कर्नाटकातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाइन  महाराष्ट्राचा भाग असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला असे सांगत जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक राज्याची अशी भाषा कर्नाटक मधील नेत्यांनी करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ असे असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. नाशिक येथे आज माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी भुजबळ …

The post कर्नाटकातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे 'उलटा चोर कोतवाल को डाटे' : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading कर्नाटकातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ : छगन भुजबळ

छगन भुजबळांचे नितीन गडकरींना पत्र, केली ‘ही’ मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा   मुंबई आग्रा महामार्ग नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी काँक्रिट रस्ता करण्यात यावा आणि हे काम सुरू होईपर्यंत या रस्त्याचे संपूर्ण नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र …

The post छगन भुजबळांचे नितीन गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळांचे नितीन गडकरींना पत्र, केली ‘ही’ मागणी

Nashik : क्रियाशील सभासदांनाच उमेदवारी, भुजबळांची आढावा बैठकीत घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेतील क्रियाशील सभासद तसेच मोहीम यशस्वी राबविणार्‍या सभासदांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर करत निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तसेच जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन केले. नाशिक शहर व जिल्हा आढावा बैठक भुजबळ यांच्या …

The post Nashik : क्रियाशील सभासदांनाच उमेदवारी, भुजबळांची आढावा बैठकीत घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : क्रियाशील सभासदांनाच उमेदवारी, भुजबळांची आढावा बैठकीत घोषणा

सावरकरांबद्दल रस्त्यावर उतरणार्‍या मातृसंस्थेचे स्वातंत्र्यासाठी योगदान काय? : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इतिहासात डोकावून पाहिले तर प्रत्येकाच्या बाबतीत प्लस-मायनस दिसत असते. खरे तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्याबाबतीत वक्तव्य टाळता आले असते तर बरे झाले असते, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त करत सावरकरांबद्दल रस्त्यावर उतरणार्‍या त्यांच्या मातृसंस्थेचे स्वातंत्र्यासाठी योगदान काय, असा प्रश्न …

The post सावरकरांबद्दल रस्त्यावर उतरणार्‍या मातृसंस्थेचे स्वातंत्र्यासाठी योगदान काय? : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading सावरकरांबद्दल रस्त्यावर उतरणार्‍या मातृसंस्थेचे स्वातंत्र्यासाठी योगदान काय? : छगन भुजबळ

नाशिक-बेळगाव विमानसेवा जानेवारीपासून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अचानकच दोन कंपन्यांनी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नाशिकची विमानसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. अशात पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या असून, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवून जानेवारी 2023 पासून नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू करण्याबाबत सूतोवाच केले आहे. त्याचबरोबर कोविडमुळे उडान …

The post नाशिक-बेळगाव विमानसेवा जानेवारीपासून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-बेळगाव विमानसेवा जानेवारीपासून

नाशिकच्या सिडकोचे कार्यालय हलवू नये ; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : छगन भुजबळ

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक मधील सिडकोचे कार्यालय हलवण्यामागे नेमका हेतू काय ? असा सवाल उपस्थित करत राज्य शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करत नाशिकमध्ये सिडकोचे कार्यालय पूर्ववत सुरू ठेवावे. त्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचारी देखील पूर्ववत कायम ठेवण्यात यावेत. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी …

The post नाशिकच्या सिडकोचे कार्यालय हलवू नये ; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सिडकोचे कार्यालय हलवू नये ; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : छगन भुजबळ

भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री ; म्हणाले, दादा भुसे यांनी सुहास कादेंना…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे आपल्याला महत्वाच्या बैठकींना बोलवत नाहीत, चुकीचे पदाधिकारी घेतल्याने शिंदे गटाचे नुकसान होत आहे, अशा शब्दांत आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसें यांच्यावर नाराजीचा बॉम्ब फोडला होता. सुहास कांदे यांच्या या नाराजीवर आता छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. भुजबळ म्हणाले, …

The post भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री ; म्हणाले, दादा भुसे यांनी सुहास कादेंना... appeared first on पुढारी.

Continue Reading भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री ; म्हणाले, दादा भुसे यांनी सुहास कादेंना…

भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री ; म्हणाले, दादा भुसे यांनी सुहास कादेंना…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे आपल्याला महत्वाच्या बैठकींना बोलवत नाहीत, चुकीचे पदाधिकारी घेतल्याने शिंदे गटाचे नुकसान होत आहे, अशा शब्दांत आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसें यांच्यावर नाराजीचा बॉम्ब फोडला होता. सुहास कांदे यांच्या या नाराजीवर आता छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. भुजबळ म्हणाले, …

The post भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री ; म्हणाले, दादा भुसे यांनी सुहास कादेंना... appeared first on पुढारी.

Continue Reading भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री ; म्हणाले, दादा भुसे यांनी सुहास कादेंना…

नाशिक-मुंबई महामार्गाची आठवडाभरात डागडुजी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची डागडुजी व दुरुस्तीची कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. ना. भुसे यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या या बैठकीत महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, तांत्रिक प्रबंधक नितीन पाटील उपस्थित होते. ना. भुसे म्हणाले की, नाशिक-मुंबई महामार्गावर खड्डे पडल्याने …

The post नाशिक-मुंबई महामार्गाची आठवडाभरात डागडुजी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-मुंबई महामार्गाची आठवडाभरात डागडुजी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

छगन भुजबळ यांच्या सुरक्षितेत वाढ करा, युवक राष्ट्रवादीचे गृहमंत्र्यांना पत्र

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ अति महत्वाची राजकीय व्यक्ती असून त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात यावी असे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काही दिवसांपूर्वी काढण्यात आली असून इतर व्यक्तींना सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. छगन भुजबळ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री …

The post छगन भुजबळ यांच्या सुरक्षितेत वाढ करा, युवक राष्ट्रवादीचे गृहमंत्र्यांना पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळ यांच्या सुरक्षितेत वाढ करा, युवक राष्ट्रवादीचे गृहमंत्र्यांना पत्र