नाशिक : एमआयडीसी करणार अडीच हजार एकर भूसंपादन

नाशिक : सतीश डोंगरे नाशिकचे प्रमुख औद्योगिक क्षेत्र समजल्या जाणाऱ्या सातपूर, अंबडमध्ये नव्या उद्योगांसाठी भूखंड उपलब्ध नसल्याने एमआयडीसीकडून जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत ९३८.४५ हेक्टर म्हणजेच सुमारे अडीच हजार हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. नाशिकमध्ये नव्या उद्योगांसाठी अत्यंत पोषक वातावरण असून, अनेक उद्योग नाशिकमध्ये येऊ पाहत आहेत. परंतु जागेचा प्रश्न असल्याने एमआयडीसीने भूसंपादनाचा निर्णय घेतला असून, लवकरच …

The post नाशिक : एमआयडीसी करणार अडीच हजार एकर भूसंपादन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एमआयडीसी करणार अडीच हजार एकर भूसंपादन

नाशिक : शहरासाठी वरदान ठरणार्‍या पाणीपुरवठा योजनेचे येत्या 13 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहरासाठी वरदान ठरणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन दि. 13 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सावंत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री दादा भुसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार सुहास कांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पिंपरी : …

The post नाशिक : शहरासाठी वरदान ठरणार्‍या पाणीपुरवठा योजनेचे येत्या 13 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरासाठी वरदान ठरणार्‍या पाणीपुरवठा योजनेचे येत्या 13 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक : समस्या सोडवा अन्यथा परराज्यात जाऊ द्या; प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा एमआयडीसीला इशारा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीसाठी ४७ वर्षांपूर्वी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी, आमच्या समस्या सोडवा अन्यथा आम्हाला इतर राज्यात स्थलांतरित होऊ द्या, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) नाशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांना दिले. वेल्हे : दळणवळण साधनाअभावी कोळवडीकरांचे हाल प्रकल्पग्रस्त शेतकरी …

The post नाशिक : समस्या सोडवा अन्यथा परराज्यात जाऊ द्या; प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा एमआयडीसीला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : समस्या सोडवा अन्यथा परराज्यात जाऊ द्या; प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा एमआयडीसीला इशारा

सिन्नर एमआयडीसी : 380 एकर जागा उद्योजकांना वितरित करा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिन्नर एमआयडीसी (सिमा) मध्ये संपादित केलेल्या 380 एकर जागेवर सोयीसुविधा निर्माण करून ती जागा उद्योजकांना वितरित करावी, अशी मागणी ‘सिमा’ या उद्योजक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. उद्योगमंत्री उदय सामंत : माळेगाव औद्योगिक वसाहतीचा लवकरच विस्तार मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान ‘सिमा’च्या पदाधिकार्‍यांनी उद्योगमंत्र्यांची बैठक घेऊन सिन्नर एमआयडीसीच्या विविध प्रश्नी निवेदन …

The post सिन्नर एमआयडीसी : 380 एकर जागा उद्योजकांना वितरित करा appeared first on पुढारी.

Continue Reading सिन्नर एमआयडीसी : 380 एकर जागा उद्योजकांना वितरित करा

नाशिक : येथील एमआयडीसीत लुटारूंचा सुळसुळाट; आठवडाभरातच पाच घटना

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा माळेगाव औद्योगिक वसाहतीत दिवसा मोबाइल व पैशांची लूट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. गेल्या आठवडाभरात अशा पाच घटना घडल्याने वसाहतीतील उद्योजक कामगारांत चिंत्रा व्यक्त केली जात आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सीमा संघटनेने केली आहे. पुणे : उत्पादन शुल्क आयुक्तांनी अधीक्षकांची थोपटली पाठ कारखान्यातून कामगार सुटण्याच्या वेळी असे प्रकार …

The post नाशिक : येथील एमआयडीसीत लुटारूंचा सुळसुळाट; आठवडाभरातच पाच घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येथील एमआयडीसीत लुटारूंचा सुळसुळाट; आठवडाभरातच पाच घटना

नाशिक : सेझमधील 250 एकर जमीन स्टाइसला द्यावी – स्टाइस

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा स्टाइसच्या माध्यमाने सिन्नरच्या उद्योगवाढीला अधिक चालना देण्यासाठी रतन इंडियाच्या सेझमधून 250 एकर जमीन स्टाइस संस्थेला मिळावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली. खासदार हेमंत गोडसे यांच्यासह स्टाइसचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी मुंबई येथे मंत्रालयात ना. सामंत यांची बुधवारी (दि. 9) भेट घेतली व विविध विषयांवर …

The post नाशिक : सेझमधील 250 एकर जमीन स्टाइसला द्यावी - स्टाइस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सेझमधील 250 एकर जमीन स्टाइसला द्यावी – स्टाइस

जळगाव : भरधाव वाहनाच्या धडकेत वृध्दाचा म़त्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कामावरून सायकलने घरी जात असलेल्या ७० वर्षीय वयोवृध्दाला भरधाव वाहनाने धडक दिल्याची घटना औरंगाबाद मार्गावरील काशिनाथ चौकाजवळ घडली आहे. तातडीने वृध्देला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात मंगळवारी (दि. १८) एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुदेव वामन महाजन …

The post जळगाव : भरधाव वाहनाच्या धडकेत वृध्दाचा म़त्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भरधाव वाहनाच्या धडकेत वृध्दाचा म़त्यू

नाशिक : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका करणार – मनपा आयुक्त

सिडको : पुढारी वृत्तसेवा दुहेरी फायरसेसच्या जाचातून अंबडच्या उद्योजकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन केंद्र ताब्यात घेण्याची तयारी नाशिक महानगरपालिकेची आहे. यासंदर्भात एमआयडीसीच्या मुख्याधिकार्‍यांना लवकरच पत्र पाठवून त्यांची मंजुरी घेण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले, अशी माहिती अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)चे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी दिली. कर्जतमध्ये उडदाची मातीमोल दराने खरेदी ; शासकीय …

The post नाशिक : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका करणार - मनपा आयुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका करणार – मनपा आयुक्त

नाशिक : हजार एकर भूसंपादनाची एमआयडीसीकडून तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात उद्योगांना असलेले पोषक वातावरण बघता, नाशिकमध्ये गुंतवणुकीकडे नव्या उद्योगांचा कल वाढत आहे. मात्र सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील बहुतांश औद्योगिक वसाहतींमध्ये भूखंडच शिल्लक नसल्याने, नव्या उद्योगांना भूखंड उपलब्ध करून देण्याचे आव्हान एमआयडीसीसमोर आहे. अशात एमआयडीसीने शहराजवळील तीन ठिकाणी एक हजार एकर भूसंपादन करण्याचे नियोजन केले असून, सध्या त्याची जोरदार तयारी सुरू …

The post नाशिक : हजार एकर भूसंपादनाची एमआयडीसीकडून तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हजार एकर भूसंपादनाची एमआयडीसीकडून तयारी