ड्रग्ज रॅकेटमधून एका आमदाराला सोळा लाखांचा हप्ता : संजय राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क; ड्रग्ज रॅकेटमधून सत्ताधारी व मंत्र्यांना हप्ते मिळत असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केला आहे. ड्रग्ज रॅकेटमधून एका आमदाराला सोळा लाखांचा हप्ता मिळतो, असे सहा आमदार असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधात मोर्चा आहे. त्यापूर्वी पत्रकारपरिषद घेत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र …

The post ड्रग्ज रॅकेटमधून एका आमदाराला सोळा लाखांचा हप्ता : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading ड्रग्ज रॅकेटमधून एका आमदाराला सोळा लाखांचा हप्ता : संजय राऊत

ड्रग्ज विरोधात नाशिकमध्ये ठाकरे गटाचा आज मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; एम.डी. ड्रग्ज प्रकरणामुळे देशात चर्चेत आलेल्या नाशिकला ड्रग्जमाफियांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)तर्फे खा. संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि.२०) सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाचे नेते खा. राऊत, सुषमा अंधारे यांनी …

The post ड्रग्ज विरोधात नाशिकमध्ये ठाकरे गटाचा आज मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading ड्रग्ज विरोधात नाशिकमध्ये ठाकरे गटाचा आज मोर्चा

Sanjay Raut : त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पालकमंत्री दादा भुसे आणि पोलिसांच्या संगनमताने नाशिकमध्ये नशेचा बाजार सुरू असल्याचा पुनरुच्चार करत पालकमंत्र्यांचे अभय असल्यामुळेच ड्रग्ज रॅकेटवर आजवर कारवाई झाली नाही. त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ड्रग्जविरोधात शुक्रवारी (दि. २०) नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या आक्रोश मोर्चानिमित्त …

The post Sanjay Raut : त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे

ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्र्यांसह पोलिसांचाही सहभाग : संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गुजरातमधून नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज येत असून, नाशिकचे आजी-माजी पालकमंत्री, आमदार आणि पोलिसही या ड्रग्जमाफियांच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा घणाघाती आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकला ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. ड्रग्जमाफियांना पोसणाऱ्यांना इशारा देण्यासाठी दि. २० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जाणार …

The post ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्र्यांसह पोलिसांचाही सहभाग : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्र्यांसह पोलिसांचाही सहभाग : संजय राऊत

Sanjay Raut : ७२ तासात राज्यातील सरकार जाणार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा ; आमदार अपात्रतेप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे ओढल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. मृत्यूशय्येवरील सरकारला विधानसभा अध्यक्षांनी आयसीयुमध्ये ठेवून जितके वाचवायचे होते तितके वाचविण्याचा प्रयत्न केला. आता मात्र विधानसभा अध्यक्षांनाच आयसीयुमध्ये टाकण्याची वेळ आली आहे. न्यायालयाने हातोडा विधानसभा अध्यक्षांच्या टाळक्यात मारला आहे, अशी जळजळीत टीका …

The post Sanjay Raut : ७२ तासात राज्यातील सरकार जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : ७२ तासात राज्यातील सरकार जाणार

नाशिकच्या अधोगतीला पालकमंत्री जबाबदार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या ड्रग्ज रॅकेटवरुन संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. नाशिकच्या अधोगतीला सध्याचे पालकमंत्री व ज्यांची पालकमंत्री पदासाठी धडपड सुरु आहे असे दोघेही नेते जबाबदार असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. संजय राऊत हे …

The post नाशिकच्या अधोगतीला पालकमंत्री जबाबदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या अधोगतीला पालकमंत्री जबाबदार

शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही : संजय राऊत

नाशिक :  प्रतिनिधी संपूर्ण देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळावा यासाठी आम्ही लोकसभेत प्रश्न मांडतो त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेतून निघून जातात अशी टीका लोकसभेचे खासदार संजय राऊत यांनी केली. वडनेर भैरव येथे सलादे बाबा कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित बळीराजा गौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या …

The post शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही : संजय राऊत

जळगाव : तर संजय राऊतांनी खासदारकी परत करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : पुढारी वृत्तसेवा आमच्या मतांमुळे संजय राऊत आज खासदार आहेत. आमच्यामुळे तुम्ही खासदार झालात, अन् आम्हालाच नालायक म्हणतात. त्यामुळे थोडीफार तरी लाजशरम शिल्लक असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मंत्री गुलाबराव पाटील जळगावात आले असता, त्यांनी पत्रकारांशी …

The post जळगाव : तर संजय राऊतांनी खासदारकी परत करावी - पालकमंत्री गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तर संजय राऊतांनी खासदारकी परत करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Sanjay Raut : मी वन मॅन आर्मी, मला सुरक्षेची गरज नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून, त्यांच्या थुंकण्याच्या कृतीबरोबरच काही दिवसांच्या वक्तव्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. मात्र, राऊत यांनी ‘वन मॅन आर्मी’ असल्याचे सांगत मला सुरक्षेची गरज नसल्याचे स्पष्ट केले. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून, …

The post Sanjay Raut : मी वन मॅन आर्मी, मला सुरक्षेची गरज नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : मी वन मॅन आर्मी, मला सुरक्षेची गरज नाही

नाशिक : संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा संजय राऊत यांनी केलेल्या कृती व वक्तव्याविरोधात कळवण तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय राऊत यांचा फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी राऊत यांच्याविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे …

The post नाशिक : संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन