नाशिक : कांदा परिषद होऊन आठ महिने….मंत्र्यांना केंव्हा पाजणार कादा ज्यूस……सदाभाऊंना अल्टीमेटमचा पडला विसर

नाशिक (लासलगाव) :  राकेश बोरा कांदा दर घसरणीबाबत राज्यातील भाजप-शिंदे सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने सरकार आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष सत्तेच्या साठमारीत मशगुल आहेत. कोणत्या पक्षाला कोणते चिन्ह मिळाले, कोणाचे आमदार अपात्र झाले, कोणाचे सरकार टिकणार यातच सत्ताधारी पक्षांनी महाराष्ट्राला गुंतवून टाकले आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे तर …

The post नाशिक : कांदा परिषद होऊन आठ महिने....मंत्र्यांना केंव्हा पाजणार कादा ज्यूस......सदाभाऊंना अल्टीमेटमचा पडला विसर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा परिषद होऊन आठ महिने….मंत्र्यांना केंव्हा पाजणार कादा ज्यूस……सदाभाऊंना अल्टीमेटमचा पडला विसर

नाशिक : वीस दिवसांत जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना २५० कोटींचा फटका

लासलगाव : राकेश बोरा नाशिक जिल्हा कांदा आगार म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांतील कांद्याला नीचांकी भाव मिळत असल्याने वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याचे भयावह चित्र आहे. दराच्या घसरणीमुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात सुमारे २५० कोटींचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यंदा नाशिक जिल्ह्यात ५१ हजार ३२१ हेक्टरवर कांदा लागवड झाली. तर महाराष्ट्राबरोबरच …

The post नाशिक : वीस दिवसांत जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना २५० कोटींचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीस दिवसांत जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना २५० कोटींचा फटका

नाशिक : कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्या – आमदार डॉ. राहुल आहेर

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. पर्यायाने लागवडीसाठी आलेला खर्च देखील वसूल होत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे, तसेच कांद्याचे बाजारभाव सुधारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्वरित उपाययोजना करून …

The post नाशिक : कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्या - आमदार डॉ. राहुल आहेर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्या – आमदार डॉ. राहुल आहेर

नाशिक : युरोपात कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करणार – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृृत्तसेवा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. हा कांदा विकत घेणारे आशियातील बांगलादेश, श्रीलंका तसेच पाकिस्तान हे आर्थिक विवंचनेेत अडकलेले आहेत. आता त्यांना कांदा विकत घेणे परवडणारे नाही. त्याचा परिणाम म्हणून देशातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्यासाठी मध्य आशिया तसेच युरोपमध्ये बाजारपेठ तयार कशी करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे, …

The post नाशिक : युरोपात कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करणार - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : युरोपात कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करणार – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक : कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने आज (दि. २३) प्रहार जनशक्ती पक्ष व संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद करून पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर, आमच्या भावना शासना पर्यंत पोहच कराव्यात यामागणीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना देण्यात आले. उन्हाळी कांद्याला कवडी मोल भाव मिळत …

The post नाशिक : कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद