नाशिकच्या जागेचा आज निर्णय शक्य : भुजबळ मुंबईत, कोकाटेंचाही दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीत नाशिकच्या उमेदवारीचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. उमेदवारीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यानंतर सिन्नरचे माजी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी उमेदवारीवर केलेल्या दाव्यानंतर शुक्रवारी (दि.२६) मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई गाठली तर, भाजपनेही हालचाली गतिमान करत नाशिकवर ताबा मिळविण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. शनिवारी (दि.२७) महायुतीकडून नाशिकच्या …

Continue Reading नाशिकच्या जागेचा आज निर्णय शक्य : भुजबळ मुंबईत, कोकाटेंचाही दावा

छगन भुजबळांच्या राजकिय खेळीकडे सर्वांचे लक्ष, कट्टर समर्थकाने घेतला अर्ज

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारपासून (दि.२६) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत अर्ज विक्री व दाखल करता येईल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३ मेपर्यंत आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या माघारीनंतरही पक्षाने नाशिकच्या जागेवर दावा कायम …

Continue Reading छगन भुजबळांच्या राजकिय खेळीकडे सर्वांचे लक्ष, कट्टर समर्थकाने घेतला अर्ज

उमेदवारीसाठी भुजबळांची मनधरणी करणार, बैठकीत ठराव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घटिका समीप आली असताना नाशिकच्या जागेवरून महायुतीत संघर्ष सुरूच असून, नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून गुरुवारी (दि.२५) जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दिल्लीतील निर्णयाप्रमाणे नाशिकच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचाच हक्क असल्याचा ठराव करत उमेदवारीसाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची मनधरणी करण्याचा …

Continue Reading उमेदवारीसाठी भुजबळांची मनधरणी करणार, बैठकीत ठराव

नाशिकमध्ये अर्ध्याहुन जास्त मराठा मतदार माझ्या बरोबर

येवला : पुढारी वृत्तसेवा- मी कधीच कुणाला घाबरत नाही, मी कुणालाही घाबरून माघार घेतलेली नाही. मी मराठा समाजाच्या नाराजीला घाबरून माघार घेतली नाही. तर माझ्यामागे नाशिक लोकसभा मतदारसंघातील अर्ध्याहुन अधिक मराठा मतदार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. भुजबळ म्हणाले, अडीच लाखांवरून जास्त मराठा मतदार तेवढेच ओबीसी मतदार व इतर मागासवर्गीय …

Continue Reading नाशिकमध्ये अर्ध्याहुन जास्त मराठा मतदार माझ्या बरोबर

नाशिक सोडून जाण्याचा..; अमोल कोल्हे यांच्या गौप्यस्फोटानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरूर लोकसभेत माझ्या विरोधात छगन भुजबळांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार होते. मात्र, भुजबळांनी शिरूरमधून लढण्यास नकार दिला. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आल्याचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. अमोल कोल्हे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले …

Continue Reading नाशिक सोडून जाण्याचा..; अमोल कोल्हे यांच्या गौप्यस्फोटानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

नाशिकच्या जागेवरुन दोन ओबीसी नेत्यांमध्येच झुंपली

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क –  काल भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर झालेल्या प्रचाराच्या जाहीर सभेत प्रितम मुंडे यांना मी नाशिकमधून उभी करेल, त्यांची काळजी करु नका असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांचा …

Continue Reading नाशिकच्या जागेवरुन दोन ओबीसी नेत्यांमध्येच झुंपली

भुजबळ माघारी, गोडसेंना उभारी !

शिंदे गट, भाजप की, राष्ट्रवादी अजित पवार गट अशा अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणारी नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारी स्पर्धेतील माघारीने वेगळ्या वळणावर येऊन ठेपली. आपल्या माघारीची घोषणा स्वत: भुजबळ यांनी माध्यम संवादात केल्याने महायुतीचा नाशिकचा उमेदवार शिंदे गटाचा आणि तोदेखील हेमंत गोडसेच असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. या घडामोडीनंतर …

Continue Reading भुजबळ माघारी, गोडसेंना उभारी !

ब्रेकिंग ! नाशिकमधून माझी पूर्णपणे माघार : छगन भुजबळांची घोषणा

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभा निवडणूकीच्या रिंगणातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. नाशिकमधून मी माघार घेत असल्याची घोषणा छगन भुजबळ यांनी मुंबई येथे पत्रकारपरिषद घेऊन केली आहे. भुजबळांनी स्वत:च आपण माघार घेत असल्याचे सांगितल्याने त्यांच्या नाशिकमधून उमेदवारी विषयीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. (Nashik Lok Sabha Chhagan Bhujbal) भुजबळ म्हणाले, आम्ही नाशिकच्या …

Continue Reading ब्रेकिंग ! नाशिकमधून माझी पूर्णपणे माघार : छगन भुजबळांची घोषणा

भुजबळ- सानप यांच्यात गुफ्तगु, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीसाठी नाशिकच्या जागेबाबत महायुतीचा अद्यापही तिढा सुटलेला नसताना मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. नुकतेच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची छगन भुजबळ यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहे. लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी अद्याप कोणाचेही नाव समोर आले नाही. विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिवसेना …

The post भुजबळ- सानप यांच्यात गुफ्तगु, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळ- सानप यांच्यात गुफ्तगु, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

शरद पवार एनडीएमध्ये येण्यास इच्छूक होते : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना भाजपप्रणित एनडीएचा भाग व्हायचे होते का, अशी नवी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यानंतर राज्याचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही ते खरे असल्याचे म्हटले आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या एक पाऊल पुढे जात भुजबळ यांनी २०१४ च्या निवडणुकीतही प्रयत्न केल्याचे म्हटले …

The post शरद पवार एनडीएमध्ये येण्यास इच्छूक होते : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवार एनडीएमध्ये येण्यास इच्छूक होते : छगन भुजबळ