नाशिक : राजपूत – सोयगाव रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर – सोयगाव रस्त्यावर सौर ऊर्जा प्रकल्पाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. राजापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्पाजवळ लोहशिंगवे येथून संदीप भागवत घुगे व संकेत विष्णू सानप हे दोघे राजापूर येथे डिझेल आणण्यासाठी येत होते. राजापूरकडून लोहशिंगवे येथे दिनकर तानाजी हिंबाडे हे …

The post नाशिक : राजपूत - सोयगाव रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राजपूत – सोयगाव रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू

नाशिक : आजी, नातीचा हरपला आधार; अपघातात माय लेक ठार

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पेठ रोडवरील सुदर्शन कॉलनीतील रहिवासी कुलकर्णी कुटुंबातील वैभव अशोक कुलकर्णी (३८) व त्यांची आई सुवर्णा अशोक कुलकर्णी (६०) यांचा रविवारी (दि. ११) सकाळी सिन्नरजवळील वावी येथे अपघाती मृत्यू झाल्यामुळे मृत आजी-नातीचा आधार हरपला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुलकर्णी कुटुंब हे मूळचे वावी (ता. सिन्नर) येथील असून, ते …

The post नाशिक : आजी, नातीचा हरपला आधार; अपघातात माय लेक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजी, नातीचा हरपला आधार; अपघातात माय लेक ठार

नाशिक : दुचाकी-चारचाकी यांच्यात धडक; तरुण जागीच ठार

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा सापुतारा – बोरगांव महामार्गावर दुचाकी व चारचाकी यांच्यात जोरदार धडक बसून दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. शनिवारी, दि.10 संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात मधील सापुतारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या माळेगांव येथील प्रकाश नारायण बर्डे (२५) व रोहित बाबुलाल राऊत (१९) हे …

The post नाशिक : दुचाकी-चारचाकी यांच्यात धडक; तरुण जागीच ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी-चारचाकी यांच्यात धडक; तरुण जागीच ठार

नाशिक : ट्रकच्या धडकेत चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा  सिमेंटची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक खाली एका चार वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार खरजुल मळा परिसरातील मालधक्का रस्त्यावर घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर ट्रकसह फरार झाला. अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव अमित करणजीलाल धुर्वे आहे. अमित त्याच्या काकांकडे गेला होता. त्याला …

The post नाशिक : ट्रकच्या धडकेत चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रकच्या धडकेत चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू

Dhule : लग्नाच्या वऱ्हाडाची बस उलटली, 13 प्रवासी जखमी

धुळे : पुढारी वृत्तसेवा मालेगाव कडून साक्रीकडे येणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसला झालेल्या अपघातात 13 जण जखमी झाल्याची घटना आज घडली आहे. शाळेच्या बसमध्ये हे वऱ्हाड साक्रीत येत असताना भडगाव बारी मध्ये ही बस उलटून हा अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह एका बालिकेची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती देण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यातील चिंचवे येथील वधूचा …

The post Dhule : लग्नाच्या वऱ्हाडाची बस उलटली, 13 प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : लग्नाच्या वऱ्हाडाची बस उलटली, 13 प्रवासी जखमी

धुळे सोलापूर मार्गावर बस उलटली, 25 प्रवासी जखमी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे सोलापूर महामार्गावर अज्ञात आयशरने हुलकावणी दिल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्यालगत उलटून अपघात ग्रस्त झाली. या अपघातामध्ये 25 प्रवासी जखमी झाले असून यात बहुसंख्य विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने तातडीने हालचाली करीत या जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले असून सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती …

The post धुळे सोलापूर मार्गावर बस उलटली, 25 प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे सोलापूर मार्गावर बस उलटली, 25 प्रवासी जखमी

नाशिक : डंपरखाली आल्याने एक ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाळू वाहतूक करणार्‍या डंपरखाली चिरडून वृद्ध ठार झाल्याची घटना सिटीसेंटर मॉलजवळ घडली. या अपघातात दिलीप हनुमंत भावे (76, रा. कामटवाडे) यांचा मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी जखमी झाल्या आहेत. शनिवारी (दि. 26) सायंकाळी 6 च्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप भावे हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून घराकडून गंगापूरच्या दिशेने …

The post नाशिक : डंपरखाली आल्याने एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डंपरखाली आल्याने एक ठार

Nashik : १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्‍ती, अन्यथा होणार कायदेशीर कारवाई…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात हेल्मेट परिधान न केल्याने रस्त्यावरील अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर चालू वर्षी हेल्मेट न वापरल्यामुळे रस्त्यावरील अपघातामध्ये ८३ मोटार सायकल स्वारांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे. त्याच प्रमाणे गंभीर अपघातामध्ये २६१ दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाले असल्याचे चित्र समोर आले आहे.  त्यामुळे येत्या 1 डिसेंबरपासून वाहतूक नियमभंग करणा-या …

The post Nashik : १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्‍ती, अन्यथा होणार कायदेशीर कारवाई... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्‍ती, अन्यथा होणार कायदेशीर कारवाई…

जळगाव : भरधाव ट्रकची धडक, अमळनेरचे गटविकास अधिकारी ठार

जळगाव : आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज (दि.२३) पहाटे शासकीय कामासाठी नाशिकला जात होते. अमळनेर-धुळे या मार्गाने ते नाशिकला जाण्यासाठी (एमएच १९ डीव्ही ४१९९) क्रमांकाच्या शासकीय वाहनाने निघाले होते. धरणगाव तालुक्यातील …

The post जळगाव : भरधाव ट्रकची धडक, अमळनेरचे गटविकास अधिकारी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भरधाव ट्रकची धडक, अमळनेरचे गटविकास अधिकारी ठार

नाशिक : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे ऊसतोडणी कामगार मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात ऊसतोडणीची कामे वेगाने सुरू झाली असून, या भागातील बिबट्यांचा वावरही आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊसतोडीच्या कामांदरम्यान ऊसतोडणी कामगारांसह त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगर : माध्यमिक अहवाल गुलदस्त्यातच! कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम सुरू झाल्याने या भागात ऊसतोड जोरात सुरू झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील साकूर, घोटी …

The post नाशिक : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे ऊसतोडणी कामगार मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे ऊसतोडणी कामगार मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर