जिल्ह्यात दर दिवसाला २७८ वाहनांची नोंद; सर्वाधिक दुचाकींचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रादेशिक परिवहन विभागात जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील २ लाख १९ हजार ८९७ नविन वाहनांची नोंद झाली आहे. त्यामुळे या ७८९ दिवसांच्या कालावधीत नाशिककरांनी सरासरी दररोज २७८ नविन वाहने खरेदी केली आहे. त्यात सर्वाधिक दुचाकी वाहनांचा समावेश आहेे. जिल्ह्यात जानेवारी २०२२ पासून नाशिककरांनी १ लाख ४६ हजार १३८ …

The post जिल्ह्यात दर दिवसाला २७८ वाहनांची नोंद; सर्वाधिक दुचाकींचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात दर दिवसाला २७८ वाहनांची नोंद; सर्वाधिक दुचाकींचा समावेश

नाशिक : कोरोनाने घेतला जिल्ह्यातील ९ हजार बाधितांचा बळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्यास सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात खबरदारी म्हणून उपचारांसोबत संशयित रुग्णांची तपासणी वाढवण्यावर भर देण्यात आला होता. त्यानुसार मार्च २०२० ते २१ मार्च २०२३ या कालावधीत तब्बल ३६ लाख ३४ हजार ७०३ संशयित नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यांपैकी १३.२८ टक्के म्हणजेच ४ लाख ८२ हजार ५६६ रुग्ण बाधित आढळले. तर ८ …

The post नाशिक : कोरोनाने घेतला जिल्ह्यातील ९ हजार बाधितांचा बळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाने घेतला जिल्ह्यातील ९ हजार बाधितांचा बळी

शिवजन्मोत्सव – 2023 : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच साजरी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरात मंडळांची लगबग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षांनी शिवजयंती साजरी होणार असल्याने जयंती उत्सवासाठी सार्वजनिक मंडळे सज्ज झाली आहेत. उत्सवात कोणतीही कमतरता राहू नये याची पुरेपूर काळजी घेत अविस्मरणीय सोहळा करण्यासाठी शहरातील मंडळे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे यंदाची शिवजयंती धूमधडाक्यात व वेगळेपणात साजरी होण्याची चिन्हे आहेत. अर्थसंकल्पात आज कुणाला काय काय ? गेली दोन वर्षे कोरोनाचा …

The post शिवजन्मोत्सव - 2023 : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच साजरी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरात मंडळांची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading शिवजन्मोत्सव – 2023 : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच साजरी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरात मंडळांची लगबग

नाशिक : शासकीय योजनेच्या कंत्राटाच्या आमिषाने 11 लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘वन नेशन, वन रेशन स्मार्टकार्ड’ या शासकीय योजनेचे कंत्राट देण्याच्या बहाण्याने भामट्याने रावेरच्या युवकास 11 लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युवकास नोव्हेंबर 2019 ते जानेवारी 2022 या कालावधीत महसूल विभागामार्फत स्मार्ट रेशनकार्डाचे काम देण्यासह महावितरणच्या नावे खोट्या वर्कऑर्डर दिल्या. त्याचप्रमाणे नाशिकच्या ई-केंद्रातून या तरुणाला शासकीय योजनांचे कंत्राट …

The post नाशिक : शासकीय योजनेच्या कंत्राटाच्या आमिषाने 11 लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय योजनेच्या कंत्राटाच्या आमिषाने 11 लाखांना गंडा