नाशिक : 127 दिवसांत 56 जणांचा अपघाती मृत्यू; भरधाव ठरतेय कारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात 1 जानेवारी ते 7 मे या कालावधीत 56 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यात नाशिकरोड, पंचवटी पोलिस ठाण्यात प्रत्येकी 9-9 जणांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्याखालोखाल आडगावच्या हद्दीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवेगवान वाहने, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष, जखमींना वेळेत मदत न मिळणे या कारणांमुळे अपघाती मृत्यू होत असल्याचे निरीक्षण …

The post नाशिक : 127 दिवसांत 56 जणांचा अपघाती मृत्यू; भरधाव ठरतेय कारण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 127 दिवसांत 56 जणांचा अपघाती मृत्यू; भरधाव ठरतेय कारण

जळगाव : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर जखमी

भुसावळ : भुसावळकडून वरणगावाकडे असलेल्या हरताळा देवस्थान दर्शनासाठी जाणाऱ्या दांपत्याच्या वाहनाला आज (दि. ५) अपघात झाला. या अपघातात पती जागीच ठार झाला असून पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर वरणगाव शहराजवळ घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील नवमहाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक ललित प्रभाकर नेमाडे हे आपल्या पत्नीसह आज पौर्णिमा असल्याने हरताळा येथील …

The post जळगाव : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर जखमी

नाशिक : आठवर्षीय बालिकेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, परिसरात तणाव

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी रोडवरील अवधूतवाडी येथे आई-वडिलांसोबत किराणा दुकानात पायी जात असताना रस्ता ओलांडताना, मालवाहतूक करणाऱ्या छोटा हत्ती वाहनाच्या धडकेत एका आठवर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १) दिंडोरी रोडवरील पाटाजवळील महावितरण कंपनीच्या कार्यालयालगत घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी छोटा हत्ती या वाहनाची तोडफोड करीत वाहनचालकास मारहाण केली. पंचवटी पोलिसांनी …

The post नाशिक : आठवर्षीय बालिकेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, परिसरात तणाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठवर्षीय बालिकेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, परिसरात तणाव

नाशिक : रामेश्वर फाट्यानजीक अपघातात शेतमजूर ठार

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा नाशिक राज्यमार्गावर हॉटेल महाराष्ट्र व हॉटेल दुर्गा परीसरात मंगळवारी (दि १८) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अपघात झाला आहे. यामध्ये एक शेतमजूर जागीच ठार झाला आहे. या अपघाताचा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळा -नाशिक राज्यमार्गावर येथील हॉटेल महाराष्ट्र व …

The post नाशिक : रामेश्वर फाट्यानजीक अपघातात शेतमजूर ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रामेश्वर फाट्यानजीक अपघातात शेतमजूर ठार

नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार; एक गंभीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना राजुरबहुला शिवारातील हॉटेल सरबजीत समोर घडली आहे.  या अपघातात सुभाष धर्मा चव्हाण यांचा मृत्यू झाला असून गणपत अंकुश पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. प्रकाश चव्हाण यांनी वाडिवऱ्हे पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने (एमएच ४८ …

The post नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार; एक गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार; एक गंभीर

नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मालसाणे गावच्या शिवारातून मुंबई-आग्रा महामार्गाने जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेबाबत किरण सोमनाथ मोरे (३९, रा. भाटगाव) यांनी वडनेरभैरव पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. मृताचे नाव निवृत्ती त्र्यंबक …

The post नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नंदुरबार : शहाद्यात ट्रॅव्हल बसला अपघात ; १५ प्रवासी जखमी

शहादा : गुजरात राज्यातील सुरत येथून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भिषण अपघात झाला असून अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. गुजरात राज्यातील सुरत येथून मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या सुरत खरगोन बसचा शहादा शहरातील प्रकाशारोडवरील १३२ केवी सब स्टेशन जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे. अपघातात बस पलटी होऊन १५ ते …

The post नंदुरबार : शहाद्यात ट्रॅव्हल बसला अपघात ; १५ प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : शहाद्यात ट्रॅव्हल बसला अपघात ; १५ प्रवासी जखमी

नंदुरबार : शहाद्यात ट्रॅव्हल बसला अपघात ; १५ प्रवासी जखमी

शहादा : गुजरात राज्यातील सुरत येथून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भिषण अपघात झाला असून अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. गुजरात राज्यातील सुरत येथून मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या सुरत खरगोन बसचा शहादा शहरातील प्रकाशारोडवरील १३२ केवी सब स्टेशन जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे. अपघातात बस पलटी होऊन १५ ते …

The post नंदुरबार : शहाद्यात ट्रॅव्हल बसला अपघात ; १५ प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : शहाद्यात ट्रॅव्हल बसला अपघात ; १५ प्रवासी जखमी

Nashik Accident : बस झाडावर आदळली ; दोन ठार, 10 जखमी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील चांदवड देवळा विंचूर प्रकाशा रस्त्याने भरधाव वेगात असलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिला ठार झाल्या आहे. बस रस्त्याच्या कडेला असलेला वडाच्या झाडाला जाऊन आदळली. या भीषण अपघातात बसची महिला कंडक्टर सारिका लहरे व एक महिला प्रवासी संगीता खैरनार या ठार झाल्या असून …

The post Nashik Accident : बस झाडावर आदळली ; दोन ठार, 10 जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : बस झाडावर आदळली ; दोन ठार, 10 जखमी

नाशिक : वणी पिंपळगाव मार्गावरील अपघातात भाऊ बहिण ठार तर तीन जखमी

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा  वणी पिंपळगाव रोडवर गुरुवारी (दि.6) रोजी रात्री एक वाजता पिकपअ व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दोन चिमुरडे ठार तर तीन जखमी झाल्याची घटना घडली आहे. वणी पिंपळगाव रोडवर पिकअप (क्रमांक एम एच १६ डिके ७७३७) ही पिंपळगाव कडून वणीकडे येत असताना मार्गाच्या कडेला उभे असलेले फॅशन प्रो मोटरसायकलला (क्रमांक एम …

The post नाशिक : वणी पिंपळगाव मार्गावरील अपघातात भाऊ बहिण ठार तर तीन जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी पिंपळगाव मार्गावरील अपघातात भाऊ बहिण ठार तर तीन जखमी