नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर दुचाकी घसरून युवक ठार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर दुचाकी स्लीप होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाणे येथे अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पाथर्डीफाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर अनिल अशोक दोंदे (वय ३२ वर्ष रा. पाथर्डी गाव, दोंदे मळा) यांची दुचाकी घसरून अपघात झाला. उपचारासाठी त्यांना …

The post नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर दुचाकी घसरून युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर दुचाकी घसरून युवक ठार

Nashik Lasalgaon : सायकलस्वाराला वाचविण्याच्या नादात अपघात; 10 जखमी

लासलगाव (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा शेतमजूर असलेल्या क्रुझरचा लासलगाव जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. पुणे  जिल्ह्यातील चाकण, नारायणगाव परिसरामध्ये सध्या उन्हाळ कांदा काढण्याचे काम सुरु झाले आहे. कांदा काढणीच्या कामासाठी मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा येथून चार क्रुझर गाड्यांमध्ये …

The post Nashik Lasalgaon : सायकलस्वाराला वाचविण्याच्या नादात अपघात; 10 जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : सायकलस्वाराला वाचविण्याच्या नादात अपघात; 10 जखमी

नाशिक : दुचाकीच्या धडकेत उपप्राचार्य ठार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा उपप्राचार्य हे रस्त्याने पायी जात असताना त्यांना दुचाकीने जोरदार धडक दिली. यात त्यांना जबरदस्त मार लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. नाशिक : तोतया पोलिसांचा वृद्धाला गंडा याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील महाराणी उषाराजे होळकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य संदीप कारभारी पवार (४७, रा. फुलेनगर) हे गणूर रस्त्याने चांदवडकडे पायी जात …

The post नाशिक : दुचाकीच्या धडकेत उपप्राचार्य ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकीच्या धडकेत उपप्राचार्य ठार

नाशिक : दिंडोरी तालुक्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा वणी-सापुतारा रोडवर रस्त्याने जात असलेल्या पादचाऱ्यास दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली. शंकर वामन गायकवाड (रा. फोपशी, ता. दिंडोरी) असे मृताचे नाव आहे. ते वणी-सापुतारा रस्त्याने जात असताना जगदंबा पेट्रोलपंपालगत दुचाकी चालक जनार्दन गोपीनाथ भुसार (35) हे एमएच 15 – एचडी -2440 या क्रमांकाच्या दुचाकीवरून …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

नाशिक : भोजापूर खोर्‍यात गुढीपाडव्यावर दु:खाची छाया

नाशिक (नांदूरशिंगोटे) : प्रकाश शेळके सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोर्‍यातील चास येथील तीन तरुण अपघातात मृत्यूमुखी पडल्याची घटना घडल्याने भोजापूर खोरे शोकसागरात बुडाले. तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या होतकरु तरुणांच्या मृत्यूच्या बातमीने अख्खा सिन्नर तालुका हळहळला. गुढीपाडवा सणावरदेखील दु:खाची छाया पसरली आहे. नगर : ‘त्या’ व्हिडिओ क्लिपची चौकशी सुरू चास येथील जिगरी मित्रांनी तुळजापूर येथे आई भवानीच्या …

The post नाशिक : भोजापूर खोर्‍यात गुढीपाडव्यावर दु:खाची छाया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भोजापूर खोर्‍यात गुढीपाडव्यावर दु:खाची छाया

नाशिक : बोलेरोचा भीषण अपघात; तीन तरुण ठार तर पाच गंभीर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सोलापूरपासून 15 किलोमीटर अंतरावर बोलेरोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सिन्नर तालुक्यातील चास येथील तीन तरुण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. चारचाकीतील सर्व प्रवासी तुळजापूर येथे दर्शनासाठी जात होते. बोलेरो वाहनाचा टायर फुटल्याने हा अपघात घडल्याचे वृत्त आहे. अपघातात ठार झालेले तरुण हेही वाचा: पुणे: बस …

The post नाशिक : बोलेरोचा भीषण अपघात; तीन तरुण ठार तर पाच गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोलेरोचा भीषण अपघात; तीन तरुण ठार तर पाच गंभीर

नाशिक : बसच्या धडकेत माता-पित्यासह चिमुकलीचा मृत्यू

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी – सापुतारा महामार्गावर खोरी फाट्यानजीक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील पती, पत्नी व त्यांच्या 4 महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 9) घडली. विशाल नंदू शेवरे (२४), सायली विशाल शेवरे (२०) व अमृता विशाल शेवरे (4 महिने) अशी मृतांची नावे आहेत. सुरगाण्याकडून नाशिककडे …

The post नाशिक : बसच्या धडकेत माता-पित्यासह चिमुकलीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बसच्या धडकेत माता-पित्यासह चिमुकलीचा मृत्यू

नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून चारजण जागीच ठार झाले तर एक गंभीर आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार, दि. 8 रोजी दुपारी चारच्या सुमारास पंढरपुरवाडी समोर नाशिकहून मुंबईकडे जाणारी एसेंट चारचाकी (एम. एच. 04 एफ. ए. 8291) भरगाव जात असतांना अचानक वाहनाचा पुढील टायर फुटला. यावेळी …

The post नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून चारजण जागीच ठार झाले तर एक गंभीर आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार, दि. 8 रोजी दुपारी चारच्या सुमारास पंढरपुरवाडी समोर नाशिकहून मुंबईकडे जाणारी एसेंट चारचाकी (एम. एच. 04 एफ. ए. 8291) भरगाव जात असतांना अचानक वाहनाचा पुढील टायर फुटला. यावेळी …

The post नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

नाशिक : वाळू वाहतूक करणारा ट्रक घाटाच्या पायथ्याशी पलटी

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कांचनबारी घाटात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने घाटाच्या पायथ्याशी पलटी झाली. या अपघातात ट्रकचालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दैव बलवत्तर म्हणून अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की आज रविवारी (दि.५) रोजी …

The post नाशिक : वाळू वाहतूक करणारा ट्रक घाटाच्या पायथ्याशी पलटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाळू वाहतूक करणारा ट्रक घाटाच्या पायथ्याशी पलटी