नाशिक : तिरुपतीहून परतणारे भगूरचे दोघे अपघातात ठार

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांच्या इनोव्हा गाडीचा अपघात होऊन दोघे ठार, तर सहा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. दोघेही मृत मित्र भगूर व नानेगाव येथील असल्याने दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. विजयनगर येथून सोमवारी (दि. 18) काही मित्र दोन इनोव्हा गाड्या घेऊन तिरुपती बालाजीच्या दर्शनास गेले होते. शुक्रवारी …

The post नाशिक : तिरुपतीहून परतणारे भगूरचे दोघे अपघातात ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तिरुपतीहून परतणारे भगूरचे दोघे अपघातात ठार

धुळे : वाहन उलट्याने गोवंश तस्करी उघड ; चालक फरार, दोन गायींचा मृत्यू

 धुळे : (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा  पिकअप वाहनाचा अपघात झाल्याने कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची तस्करी उघडकीस आली आहे. या अपघातात दोन गायींचा जागीच मृत झाला आहे. तर सुदैवाने चार गायी जिवंत मिळून आल्या आहेत. सुकापूर ते होळ्याचापाडा रस्त्यावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी गोवंश तस्करी करणारे पिकअप वाहन ताब्यात घेतले असून चार गायींची रवानगी गोशाळेत करण्यात आली …

The post धुळे : वाहन उलट्याने गोवंश तस्करी उघड ; चालक फरार, दोन गायींचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वाहन उलट्याने गोवंश तस्करी उघड ; चालक फरार, दोन गायींचा मृत्यू

नाशिक शहरात ‘या’ ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर वाहतूक शाखेने गेल्या तीन वर्षांत शहरात झालेल्या अपघातांवरून ब्लॅकस्पॉट शोधले आहेत. त्यात द्वारका सर्कल येथे 21 अपघातांमध्ये सर्वाधिक 15 जणांचा मृत्यू झाला आहे. वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणात 15 ब्लॅकस्पॉट निष्पन्न झाले असून, त्यात 79 नागरिकांचा मृत्यू झाला. द्वारका सर्कल येथे 2019 मध्ये चार अपघातांमध्ये एक, 2020 मध्ये एका अपघातात एकाचा मृत्यू …

The post नाशिक शहरात 'या' ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात ‘या’ ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण

मध्यप्रदेशात नर्मदा नदीत कोसळलेली बस जळगावमधील अमळनेर आगाराची, ‘इतक्या’ जणांचे मृतदेह काढले बाहेर

जळगाव: इंदौरहून अमळनेरकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला खरगोणजवळ अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस आज (दि. १८) सकाळी १० वाजताच्या सुमारास नर्मदा नदीवरील पुलावरुन खाली नदीपात्रात पडली. घटनेची माहिती मिळताच मदत पथक रवाना झाले आहे. बसमध्ये ४० ते ५० जण प्रवास करत होते. आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध घेतला …

The post मध्यप्रदेशात नर्मदा नदीत कोसळलेली बस जळगावमधील अमळनेर आगाराची, 'इतक्या' जणांचे मृतदेह काढले बाहेर appeared first on पुढारी.

Continue Reading मध्यप्रदेशात नर्मदा नदीत कोसळलेली बस जळगावमधील अमळनेर आगाराची, ‘इतक्या’ जणांचे मृतदेह काढले बाहेर

नाशिक : आमदार निलेश लंके आले धाऊन! वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक-सिन्नर एल अ‍ॅण्ड टी फाट्याजवळ ट्रकने धडक दिलेल्या दुचाकीचालकास पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी रुग्णवाहिकेची वाट न बघता स्वत: वाहनाने रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. निफाड तालुक्यातील धारणगाव (वीर) येथील कल्याण शिवाजी सानप (42) दुचाकीने नाशिकहून येत असताना एल अ‍ॅण्ड फाटा परिसरात समोरून येत असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. …

The post नाशिक : आमदार निलेश लंके आले धाऊन! वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार निलेश लंके आले धाऊन! वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण

नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश विश्वनाथ बर्वे (३९, रा. ओमकार व्हिला, चाणक्यपुरी, म्हसरूळ) हे दुचाकीने पंचवटीकडून नांदूरनाक्याकडे जात होते. जनार्दन स्वामी मठाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बर्वे गंभीर ज‌खमी झाले होते. खासजी रूग्णालयात उपचार सुरू असताना बर्वे यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी आडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात …

The post नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मालेगाव : धोक्याचे खड्डे बुजविण्यास आठवड्याचा अल्टिमेटम

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील सराफ बाजारासह प्रमुख चौक परिसरातील खड्डे बुजविण्याकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने सोमवारी (दि. 4) सार्वजनिक नागरी सुविधा समितीने आंदोलन केले. आठवड्याभरात खड्ड्यांची समस्या निकाली काढली नाही, तर रामसेतू पुलावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला. सांगली : दगडाने ठेचून एकाचा खून सरदार चौक, भांडे गल्ली स्वामिनारायण मंदिर, शिवशक्ती चौक, मोहनपीर गल्ली, …

The post मालेगाव : धोक्याचे खड्डे बुजविण्यास आठवड्याचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव : धोक्याचे खड्डे बुजविण्यास आठवड्याचा अल्टिमेटम

दैव बलवत्तर ! ब्रेक फेल झालेली बस घाटाच्या काठावर आदळून थांबली ; 28 प्रवासी दरीत पडता पडता वाचले

नंदुरबार,पुढारी वृत्तसेवा नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात गुजरात डेपोची बस मालेगावहून सुरत जात असताना एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी झाल्यानंतर अपघात झाला. यात २० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर नवापूर रुग्णालयात उपचार करण्यात आले. मागील दोन दिवसात चरणमाळ घाटातली ही दुसरी घटना आहे. नवापूर तालुक्यात दोन दिवसा पासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे घाटातील उतारावर वाहनांचे ब्रेक लागेनासे …

The post दैव बलवत्तर ! ब्रेक फेल झालेली बस घाटाच्या काठावर आदळून थांबली ; 28 प्रवासी दरीत पडता पडता वाचले appeared first on पुढारी.

Continue Reading दैव बलवत्तर ! ब्रेक फेल झालेली बस घाटाच्या काठावर आदळून थांबली ; 28 प्रवासी दरीत पडता पडता वाचले

नाशिक : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने चिमुकल्याचा मृत्यू, वडिलांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ट्रॅक्टरवरून खाली पडून चाकाखाली सापडलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना ध्रुवनगर परिसरात घडली. राघव दिनकर शिंदे असे या चिमुकल्याचे नाव असून रविवारी (दि.३) दुपारी १२.३० वाजता हा अपघात घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात राघवचे वडिल दिनकर विश्वनाथ शिंदे (३८, रा. ध्रुवनगर) यांच्याविरोधात हयगयीने मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post नाशिक : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने चिमुकल्याचा मृत्यू, वडिलांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने चिमुकल्याचा मृत्यू, वडिलांविरोधात गुन्हा