत्यू झाला. आई समोरच मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी ६च्या सुमारास कशिश हॉटेलसमोरील उड्डाणपुलाखालील रस्त्यावरून आशिष सुनील धोत्रे (वय ६ …

The post Nashik Accident : आईच्या डोळ्यादेखत मुलगा अपघातात ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : आईच्या डोळ्यादेखत मुलगा अपघातात ठार

जिल्हाधिकारी जलज शर्मा : नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी!

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूक-2023 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही निवडणूक सुरळीतपणे पार पडण्यासाठी विभागानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपणावर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी दिले. छत्रपती संभाजी …

The post जिल्हाधिकारी जलज शर्मा : नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी! appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी जलज शर्मा : नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी!

नाशिक : श्रीरामपुरातून साडेसहा लाख लांबविणारे तिघे गजाआड

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा श्रीरामपूर येथून कारची काच फोडून सुमारे साडेसहा लाखांची रोकड चोरून पसार झालेले चोरटे उपनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. विना नंबरप्लेटच्या दुचाकीमुळे हे तिघे गस्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकले. नाशिक : देवळालीत राजश्री अहिरराव भाजप – शिंदे गटाच्या उमेदवार ? उपनगर गुन्हे शोध पथकाचे अधिकारी गेल्या मंगळवारी पेट्रोलिंग …

The post नाशिक : श्रीरामपुरातून साडेसहा लाख लांबविणारे तिघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्रीरामपुरातून साडेसहा लाख लांबविणारे तिघे गजाआड

नाशिक : मनमाड परिसर लपला धुक्याच्या दुलईत; पारा 10 अंशावर

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा काश्मीर तसेच हिमालयाच्या खोऱ्यातील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून येत असलेल्या शीतलहरींमुळे गेल्या दोन दिवसांपासून शहर, परिसरासह ग्रामीण भागात थंडीसोबत दाट धुक्याची लाट आली आहे. तापमानात मोठी घट होऊन, पारा 10 अंशांवर आला असून या मोसमातील हा नीचांक ठरला आहे. थंडीपासून बचावासाठी शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. Cold Wave …

The post नाशिक : मनमाड परिसर लपला धुक्याच्या दुलईत; पारा 10 अंशावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड परिसर लपला धुक्याच्या दुलईत; पारा 10 अंशावर

नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वाहेगावसाळ येथील गांगुर्डे वस्तीजवळ मनमाड – लासलगाव रस्त्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. संदीप उत्तम आहेर (३५, आनंदवाडी, मनमाड ) हे लासलगाव येथे दुचाकीने (एमएच १७, एके ४०६९) गेले होते. तेथील काम आटोपून ते लासलगाव – मनमाड रस्त्याने घरी परतत असताना, चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथील …

The post नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक : नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला, चालकाचा दबून मृत्यू

नाशिक (चांदवड)  : पुढारी वृत्तसेवा  ट्रक्टर मध्ये डीझेल भरण्यासाठी रस्त्याने भरधाव ट्रक्टर घेऊन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक्टर रस्त्याच्या लगदच्या खड्यात जाऊन पलटी झाला. या दुर्घटनेत ट्रक्टरखाली चालक दबून २५ वर्षीय तरुण चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना चांदवड तालुक्यातील वडाळीभोई – वणी रस्त्यावरील धोडांबे गावच्या शिवारात घडली. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसात अपघाताची नोंद …

The post नाशिक : नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला, चालकाचा दबून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला, चालकाचा दबून मृत्यू

नाशिक : चांदवडला दुचाकीची चोरी

नाशिक (चांदवड): पुढारी वृत्तसेवा येथील पांचाळ वस्तीतील स्वस्त धान्य दुकानासमोरुनच दुचाकी (एमएच १५, सीपी २१३४) चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत शांताराम शिंदे (४७, रा. हिवरखेडे) यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश शेवाळे हे पुढील तपास करत आहेत. हेही वाचा: Steve Smith Record Break …

The post नाशिक : चांदवडला दुचाकीची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला दुचाकीची चोरी

नाशिक : वनविभागाच्या नावाखाली साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांची लूट?

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वनविभागाच्या नावाच्या बनावट पावत्यांच्या आधारे १०० रुपये प्रवेशशुल्क आकारून सटाणा तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची लूट केली जात आहे, अशी तक्रार ॲड. विनायक पगार यांनी वनविभागाकडे केली आहे. येथील शिवप्रेमी पाच दिवसांपूर्वी साल्हेर किल्ला पाहण्यास गेले असता, ताहाराबाद वन परिक्षेत्रांतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत प्रतिव्यक्ती …

The post नाशिक : वनविभागाच्या नावाखाली साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांची लूट? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वनविभागाच्या नावाखाली साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांची लूट?

Nashik : ब्रम्हगिरी परिसर ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन जाहीर करा : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाईन नाशिक त्र्यंबकेश्वर परिसराला पर्यावरण, पर्यटन आणि धार्मिक असे महत्व आहे. त्यामुळे कुठलाही विकास करतांना पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र पर्यावरण आणि धार्मिक महत्व असलेल्या ब्रम्हगिरी परिसरात नदीचे स्त्रोत नष्ट केले जात आहेत. ब्रम्हगिरी पर्वताला पोखरून अवैध स्वरूपात बांधकाम केले जात आहे. यामुळे पर्यावरणाचे परिणामी सर्वच घटकांचे …

The post Nashik : ब्रम्हगिरी परिसर 'इको सेन्सिटिव्ह' झोन जाहीर करा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ब्रम्हगिरी परिसर ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन जाहीर करा : छगन भुजबळ

Nashik : ब्रम्हगिरी परिसर ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन जाहीर करा : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाईन नाशिक त्र्यंबकेश्वर परिसराला पर्यावरण, पर्यटन आणि धार्मिक असे महत्व आहे. त्यामुळे कुठलाही विकास करतांना पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र पर्यावरण आणि धार्मिक महत्व असलेल्या ब्रम्हगिरी परिसरात नदीचे स्त्रोत नष्ट केले जात आहेत. ब्रम्हगिरी पर्वताला पोखरून अवैध स्वरूपात बांधकाम केले जात आहे. यामुळे पर्यावरणाचे परिणामी सर्वच घटकांचे …

The post Nashik : ब्रम्हगिरी परिसर 'इको सेन्सिटिव्ह' झोन जाहीर करा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ब्रम्हगिरी परिसर ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन जाहीर करा : छगन भुजबळ