कृषी यांत्रिकीकरणात नाशिक विभाग राज्यात अव्वल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत कृषी यांत्रिकीकरण योजनेत 1 एप्रिल 2022 आतापर्यंत एकूण 14 हजार 191 शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत विविध कृषी यंत्र व अवजारांसाठी 75.45 कोटी अनुदान स्वरूपात वितरित करण्यात आले आहे. महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेत नाशिक विभाग राज्यात अव्वल ठरत आहे, अशी माहिती विभागीय कृषी …

The post कृषी यांत्रिकीकरणात नाशिक विभाग राज्यात अव्वल appeared first on पुढारी.

Continue Reading कृषी यांत्रिकीकरणात नाशिक विभाग राज्यात अव्वल

नाशिक : शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र यावे – कृषीविभाग

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमाने एकत्रित येऊन विकास साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले. शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम तालुक्यातील मोह या गावातून सुरू करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बांधावर जाऊन शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. “मी भुजबळ, आव्हाड …

The post नाशिक : शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र यावे - कृषीविभाग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र यावे – कृषीविभाग

नाशिक : लावले भात, उगवले कुसळ; बियाणे कंपनीकडून फसवणूक

नाशिक (पिंपळगाव मोर /सर्वतीर्थ टाकेद) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात खेड भैरव येथे खरीप हंगामात मोहन रामनाथ वाजे या शेतकर्‍याने दप्तरी 1008 वाण असलेले बियाणे खरेदी केले. 145 दिवसांत निघणारी दफ्तरी कंपनीचे 1008 वाणाचे भात बियाणे शेतकर्‍यांनी खरेदी करत लागवड केली खरी मात्र हे पीक निसवले पण त्याला कुसळ असलेले लोंबट आले. चर्चा कॅटरिनाच्या सिनेमाचीच… …

The post नाशिक : लावले भात, उगवले कुसळ; बियाणे कंपनीकडून फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लावले भात, उगवले कुसळ; बियाणे कंपनीकडून फसवणूक

नाशिक : मालेगाव उपविभागात 1,040 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा यंदा सर्वत्र अतिपर्जन्य झाले. पावसाळा संपुष्टात आला असला तरी नदी, नाले-ओढ्यांना पाणी प्रवाही आहे. या वाहून जाणार्‍या पाण्याचा योग्य विनियोग करण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत मालेगाव उपविभागात तब्बल एक हजार 40 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सातारा : मुख्यमंत्र्यांच्या गावात… पोलिस …

The post नाशिक : मालेगाव उपविभागात 1,040 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगाव उपविभागात 1,040 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट

नाशिक : कृषी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यांना प्रतीक्षा आदेशाची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कृषी विभागातील वर्ग एक आणि दोनच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना राज्यात झालेल्या सत्तांतराचा फटका बसला आहे. या बदल्यांसाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाकडे अधिकारी डोळे लावून बसले आहे, तर वर्ग तीनच्या कर्मचार्‍यांच्या बदल्या विभागीय कृषी सहसंचालक स्तरावरून होत असतात. मात्र, त्यांनादेखील या बदल्यांबाबत पुढील आदेशाची वाट बघावी लागणार आहे. IND vs …

The post नाशिक : कृषी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यांना प्रतीक्षा आदेशाची appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कृषी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यांना प्रतीक्षा आदेशाची

नाशिक : शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम; एक कोटीहून अधिक निधीचे वितरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या कृषी विभागांतर्गत 2014-15 पासून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 2022-23 वर्षाकरिता या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. खंडाळा बोर घाटात बसला अपघात या योेजनेंतर्गत …

The post नाशिक : शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम; एक कोटीहून अधिक निधीचे वितरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम; एक कोटीहून अधिक निधीचे वितरण

नाशिक : बियाणे उपसमितीच्या बैठकीत १४ नवीन वाणांना मान्यता

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या राज्य बियाणे उपसमितीच्या ५२ व्या विशेष बैठकीत राहुरी, दापोली, परभणी, अकोला, सोलापूर येथील कृषी विद्यापीठांच्या नवीन १४ अन्नधान्य व फळपीक वाणांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. या वाणांची केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडे शिफारस केल्याची माहिती राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील …

The post नाशिक : बियाणे उपसमितीच्या बैठकीत १४ नवीन वाणांना मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बियाणे उपसमितीच्या बैठकीत १४ नवीन वाणांना मान्यता