नाशिक : सावानात उभारली ग्रथांची गुढी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक वाचनालयाच्या देवघेव विभागात पहिल्यांदा मराठी नवीन वर्षानिमित्त ग्रंथाची गुढी उभारण्यात आली होती. भगवद्गीता, सार्थ वाल्मीकी रामायण, स्कंदपुराण, नारदपुराण, श्रीसमर्थ हद्य, सामवेद, मार्कंडेय पुराण, वराहपुराण, वैदिक, योगी कथामृत, श्री तुळजाभवानी या सर्व ग्रथांची गुढी सावानात उभारण्यात आली होती. हेही वाचा: नाशिक : आनंदाची गुढी…स्वागत यात्रेने मराठी नववर्षाचे स्वागत हिंगोली : वसमतमध्ये …

The post नाशिक : सावानात उभारली ग्रथांची गुढी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सावानात उभारली ग्रथांची गुढी

नाशिक : आनंदाची गुढी…स्वागत यात्रेने मराठी नववर्षाचे स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.२२) वाजतगाजत उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील श्री साक्षी गणपती मंदिर भद्रकाली, काळाराम मंदिर आणि कौशल्यानगर रामवाडी या तीन ठिकाणांवरून नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही यात्रांचा समारोप गोदाघाटावरील पाडवा …

The post नाशिक : आनंदाची गुढी...स्वागत यात्रेने मराठी नववर्षाचे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आनंदाची गुढी…स्वागत यात्रेने मराठी नववर्षाचे स्वागत

नाशिक : गुढीपाडवाच्या मंगलमय दिनी सप्तशृंगदेवी गाभाऱ्यात 300 किलो द्राक्षाची आरास

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा मराठी नववर्ष आणि साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी बुधवार (दि.22) पहाटे आरतीपासून भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून शुभमुहूर्त साधत भाविकांनी देवीचं दर्शन घेतले. गुढीपाडवा हा …

The post नाशिक : गुढीपाडवाच्या मंगलमय दिनी सप्तशृंगदेवी गाभाऱ्यात 300 किलो द्राक्षाची आरास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुढीपाडवाच्या मंगलमय दिनी सप्तशृंगदेवी गाभाऱ्यात 300 किलो द्राक्षाची आरास

नाशिक : गुढीपाडव्यानिमित्ताने नाशिककरांनी लुटला खरेदीचा आनंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, मराठी नूतन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठा सजल्या. यावेळी शहरवासीयांची खरेदीसाठी झुंबड उडाली. दरम्यान, गुढीपाडव्याच्यानिमित्ताने शहर परिसरात बुधवारी (दि.२२) शोेभायात्रा निघणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक तब्बल दोन वर्षांनंतर यंदा मनाप्रमाणे गुढीपाडवा साजरा करता …

The post नाशिक : गुढीपाडव्यानिमित्ताने नाशिककरांनी लुटला खरेदीचा आनंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुढीपाडव्यानिमित्ताने नाशिककरांनी लुटला खरेदीचा आनंद

नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने उच्चांकी ६२ हजारांच्या जवळ पोहोचले असले, तरी ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह कायम राहणार असल्याचा विश्वास सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे. त्याव्यतिरिक्त घर, वाहन, इलेक्ट्रिक वस्तूंसह कपडा बाजार तसेच पूजेच्या साहित्यामध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. गुढी उभारू आनंदाची अन् चैतन्याची..! गुढीपाडव्यानिमित्त …

The post नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक

नाशिक जिल्ह्यात ‘इतक्या’ लाख शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठी नूतन वर्षारंभ अर्थात गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतले आहे. नाशिक जिल्ह्यातील ७ लाख ९३ हजार ५९१ अंतोदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारक कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि.२२) झालेल्या बैठकीत १०० रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, …

The post नाशिक जिल्ह्यात 'इतक्या' लाख शिधापत्रिकाधारकांना 'आनंदाचा शिधा' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ‘इतक्या’ लाख शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’