Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 1 जागीच ठार, 1 गंभीर

नाशिक (इगतपुरी) पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी नांदगावसदो फाट्यावर आज शनिवार (दि.27) पहाटेच्या सुमारास एका आयशरने कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १ जण जागीच ठार झाला तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात आयशर मधील चालक व क्लीनर हे दोघेही अडकले होते. त्यांना दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी …

The post Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 1 जागीच ठार, 1 गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 1 जागीच ठार, 1 गंभीर

नाशिक : सिडकोतील खड्ड्यांवरून भाजप आक्रमक

सिडको : पुढारी वृत्तसेवा एकीकडे वाढलेले साथीचे आजार, तर दुसरीकडे रस्त्यांतील खड्ड्यांमुळे होणारे अपघात या समस्यांवरून सिडकोतील भाजप पदाधिकारी आक्रमक झाले असून, शिष्टमंडळाने मनपा विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांची भेट घेतली आहे. मनपाने सिडको भागात तातडीने धूर व औषधफवारणी करावी तसेच, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आदी मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले आहे. नाशिक : खड्डे, …

The post नाशिक : सिडकोतील खड्ड्यांवरून भाजप आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोतील खड्ड्यांवरून भाजप आक्रमक

नाशिक : रस्त्याचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये जाणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील नव्या-जुन्या दोन्ही रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडल्याने वाहनधारकांसह नागरिकांना अनेक गैरसोयींना सामाेरे जावे लागत असून, मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची आयुक्तांनी दखल घेत शनिवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत बांधकाम आणि गुणवत्ता विभागाला धारेवर धरत कानउघाडणी केली. तसेच निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. इचलकरंजी …

The post नाशिक : रस्त्याचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्याचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये जाणार

नाशिक – औरंगाबाद महामार्गावर मालवाहू रिक्षा व स्कूल बसची धडक, दोघे गंभीर

नाशिक, गोंदेगांव : प्रतिनिधी नाशिक – औरंगाबाद महामार्गावर भरवस फाटा हद्दीत जे.के.प्राईड लॉन्स जवळ आज (दि. १९ ) सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास शेतमाल वाहतूक रिक्षा आणि स्कूल बस यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार, येवल्याहून विंचूरकडे कांदे घेऊन जाणारी मालवाहू रिक्षा क्रमांक एम. एच. 15 सीके 8920 …

The post नाशिक - औरंगाबाद महामार्गावर मालवाहू रिक्षा व स्कूल बसची धडक, दोघे गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक – औरंगाबाद महामार्गावर मालवाहू रिक्षा व स्कूल बसची धडक, दोघे गंभीर

नाशिक : गॅस गिझरच्या भडक्यात एकाचा मृत्यू

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा गॅस गिझरचा भडका होऊन भाजलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेश पांडुरंग आढवणे (54, रा. दिंडोरी नाका) असे या व्यक्तीचे नाव आहे. गॅस गिझर लीक होऊन त्यातून भडका उडाल्याने राजेश हे गंभीररीत्या भाजले होते. त्यांना 11 ऑगस्टला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात …

The post नाशिक : गॅस गिझरच्या भडक्यात एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गॅस गिझरच्या भडक्यात एकाचा मृत्यू

नाशिक : चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक, युवक ठार

नाशिक : दुचाकी अपघातात युवक ठार झाल्याची घटना नाशिक – पुणे महामार्गावरील पळसेजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक श्रीनिवास मोरे (१६, रा. हरिओम प्लाझा, जीएमडी कॉलेजमागे, सिन्नर) हा वडिलांसोबत दुचाकीने घरी परतत होता. पळसे गावाजवळ अज्ञात चारचाकीने मोरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या विवेकला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून …

The post नाशिक : चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक, युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक, युवक ठार

नाशिक : बोलेरोच्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद रोडवरून भरधाव जाणार्‍या बोलेरो जीपने दिलेल्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अपघातानंतर पळून जाणार्‍या जीपचालकाला नागरिकांच्या मदतीने पकडून पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुणे : रक्षाबंधनाला बहरले बहीण-भावाचे बंध; घराघरांत सण, सोशल मीडियावर संदेश मखमलाबाद रोडवरील मरिमाता मंदिराजवळील साईराम …

The post नाशिक : बोलेरोच्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोलेरोच्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार

धुळे : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या ; तीघे ठार

धुळे, पिंपळनेर पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील मांजरी येथील बसस्थानकावरील रस्त्यावर भरधाव वेगाने जात असलेल्या दोन दुचाकी एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण हे जागीच ठार झाले असून एकाचे उपाचारादम्यान निधन झाले आहे. तर तीनजण गंभीर जखमी आहेत. या अपघातात संजय सुभाष अहिरे (२३, रा.सूर्यबरडा, ता.सुबीर, गुजरात) व उमेश देवराम गावीत (रा.वडपाडा, ता.सुबीर, …

The post धुळे : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या ; तीघे ठार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या ; तीघे ठार

नाशिक : वाढदिवस पार्टीहून परतताना कार अपघातात तरुणी ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाढदिवसाची पार्टी करून परत येत असताना भरधाव कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कारमधील 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना गंगापूर शिवारातील गंमतजंमत हॉटेलनजीक घडली. कोमल ओमप्रकाश सिंग (18, रा. पाइपलाइन रोड, गणेशनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. या भीषण अपघातात सहा मित्रमैत्रिणी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील …

The post नाशिक : वाढदिवस पार्टीहून परतताना कार अपघातात तरुणी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाढदिवस पार्टीहून परतताना कार अपघातात तरुणी ठार

नाशिक : कार अपघातात पती-पत्नीसह त्यांची 6 वर्षीय चिमुकली ठार, तिघांवर आज अंत्यसंस्कार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा धुळ्याजवळ नरडाणा येथे चारचाकी व ट्रॅक्टरच्या अपघातात उत्तमनगरचे पती-पत्नी तसेच चालकही ठार झाल्याची घटना काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. उत्तमनगर येथील संदीप शिवाजी चव्हाण (43) व त्यांची पत्नी मीना संदीप चव्हाण (31) ठार झाले. त्यांच्या कारचा चालक हितेश अरुण चौधरी (28, रा. म्हसरूळ) हाही ठार झाला. चव्हाण यांना दोन मुली …

The post नाशिक : कार अपघातात पती-पत्नीसह त्यांची 6 वर्षीय चिमुकली ठार, तिघांवर आज अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार अपघातात पती-पत्नीसह त्यांची 6 वर्षीय चिमुकली ठार, तिघांवर आज अंत्यसंस्कार