ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोबरला मतदान होत आहे. मतदानासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. तसेच मतदानासाठी ईव्हीएम आणि आवश्यक साहित्य वेळेत तालुक्यांना पोहोचविण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या चार तालुक्यांमधील १९४ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम भरात आला आहे. माघारीनंतर काही ग्रामपंचायतींनी बिनविरोधची …

The post ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव

ग्रामपंचायत निवडणूक : नाशिकमध्ये उमेदवारांकडून मागितला जातोय मतांचा जोगवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील इगतपुरी, पेठ, त्र्यंबक आणि सुरगाणा या चार तालुक्यांमधील १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत माघारीनंतरचे चित्र स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायतींमध्ये पुढील दोन आठवडे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. नवरात्रोत्सवाचा मुहूर्त साधत उमेदवारांनी सार्वजनिक देवी मंडळांच्या मंडपांमध्ये तसेच गरब्याच्या ठिकाणी हजेरी लावत ग्रामस्थांकडे मतांचा जोगावा मागितला. जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील १९४ ग्रामपंचायतींमध्ये माघारीनंतरचे चित्र स्पष्ट झाले …

The post ग्रामपंचायत निवडणूक : नाशिकमध्ये उमेदवारांकडून मागितला जातोय मतांचा जोगवा appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : नाशिकमध्ये उमेदवारांकडून मागितला जातोय मतांचा जोगवा

नाशिक : दिंडोरी तालुक्यात मतदानावर पावसाचे सावट

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी (दि.18) मतदान होत असून, या प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती तहसीलदार पंकज पवार यांनी दिली. दरम्यान, दिंडोरी तालुक्यात संततधार सुरू असून, मतदानावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. पिंपरी : तरुणाचे अपहरण; गुगल पेवर घेतले दोन …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात मतदानावर पावसाचे सावट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात मतदानावर पावसाचे सावट

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल; 13 ऑक्टोबर रोजी मतदान; 14 ला मतमोजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुसर्‍या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, येत्या ऑक्टोबर महिन्यात 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 14 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे. यंदा थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक होणार असून, या निवडणुकांबाबत जनतेला मोठी उत्सुकता आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यातील एकूण 194 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील. राज्य सरकारने …

The post नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल; 13 ऑक्टोबर रोजी मतदान; 14 ला मतमोजणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल; 13 ऑक्टोबर रोजी मतदान; 14 ला मतमोजणी

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे चित्र आज होणार स्पष्ट, माघारीसाठी अंतिम मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका अंतर्गत मंगळवारी (दि.6) दुपारी 3 पर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत असणार आहे. त्यानंतर खर्‍या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने सार्‍यांचेच लक्ष आता माघारीकडे लागले आहेत. जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 88 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये दिंडोरीमधील 50, कळवणच्या 22 आणि नाशिक तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींचा समावेश …

The post नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे चित्र आज होणार स्पष्ट, माघारीसाठी अंतिम मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे चित्र आज होणार स्पष्ट, माघारीसाठी अंतिम मुदत

नाशिक : ग्रामपंचायतीसाठी आजपासून नामनिर्देशन, तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बुधवार (दि. 24)पासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची होणारी गर्दी विचारता घेऊन तहसील प्रशासनाने तयारी केली आहे. राज्यातील पर्जन्याचे कमी क्षेत्र असलेल्या 51 तालुक्यांमधील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील नाशिक, …

The post नाशिक : ग्रामपंचायतीसाठी आजपासून नामनिर्देशन, तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतीसाठी आजपासून नामनिर्देशन, तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायती

नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी (दि. 4) मतदारांनी भरघोस मतदान केले. जिल्ह्यात तब्बल 81.96 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. तालुकास्तरावर शुक्रवारी (दि. 5) मतमोजणी करण्यात येणार असून, निकालाकडे गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील बागलाण, निफाड, सिन्नर, येवला, चांदवड, देवळा आणि नांदगाव या सात तालुक्यांमधील 40 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले. …

The post नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी