Kidnap : पैशांसाठी मामा-भाच्याचे अपहरण, नाशिकच्या जत्रा हॉटेल परिसरातील घटना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी फिरत असल्याचे संदेश सोशल माध्यमांवर वार्‍यासारखे फिरत होते. त्यामुळे स्वत: पोलिस आयुक्तांनी या अफवा असल्याचे स्पष्ट करताना कोणीही यावर विश्वास ठेवू नये अशा प्रकारचे आवाहन केले होते. मात्र, शहरात लहानग्यांचे नव्हे तर मोठ्यांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय आहे की काय? …

The post Kidnap : पैशांसाठी मामा-भाच्याचे अपहरण, नाशिकच्या जत्रा हॉटेल परिसरातील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading Kidnap : पैशांसाठी मामा-भाच्याचे अपहरण, नाशिकच्या जत्रा हॉटेल परिसरातील घटना

नाशिकच्या कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण झाल्याचा मेसेज व्हायरल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाल्यानंतर शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल केले जातात. मात्र, काही अतिउत्साही नागरिकांकडून कोणतीही खातरजमा न करता ‘कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण’ अशा आशयाचे चुकीचे मेसेज व्हायरल करून अफवा पसरवत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्याचा फटका इतर सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कपडे विक्रेत्यांनाही …

The post नाशिकच्या कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण झाल्याचा मेसेज व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण झाल्याचा मेसेज व्हायरल

नाशिक : अखेर अपहरण नाट्यावर पडदा ; सापडल्यानंतर मुलानेच केला मोठा खुलासा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील आनंदऋषी शाळेतली अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. अनिल बाबु राठोड यांनी ही तक्रार दिली होती. तक्रारीत म्हटले होते की, माझ्याकडे शिक्षणासाठी असलेेल्या अल्पवयीन मुलाचे  आनंदऋषी शाळेतून कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले असून शाळेत गेल्यानंतर तो घरी आला नसल्याचे म्हटले होते. त्याची दखल घेत …

The post नाशिक : अखेर अपहरण नाट्यावर पडदा ; सापडल्यानंतर मुलानेच केला मोठा खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर अपहरण नाट्यावर पडदा ; सापडल्यानंतर मुलानेच केला मोठा खुलासा

नाशिक : बेपत्ता उद्योजकाचा मालेगावात सापडला मृतदेह

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील फर्निचर उद्योजकाचे अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांचा मृतदेह मालेगावजवळ सापडला असून, प्राथमिकदृष्ट्या आर्थिक व्यवहारातून त्यांचा खून झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. शिरीष गुलाबराव सोनवणे (वय 56) असे या मृत उद्योजकाचे नाव आहे. त्यांचा एकलहरे रोड येथे स्वस्तिक फर्निचर हा कारखाना आहे. सध्या के. जे. मेहता हायस्कूलजवळ राहणारे सोनवणे नऊ सप्टेंबरला …

The post नाशिक : बेपत्ता उद्योजकाचा मालेगावात सापडला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेपत्ता उद्योजकाचा मालेगावात सापडला मृतदेह

नाशिक: नाशिकरोडच्या फर्निचर उद्योजकाचा मृतदेह मालेगावला सापडला

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील फर्निचर उद्योजकाचा मृतदेह मालेगाव येथे सापडला असून प्राथमिकदृष्ट्या आर्थिक व्यवहारातून त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबई : तुतारी, मंगला एक्स्प्रेस विद्युत इंजिनावर धावणार शिरीष गुलाबराव सोनवणे (56, रा. के जे मेहता हायस्कूल जवळ, नाशिकरोड) यांचा एकलहरे रोड नाशिक रोड येथे स्वस्तिक फर्निचर नावाचा कारखाना आहे. शुक्रवार (दि.9) …

The post नाशिक: नाशिकरोडच्या फर्निचर उद्योजकाचा मृतदेह मालेगावला सापडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: नाशिकरोडच्या फर्निचर उद्योजकाचा मृतदेह मालेगावला सापडला

जळगाव शहरात खेळणी विकणाऱ्या महिलेच्या चारवर्षीय बालकाचे अपहरण

जळगाव : सध्या गणेशोत्सवामुळे महापालिकेच्या आवारात खेळण्यांची दुकाने लागली आहेत. याठिकाणी खेळणी विकणाऱ्या एका महिलेच्या ४ वर्षीय बालकाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या आवारात किरकोळ खेळणी व फुगे विक्रेत्यांनी दुकाने लावलेली आहेत. दरम्यान, कोपरगाव (जि. अहमदनगर) येथील …

The post जळगाव शहरात खेळणी विकणाऱ्या महिलेच्या चारवर्षीय बालकाचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव शहरात खेळणी विकणाऱ्या महिलेच्या चारवर्षीय बालकाचे अपहरण

नाशिक : दोघांचे अपहरण करून लुटणारे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मारहाण करून दोघांचे अपहरण करीत त्यांच्याकडील रोकड व सोन्याचे दागिने लुटणार्‍या टोळीचा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने छडा लावला आहे. पथकाने तपास करून तिघांना अटक केली असून, चौघांचा शोध सुरू आहे. या टोळीने 27 ऑगस्टला रात्री बाराच्या सुमारास आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकला होता. दत्ता सारंग कुटे (28, रा. जेऊर, …

The post नाशिक : दोघांचे अपहरण करून लुटणारे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोघांचे अपहरण करून लुटणारे गजाआड

नाशिक : चिमुकलीच्या विक्रीचा डाव उधळला, अपहरण करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गौरी पटांगणावरून दहा महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या संशयितास मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सातपूर परिसरातून ताब्यात घेतले आहे. अपहृत चिमुकलीची पोलिसांनी सुखरुप सुटका करून तिचा ताबा पालकांना दिला असून अपहरणकर्त्यास अटक केली आहे. मकरंद भास्कर पाटील (रा. आनंद छाया अपार्टमेंट, सातपूर कॉलनी) असे या अपहरणकर्त्याचे नाव आहे. गौरी पटांगणावरील म्हसोबा मंदिराजवळ सोमवारी …

The post नाशिक : चिमुकलीच्या विक्रीचा डाव उधळला, अपहरण करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिमुकलीच्या विक्रीचा डाव उधळला, अपहरण करणारा गजाआड

नाशिक : दुसरी अल्पवयीन मुलगी शोधली, संशयित पाचही आरोपींना पोलीस कोठडी

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा ओझरमधून एका अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असताना पोलिस या घटनेचा सखोल तपास करत असून, ओझर पोलिसांनी मध्य प्रदेशात दुसरी अल्पवयीनदेखील ताब्यात घेतली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील पाचही आरोपींना पिंपळगाव न्यायालयासमोर उभे हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. …

The post नाशिक : दुसरी अल्पवयीन मुलगी शोधली, संशयित पाचही आरोपींना पोलीस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुसरी अल्पवयीन मुलगी शोधली, संशयित पाचही आरोपींना पोलीस कोठडी

धुळे : पळवून नेलेल्या मुलीला दिवास्वप्न दाखवून तिच्यावर बलात्कार

धुळे, (पिंपळनेर) : पुढारी वृत्तेसवा   माझे मोठे घर आहे, तुला काही एक काम करावे लागणार नाही, आपण गुजरातमध्ये फिरायला जावू अशी दिवा स्वप्ने दाखवून अल्पवयीन मुलीस सव्वा महिन्यांपूर्वी पळवून नेण्यात आले होते. मुलीनेही त्यावर विश्वास ठेवत घर सोडले मात्र आता ही मुलगी घरी परतली असून तीने बलात्काराची फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात …

The post धुळे : पळवून नेलेल्या मुलीला दिवास्वप्न दाखवून तिच्यावर बलात्कार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पळवून नेलेल्या मुलीला दिवास्वप्न दाखवून तिच्यावर बलात्कार