नाशिक : कोरोनासंदर्भात सज्ज राहण्याचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना आणि इन्फ्लुएंझा या साथरोगांचे वाढते रुग्ण पाहता आगामी काळात अधिक सज्ज व दक्ष राहण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने दिले आहेत. वैद्यकीय खात्याचे सचिव नवीन सोना यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसी झाली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे …

The post नाशिक : कोरोनासंदर्भात सज्ज राहण्याचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनासंदर्भात सज्ज राहण्याचे निर्देश

नाशिककरांनो सावधान! कोरोना, इन्फल्युएंझाबाबत दक्षतेच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना आणि इन्फल्युएंझाचे रुग्ण आढळून येत असल्याने केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने आरोग्य विभागाला दक्ष राहण्याचे निर्देश देत नागरिकांनी काळजी घेण्याची सूचना केली आहे. सध्या नाशिकसह ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सिझनल इन्फल्युएंझाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपा आरोग्य वैद्यकीय विभागाकडून काळजी घेतली जात आहे. पिंपरी : …

The post नाशिककरांनो सावधान! कोरोना, इन्फल्युएंझाबाबत दक्षतेच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो सावधान! कोरोना, इन्फल्युएंझाबाबत दक्षतेच्या सूचना

कोराेनात “कॉलेज टीचर्स’ संकटमोचक ठरली : शरद पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा कॉलेज टीचर पतसंस्थेने कोराेना काळात संकटात सापडलेल्या सेवकांना व कुटुंबाला मदत करून चांगला पायंडा घालून दिला आहे. त्यामुळे ही संस्था कोरोनात खऱ्या अर्थाने संकटमोचक ठरली. भविष्यातही संस्थेने उत्तमोत्तम कार्य करून संस्था समाजहिताची अखंडपणे जपणूक करण्याची गरज आहे. विविध संस्थांनी सभापदाचे हित जोपासण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी …

The post कोराेनात "कॉलेज टीचर्स' संकटमोचक ठरली : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading कोराेनात “कॉलेज टीचर्स’ संकटमोचक ठरली : शरद पवार

नाशिक : कोरोनाने साडेतीन हजार फेरीवाल्यांचा हिसकावला रोजगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारीने केवळ मृत्यूचा तांडवच घडविला नसून, अनेकांच्या हातचा रोजगार हिसकावून घेतला आहे. फेरीवाल्यांपासून ते उद्योजकांपर्यंत अनेकांना कोरोना महामारीचा मोठा फटका बसला आहे. नाशिक महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या नोंदणीकृत फेरीवाल्यांच्या यादीत तब्बल साडेतीन हजार फेरीवाल्यांचा रोजगार हिरावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेने तीन वर्षांपूर्वी शहरातील १० हजार ६१४ फेरीवाल्यांची बायोमेट्रिक नोंदणी …

The post नाशिक : कोरोनाने साडेतीन हजार फेरीवाल्यांचा हिसकावला रोजगार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाने साडेतीन हजार फेरीवाल्यांचा हिसकावला रोजगार

Nashik :.. म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृह दर्शन बंद होण्याची शक्यता

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने शनिवार (दि. 24)पासून मास्क सक्तीचे जाहीर करताच प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक आणि भाविकांमध्ये मास्क लावण्यावरून सातत्याने खटके उडत आहेत. तर मास्क लावलेल्या भाविकांची संख्या तुरळक आहे. काहींनी केवळ रांगेत प्रवेश मिळवण्यासाठी ओढणी, रूमाल अशा स्वरूपात मास्क लावले तर प्रवेश मिळताच तेही काढून टाकले. त्यामुळे मास्कसक्तीचा पहिला दिवस फोल ठरल्याचे …

The post Nashik :.. म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृह दर्शन बंद होण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik :.. म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृह दर्शन बंद होण्याची शक्यता

