नाशिक : आमच्या माणसाचे नाव यादीत आहे का?

नाशिक : गौरव जोशी वेळ सकाळी 11 वाजताची… कुठे नातेवाइकांचा आक्रोश… तर कुठे यंत्रणांकडून मृतांची ओळख पटविण्यासाठी सुरू असलेली धावपळ… अशात काही व्यक्ती येऊन उपस्थित पोलिसांना धीरगंभीर आवाजात साहेब, मयतांच्या यादीत आमच्या माणसाचे नाव आहे का सांगा, असे आर्जव करतात. मन हेलावून टाकणारी ही घटना जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाबाहेर शनिवारी (दि.8) उपस्थितांनी अनुभवली अन् नकळत …

The post नाशिक : आमच्या माणसाचे नाव यादीत आहे का? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमच्या माणसाचे नाव यादीत आहे का?

नाशिक अपघातग्रस्त बसमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १८ प्रवासी

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा: यवतमाळ येथून मुंबईकडे निघालेल्या एका खासगी बसचा आज (दि.८) पहाटे नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात झाला. यात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या बसमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १८ प्रवासी प्रवास करीत होते. यवतमाळ येथून एका खासगी कंपनीची (MH२९-AW ३१००) बस शुक्रवारी ७ सप्टेंबरला दुपारी ३:३० वाजता मुंबईसाठी निघाली होती. यात यवतमाळ जिल्ह्यातील १८ …

The post नाशिक अपघातग्रस्त बसमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १८ प्रवासी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक अपघातग्रस्त बसमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १८ प्रवासी

नाशिक : मोटारसायकलींची समोरासमोर धडक; सिन्नरजवळ दोन ठार

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा बारागाव पिंप्री- सिन्नर मार्गावर सुळेवाडी फाट्याजवळ बुधवारी (दि.5) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भरधाव वेगात जाणार्‍या दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात दोघे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. ऐन दसर्‍याच्या दिवशी दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अनिकेत बबन दिघे (25, रा. कानडी मळा, सिन्नर) व सोमनाथ …

The post नाशिक : मोटारसायकलींची समोरासमोर धडक; सिन्नरजवळ दोन ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोटारसायकलींची समोरासमोर धडक; सिन्नरजवळ दोन ठार

नाशिक : भरधाव दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जखमी

चांदवड : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील भयाळे गावाच्या शिवारातील वडाळीभोई – धोडांबे रस्त्याने भरधाव दुचाकीचालकाचा तोल जाऊन दोघांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत जयेश प्रल्हाद वाघ (१९, पळशी शिवार, द्साने शिवार, मालेगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार वडनेरभैरव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वर्षीही …

The post नाशिक : भरधाव दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भरधाव दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जखमी

Accident : गरबा पाहायला निघालेल्या काका-पुतणीला दुचाकीची जोरदार धडक, पुतणी ठार

धुळे, पिंपळनेर पुढारी वृत्तसेवा :  गरबा नृत्य पाहायला निघालेल्या काका – पुतणी’ला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात, पुतणी ठार झाली असून काका गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संक्रांती तारक्या देसाई (२० रा. नवापाडा व ह.मु नवापूर जि. नंदुरबार असे मयत तरूणीचे नाव आहे. काका कल्पेश चिमा देसाई (वय २२ …

The post Accident : गरबा पाहायला निघालेल्या काका-पुतणीला दुचाकीची जोरदार धडक, पुतणी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Accident : गरबा पाहायला निघालेल्या काका-पुतणीला दुचाकीची जोरदार धडक, पुतणी ठार

नाशिक : खडकजांबला मोटरसायकल अपघातात एक ठार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गाने भरधाव वेगात जाणाऱ्या मोटरसायकल चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी स्लीप होऊन एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खडकजांब (ता. चांदवड) येथे घडली. या घटनेबाबत प्रकाश सोमनाथ पगार (३५) यांनी वडनेरभैरव पोलिसांत खबर दिल्याने दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण : जडीबुटीची विक्री; चार लाखांचा गंडा …

The post नाशिक : खडकजांबला मोटरसायकल अपघातात एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खडकजांबला मोटरसायकल अपघातात एक ठार

नाशिक : भरधाव ट्रकने एकाला चिरडले, गर्दीचा फायदा घेत चालक फरार

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा  नाशिक-वणी रस्त्यावरील वलखेड फाटा येथील वळणावर भरधाव ट्रकने एकास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर गर्दीचा फायदा घेत ट्रक चालक फरार झाला आहे. अधिक माहितीनुसार, वलखेड रोडला अवनखेड हद्दीत हा अपघात झाला. ट्रक (ट्रक क्र.MH 15 FV 5557) ने येथील रस्त्यावर उभे असलेल्या नाशिक येथील कपालेश्वर फार्मा …

The post नाशिक : भरधाव ट्रकने एकाला चिरडले, गर्दीचा फायदा घेत चालक फरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भरधाव ट्रकने एकाला चिरडले, गर्दीचा फायदा घेत चालक फरार

धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील शेलबारी घाटात भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात मोठा भाऊ ठार झाला. तर लहान भावासह दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी ट्रक चालकावर पिंपळनेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संदीप गजु माळी (वय २५) असे मृताचे नाव आहे. तर अजय गजु माळी (वय २२ रा. बल्हाणे, ता.साक्री) हा …

The post धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी

नाशिक : भरधाव कारच्या धडकेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा सातपूर- त्र्यंबकेश्वर रोडवर भरधाव कारच्या धडकेत 25 वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. याच ठिकाणी महिनाभरापूर्वी अशीच घटना घडली होती. वाहतूक सुरक्षाव्यवस्था नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघातांचे प्रकार घडत आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम वासुडकर हा युवक सातपूर औद्योगिक वसाहतील टपारिया टूल्स या खासगी …

The post नाशिक : भरधाव कारच्या धडकेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भरधाव कारच्या धडकेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : कार व दुचाकीतील अपघातात युवक ठार

नाशिक : कार व दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबकरोडवर घडली. शुभम सुरेश वासाळकर (२६, रा. शिवशक्ती चौक, सिडको) असे या युवकाचे नाव आहे. रविवारी (दि.४) रात्री अकराच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील उज्वल एजन्सीजवळ झालेल्या अपघातात शुभम गंभीर जखमी झाले होते. त्यांना जिल्हारुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सातपूर …

The post नाशिक : कार व दुचाकीतील अपघातात युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार व दुचाकीतील अपघातात युवक ठार