नाशिक : वाळू वाहतूक करणारा ट्रक घाटाच्या पायथ्याशी पलटी

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कांचनबारी घाटात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने घाटाच्या पायथ्याशी पलटी झाली. या अपघातात ट्रकचालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दैव बलवत्तर म्हणून अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की आज रविवारी (दि.५) रोजी …

The post नाशिक : वाळू वाहतूक करणारा ट्रक घाटाच्या पायथ्याशी पलटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाळू वाहतूक करणारा ट्रक घाटाच्या पायथ्याशी पलटी

जळगाव : कानळदा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार तर तीन गंभीर जखमी

जळगाव  : पुढारी वृत्तसेवा कानळदा रोडवरील के. सी.पार्क जवळ दोन दुचाकी समोरासमोर आल्याने या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जखमींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश सोमा सपकाळे …

The post जळगाव : कानळदा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार तर तीन गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : कानळदा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार तर तीन गंभीर जखमी

धुळे : नामपूर-साक्री रस्त्यावर अपघातात प्राथमिक शिक्षक ठार

धुळे (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा खालचे टेंबे ते नामपूर रस्त्यावर अज्ञात दुचाकीच्या धडकेत द्याने (ता. बागलाण) येथील मूळ रहिवासी प्राथमिक शिक्षक प्रशांत निंबाजी ठाकरे (45) हे ठार झाले. रविवारी (दि.26) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. कापडणीस हे पत्नी विद्या कापडणीस यांच्यासमवेत रविवारी खालचे टेंभे येथे नातेवाइकाकडे दुचाकीने गेले होते. रात्री नामपूरकडे परत येत असताना फाट्यावर …

The post धुळे : नामपूर-साक्री रस्त्यावर अपघातात प्राथमिक शिक्षक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नामपूर-साक्री रस्त्यावर अपघातात प्राथमिक शिक्षक ठार

चांदवडच्या गोई पुलावर अपघात; नाशिकचा तरुण ठार, दोघे गंभीर

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड शहरातील महामार्गावर दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीनपैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मालेगाव तालुक्यातील पांढरून येथील किरण सीताराम बेलखेडे, रवींद्र सीताराम बेलखेडे (२३) व रोशन सुदाम मोहनकर (१९) हे तिघे दुचाकीने (एमएच १५, जीक्यू ४६०८) मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे चालले होते. …

The post चांदवडच्या गोई पुलावर अपघात; नाशिकचा तरुण ठार, दोघे गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading चांदवडच्या गोई पुलावर अपघात; नाशिकचा तरुण ठार, दोघे गंभीर

धुळे : रुद्राक्ष घेण्यासाठी गेलेल्या नणंद भावजयीचा अपघातात मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा रूद्राक्ष घेण्यासाठी मध्यप्रदेशातील सिहोर येथे जाणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील नणंद भावजयीचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील देवास बायपास रस्त्यावर घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शिंदखेड्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिक : अपघाती मृतांमध्ये 25 टक्के पादचारीच मध्य प्रदेशातील सिहोर येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी धुळे …

The post धुळे : रुद्राक्ष घेण्यासाठी गेलेल्या नणंद भावजयीचा अपघातात मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : रुद्राक्ष घेण्यासाठी गेलेल्या नणंद भावजयीचा अपघातात मृत्यू

Nashik : कुटुंबावर शोककळा, काकासह पुतणे अपघातात ठार

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा वणी-पिंपळगाव रस्त्यावरील बोराळे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिसगाव (ता. दिंडोरी) येथील एकाच कुटुंबातील काका व दोन पुतणे असे तिघे जागीच ठार झाले आहेत. तीन कर्ते पुरुष ठार झाल्याने कराटे कुटुंबासह तिसगाववर शोककळा पसरली आहे. मंगळवारी (ता.१४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वणी ते पिंपळगाव बसवंत रस्त्यावरील बोराळे फाटा येथे …

The post Nashik : कुटुंबावर शोककळा, काकासह पुतणे अपघातात ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कुटुंबावर शोककळा, काकासह पुतणे अपघातात ठार

नाशिक मुंबई हायवेला कुणी वाली आहे का? अपघातानंतर प्राजक्त देशमुखांचा ट्विटद्वारे संताप

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क :  लेखक, दिग्दर्शक व नाटककार प्राजक्त देशमुख यांच्या गाडीला नाशिक मुंबई हायवेवर अपघात झाला आहे. प्राजक्त देशमुख यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. नाशिक मुंबई हायवे वरुन धावणा-या अवजड वाहने बेशिस्तीने चालतात. भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो. मी …

The post नाशिक मुंबई हायवेला कुणी वाली आहे का? अपघातानंतर प्राजक्त देशमुखांचा ट्विटद्वारे संताप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मुंबई हायवेला कुणी वाली आहे का? अपघातानंतर प्राजक्त देशमुखांचा ट्विटद्वारे संताप

नाशिक : वणी सापुतारा महामार्गावर अपघातात एक ठार

नाशिक(वणी) : पुढारी वृत्तसेवा  वणी सापुतारा महामार्गावर मॅक्स जीप व दुचाकी समोरासमोर धडकल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री आठ वाजेच्या दरम्यान सुलक्ष्मी पेट्रोलपंपासमोर महामार्गावर हा अपघात झाला. वणी सापुतारा महामार्गावर (दि. 31) सुलक्ष्मी पेट्रोल पंप समोर, महेंद्रा मॅक्स जीप ही वणीच्या दिशेने येत होती. दुचाकी वरून कृष्णा नामदेव गांगोडे रा. भोकरपाडा …

The post नाशिक : वणी सापुतारा महामार्गावर अपघातात एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी सापुतारा महामार्गावर अपघातात एक ठार

नाशिक : चांदवडला महामार्गावर दोन तरुण दुचाकीस्वार ठार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शिवारातील आहेर वस्तीजवळील मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकीला अनोळखी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत चांदवड शहरातील दोन तरुण जागीच गतप्राण झाले. येथील हृषिकेश सोनवणे (२४) व स्वप्निल सोनवणे (२८) हे दोघे रविवारी (दि. २९) दुचाकीने मालेगावला गेले होते. मालेगाव येथून चांदवडला येताना शहराच्या शिवारातील आहेर वस्तीजवळ रात्री १०.३० च्या सुमारास मागच्या बाजूने भरधाव …

The post नाशिक : चांदवडला महामार्गावर दोन तरुण दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला महामार्गावर दोन तरुण दुचाकीस्वार ठार

Nashik : पेठ महामार्गावर कंटेनरची ट्रकला जोरदार धडक, वाहनचालक जखमी

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा  गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ महामार्गावरील उमराळे बुद्रुक चौफुली नजीक नाशिककडून येणा-या कंटेनरवरील ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने कंटेनर व ट्रकचा भीषण अपघात झाला.  कंटेनर पाण्याच्या उंच गटारीवर येऊन अडकल्याने पुढील जीवितहानी टळली.  मात्र कंटेनर वरील चालकाचे पाय दबल्याने तो गंभीर जखमी असून त्याला नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अधिक …

The post Nashik : पेठ महामार्गावर कंटेनरची ट्रकला जोरदार धडक, वाहनचालक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पेठ महामार्गावर कंटेनरची ट्रकला जोरदार धडक, वाहनचालक जखमी