त्र्यंबकेश्वर मंदिरातही मास्क सक्ती, कोरोना संक्रमणामुळे खबरदारी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेता, त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडूनही भाविकांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच गर्दी टाळण्याबाबत मंदिर ट्रस्टकडून आवाहन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाकडून शुक्रवारी (दि. 23) झालेल्या आढावा बैठकीत याबाबत आदेशित करण्यात आले आहे. दरम्यान, त्र्यंबक नगरपरिषद प्रशासनानेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जपान, दक्षिण कोरिया, …

The post त्र्यंबकेश्वर मंदिरातही मास्क सक्ती, कोरोना संक्रमणामुळे खबरदारी appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिरातही मास्क सक्ती, कोरोना संक्रमणामुळे खबरदारी

नाशिक : कोरोना काळातील गुन्ह्यांतून नागरिकांची होणार सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी कठोर निर्बंध लागू केले होते. कोरोना काळात शहरासह जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह विविध कलम लागू करण्यात आले होते. विनाकारण भटकंती आणि विनामास्क प्रवास करणार्‍या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. हे गुन्हे मागे घेण्याचे आदेश गृह विभागाने …

The post नाशिक : कोरोना काळातील गुन्ह्यांतून नागरिकांची होणार सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोना काळातील गुन्ह्यांतून नागरिकांची होणार सुटका

नाशिक : जिल्ह्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू, नव्याने “इतके” बाधित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बुधवारी (दि.17) एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात नव्याने 19 कोरोनाबाधित आढळून आले असून, 76 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय बाधितांची संख्या घटून 344 वर आली आहे. बुधवारी शहरात 16, ग्रामीण भागात तीन बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार 903 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी शहरात …

The post नाशिक : जिल्ह्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू, नव्याने "इतके" बाधित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू, नव्याने “इतके” बाधित

Jalgaon : पोटाच्या खळगीसाठी आईकडूनच अपत्यांचा सौदा, पोलिसांमुळे टळला माणुसकीला हादरविणारा प्रसंग

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कोरोनाच्या लाटेत जीवाभावाची माणसं जग सोडून गेल्याने चिमुकले अनाथ झाले…कोणी वडील गमावले..कोणी आई गमावली…कोणी भाऊ तर कोणी बहीण गमावली…आजही उदध्वस्त झालेल्या कुटुंबांची जीवनाची लढाई सुरू आहे….पण मनाला चटका लावणारा प्रसंग अमळनेर शहरात एका असहाय्य मातेच्या रुपानं जगासमोर आला…कोरोनाने घरातील कर्तापुरुषच गेल्याने उपासमारीत दिवस ढकलत असलेल्या शहरातील एका मातेने आपली आणि चिमुकल्यांच्या …

The post Jalgaon : पोटाच्या खळगीसाठी आईकडूनच अपत्यांचा सौदा, पोलिसांमुळे टळला माणुसकीला हादरविणारा प्रसंग appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : पोटाच्या खळगीसाठी आईकडूनच अपत्यांचा सौदा, पोलिसांमुळे टळला माणुसकीला हादरविणारा प्रसंग

नाशिक : प्रतिबंधक लशींचे 98,39,499 डोस ; जिल्ह्यात पहिला डोस घेणारे ‘इतके’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारत देशाने 17 जुलैस दीड वर्षामध्ये कोरोना प्रतिबंधक लशींचे 200 कोटी डोस पूर्ण करून जगात नवे कीर्तिमान स्थापित केले आहे. याचवेळी नाशिक जिल्ह्यातही 98 लाख 39 हजार 499 डोस देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात 17 जुलैपासून सुरुवात झालेल्या लसीकरणानंतर आतापर्यंत पात्र लोकसंख्येच्या 89 टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. नाशिक …

The post नाशिक : प्रतिबंधक लशींचे 98,39,499 डोस ; जिल्ह्यात पहिला डोस घेणारे 'इतके' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रतिबंधक लशींचे 98,39,499 डोस ; जिल्ह्यात पहिला डोस घेणारे ‘इतके’