नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा : छगन भुजबळ

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा देशाच्या अमृत महोत्सवाच्या अमृत काळात घेतलेला हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण आहे. केवळ महाराष्ट्रातील नद्यांची नाही तर देशभरातील नद्यांची परिस्थिती सद्या बिकट झाली आहे. हा उपक्रम शासनासाठी नाही तर तुमच्या आमच्या जीवनासाठी आहे. त्यामुळे यात सर्व घटकांचा सहभाग अतिशय महत्वाचा असून शाळेतील विद्यार्थ्यांपासून जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे …

The post नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा : छगन भुजबळ

नाशिक : आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत भुजबळांच्या नातींचा डंका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  इंग्लंड येथील कॅट शहरात इंटरनॅशनल फिल्ड असोसिएशनद्वारे आयोजित ‘वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप २०२३’ या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या दोन्ही नातींचा डंका दिसून आला. माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या कन्या देविशा व तनिष्का यांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. त्यामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला …

The post नाशिक : आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत भुजबळांच्या नातींचा डंका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत भुजबळांच्या नातींचा डंका

भाजप शिवसेनेला संपवायला निघालीय, स्क्रिप्टनुसारच सगळं घडतय : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपने लिहिलेल्या स्क्रिप्टनुसारच सगळं राजकारण घडत आहे. शिवसेना संपवायला निघाले आहेत. मात्र, राज्यातील सामान्य माणूसही सांगतोय की शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे. शेतीच्या बांधावरून वादविवाद व्हावे, त्याप्रमाणे सध्याचे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. उद्धव ठाकरे काही राजकारणात नवीन नाहीत. राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले आहेत. त्यामुळे ठाकरे ट्रॅपमध्ये अडकतील, असे अजिबात वाटत …

The post भाजप शिवसेनेला संपवायला निघालीय, स्क्रिप्टनुसारच सगळं घडतय : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप शिवसेनेला संपवायला निघालीय, स्क्रिप्टनुसारच सगळं घडतय : छगन भुजबळ

उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले होते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या याच मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी, ‘मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांची नावे पुढे केली होती’ असे विधान करून …

The post उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले होते appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले होते

नाशिक : क्रिकेटच्या मैदानात छगन भुजबळ यांची जोरदार फटकेबाजी

नाशिक: पुढारी वृत्तसेवा आरडी सर्कल येथे नाशिक केमिस्ट असोसिएशन आयोजित अप्पासाहेब शिंदे क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटन करताना छगन भुजबळ यांनी जोरदार फटकेबाजी केली. अप्पासाहेब शिंदे यांनी केमिस्ट संघटनेचा पाया रचला. त्यांनी राज्यभरात अतिशय यशस्वी संघटन त्यांनी केले. आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी संघटनेच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक …

The post नाशिक : क्रिकेटच्या मैदानात छगन भुजबळ यांची जोरदार फटकेबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : क्रिकेटच्या मैदानात छगन भुजबळ यांची जोरदार फटकेबाजी

ओबीसींच्या वाट्याला कायमच संघर्ष : छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओबीसी समाजाच्या वाट्याला कायमच संघर्ष आल्याची खंत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे एकत्रित लढा आणि सरकारला जातीनिहाय जनगणना करण्यास भाग पाडा. जोपर्यंत तुम्ही एकी दाखवत नाही, तोपर्यंत हे सरकार झुकणार नाही. म्हणूनच एकत्रित लढून येणारी जनगणना ही जातिनिहाय झाली पाहिजे, असे …

The post ओबीसींच्या वाट्याला कायमच संघर्ष : छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसींच्या वाट्याला कायमच संघर्ष : छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत

शुभांगी पाटील यांच्यासाठी छगन भुजबळ उतरले मैदानात

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीची ताकद असून पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडूण आणण्यासाठी घटक पक्षांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. नाशिक पदवीधर निवडणूक मदतदानाची तारीख जवळ आली आहे, त्यादृष्टीने नाशिकमध्ये हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील …

The post शुभांगी पाटील यांच्यासाठी छगन भुजबळ उतरले मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading शुभांगी पाटील यांच्यासाठी छगन भुजबळ उतरले मैदानात

शरद पवारांना दिलेली ‘जाणता राजा’ ही पदवी मला योग्य वाटते : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे समर्थन करीत अजित पवारांनी संभाजी महाराजांचा अपमान केलेला नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवारांना ‘जाणता राजा’ ही पदवी योग्य असल्याचा दावाही त्यांनी केला. नाशिक येथे भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते …

The post शरद पवारांना दिलेली 'जाणता राजा' ही पदवी मला योग्य वाटते : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवारांना दिलेली ‘जाणता राजा’ ही पदवी मला योग्य वाटते : छगन भुजबळ

Nashik : ब्रम्हगिरी परिसर ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन जाहीर करा : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाईन नाशिक त्र्यंबकेश्वर परिसराला पर्यावरण, पर्यटन आणि धार्मिक असे महत्व आहे. त्यामुळे कुठलाही विकास करतांना पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र पर्यावरण आणि धार्मिक महत्व असलेल्या ब्रम्हगिरी परिसरात नदीचे स्त्रोत नष्ट केले जात आहेत. ब्रम्हगिरी पर्वताला पोखरून अवैध स्वरूपात बांधकाम केले जात आहे. यामुळे पर्यावरणाचे परिणामी सर्वच घटकांचे …

The post Nashik : ब्रम्हगिरी परिसर 'इको सेन्सिटिव्ह' झोन जाहीर करा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ब्रम्हगिरी परिसर ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन जाहीर करा : छगन भुजबळ

Nashik : ब्रम्हगिरी परिसर ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन जाहीर करा : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाईन नाशिक त्र्यंबकेश्वर परिसराला पर्यावरण, पर्यटन आणि धार्मिक असे महत्व आहे. त्यामुळे कुठलाही विकास करतांना पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र पर्यावरण आणि धार्मिक महत्व असलेल्या ब्रम्हगिरी परिसरात नदीचे स्त्रोत नष्ट केले जात आहेत. ब्रम्हगिरी पर्वताला पोखरून अवैध स्वरूपात बांधकाम केले जात आहे. यामुळे पर्यावरणाचे परिणामी सर्वच घटकांचे …

The post Nashik : ब्रम्हगिरी परिसर 'इको सेन्सिटिव्ह' झोन जाहीर करा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ब्रम्हगिरी परिसर ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन जाहीर करा : छगन भुजबळ