जळगाव : रेल्वे प्रवासात प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येतेय

जळगाव: पुढारी वृत्तसेवा सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी प्रत्येक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतो. त्यामुळे रेल्वेत प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरी तसेच गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गुन्हेगारीच्या घटनांमुळे प्रवाशांची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली असून, याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. धावत्या रेल्वेत तीन वेगवेगळ्या चोरीच्या घटना उघडकीस आल्या …

The post जळगाव : रेल्वे प्रवासात प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येतेय appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रेल्वे प्रवासात प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येतेय

नंदुरबार : वृद्धाची पाच लाखांत फसवणूक

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा सुरत येथील दोन व्यापाऱ्यांनी नंदुरबार येथील वृद्धाची पाच लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सूत्रांनुसार, राजेशकुमार एम. वाला (४५), जालंधर मनीष कुन्नूभाई. (४३, रा. रिदम पेपर्स प्रॉडक्ट, सुरत) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या दोघांनी नंदुरबार येथील …

The post नंदुरबार : वृद्धाची पाच लाखांत फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : वृद्धाची पाच लाखांत फसवणूक

नाशिक : अंबडमधील अवैध धंद्यांच्या आमदार राणे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबडमधील अवैध धंद्यांमागील अर्थकारणात तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांचा सहभाग असल्याचा आरोप आ. नितेश राणे यांनी केल्याप्रकरणी अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे हे अंबडमध्ये घडलेल्या गुन्ह्यांसह तेथील कारवाईची तुलनात्मक माहिती गोळा करत आहेत. काही अवैध धंद्यांवरील कारवाईमध्ये एकाच ठिकाणच्या किंवा एका व्यक्तीवर वारंवार कारवाई होत असल्याचे चौकशीतून समोर येत …

The post नाशिक : अंबडमधील अवैध धंद्यांच्या आमदार राणे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबडमधील अवैध धंद्यांच्या आमदार राणे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा सुरूच

नाशिक : वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणारे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरगुती वापराच्या गॅसचा काळाबाजार करून ताे अवैधरीत्या खासगी रिक्षा व अन्य वाहनांमध्ये भरणाऱ्या दाेघांना गुन्हे शाखा युनिट दाेनच्या पथकाने सातपूर परिसरात पकडले. महेश रमेश गांगुर्डे (रा. कुणाल रो हाउस, हेडगेवार चौक, सिडको) आणि नीलेश दिनेश इंगळे (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) अशी या दोन संशयितांची नावे आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे …

The post नाशिक : वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणारे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणारे गजाआड

नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ तर अंबड ठरतेय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट

नाशिक : गौरव आहिरे शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांनुसार 2021 च्या तुलनेने 2022 मध्ये 18 टक्क्यांनी गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. 2021 मध्ये शहरातील चौदा पोलिस ठाण्यांमध्ये तीन हजार 666 गुन्हे दाखल होते. तर 2022 मध्ये यात वाढ होऊन चार हजार 455 गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे 2021 मध्ये दोन हजार 185 आकस्मिक मृत्यूची नोंद होती, …

The post नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ तर अंबड ठरतेय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ तर अंबड ठरतेय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट

नाशिक : इंदिरानगरला आर्थिक वादातून गोळीबार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह उपनगरांमध्ये गुन्हेवारी वाढत असून, आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची घटना इंदिरानगर परिसरात घडली. भरवस्तीत गोळीबाराची खळबळजनक घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वारंवार शहरात शस्त्रांचा वापर होत असल्याने पोलिसांपुढील आव्हानेही वाढल्याचे बोलले जात आहे. देवाच्या आळंदीत धक्कादायक प्रकार! येशूचे रक्त असल्याचे सांगत द्राक्ष रस पाजून धर्मांतर करण्याचा प्रयत्न …

The post नाशिक : इंदिरानगरला आर्थिक वादातून गोळीबार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इंदिरानगरला आर्थिक वादातून गोळीबार

नाशिक : अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्याला बेड्या

नाशिक (मनमाड) : रईस शेख मनमाडला नऊ वर्षाचा लोकेश सोनवणे या चिमुकल्याचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले असून राहुल उर्फ सोन्या पवार असे या नराधमचे नाव आहे. लोकेश त्याच्या घराजवळ खेळत असताना खाऊचे अमिष दाखवून आरोपीने त्याला निर्जनस्थळी नेले. त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर त्याचा निर्घृणपणे खून केल्याचे आरोपीने पोलिसांकडे कबुलीजबाब दिला. …

The post नाशिक : अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्याला बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्याला बेड्या

धुळे : मेहेरगावला युवकाचा गळा आवळुन खून

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यातील मेहरगाव येथील युवकाचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार शुक्रवारी, दि.1 उघडकीस आला आहे. मयत युवकासोबत काही तरुणांनी घटनास्थळाजवळच पार्टी केल्याची बाब प्राथमिक तपासात उघडकीस आली असून पोलीस मारेकऱ्यांना शोधण्यासाठी सक्रिय झाले आहेत. धुळ्यात कुख्यात गुन्हेगाराची मिरवणूक काढणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल मेहरगाव कडून कुसुंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एका शाळेजवळ …

The post धुळे : मेहेरगावला युवकाचा गळा आवळुन खून appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मेहेरगावला युवकाचा गळा आवळुन खून

नाशिक : आणखी पाच मुली ‘त्या’ नराधमाच्या शिकार

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा म्हसरूळ शिवारातील द किंग फाउंडेशन संस्थेच्या ज्ञानदीप गुरुकुल खासगी वसतिगृहात 2018 ते 2019 पासून संशयित मोरे याने अनेक मुलींचा विनयभंग तसेच त्यांच्यावर वेगवेगळ्या बहाण्याने व वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार व अपकृत्य केल्याचे विद्यार्थिनींच्या चौकशीतून समोर आले आहे. यात चार अल्पवयीन, तर एका सज्ञान मुलीकडून वेगवेगळे पाच गुन्हे नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू …

The post नाशिक : आणखी पाच मुली ‘त्या’ नराधमाच्या शिकार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आणखी पाच मुली ‘त्या’ नराधमाच्या शिकार

जळगाव : अडीच लाखांच्या पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कपाशीच्या भावात मोठी वाढ झाल्याने जिल्ह्यात कपाशी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पाचोरा तालुक्यातील भोजे येथील शेतकऱ्याच्या शेतातून चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुमारे २५ क्विंटल कापूस लंपास केल्याची घटना घडली आहे. भोजे-वरखेडी रोडवरील राजुरी खुर्द शिवारातील गावाजवळील असलेल्या शेतातील पत्राचे शेडमधून सुमारे २ लाख ५० हजार रूपये किंमतीचा २० ते २५ …

The post जळगाव : अडीच लाखांच्या पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अडीच लाखांच्या पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला