नाशिक : कानळदचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, ‘इतक्या’ कोटींच्या निधीस मंजुरी

नाशिक  (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून निफाड तालुक्यातील कानळद येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे कानळद नळ पाणीपुरवठा योजनेस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. योजनेसाठी चार कोटी ९४ लाख निधी प्राप्त झाला आहे. लवकरच या योजनेच्या कामाला सुरुवात होणार असून, कानळदकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न …

The post नाशिक : कानळदचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, 'इतक्या' कोटींच्या निधीस मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कानळदचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, ‘इतक्या’ कोटींच्या निधीस मंजुरी

मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी; हे वक्तव्य म्हण म्हणूनच इतिवृत्तात घ्यावे

नाशिक : पुढारी ऑनलाइन  पुरवणी मागण्यांवर बोलताना मुंबईच्या प्रश्नांबाबत मुद्दे मांडत असताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी “पूर्वी असे म्हणत असत की “मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे” असे वक्तव्य केले होते मात्र यावर सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र हे वक्तव्य हे चुकीचे नाही आणि हे वक्तव्य म्हण म्हणूनच इतिवृत्तात …

The post मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी; हे वक्तव्य म्हण म्हणूनच इतिवृत्तात घ्यावे appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी; हे वक्तव्य म्हण म्हणूनच इतिवृत्तात घ्यावे

Onion News : अतिरिक्त दोन लाख मे. टन कांदा खरेदीबाबत राज्याची केंद्राकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२२ मध्ये किंमत स्थिरता निधी योजनेंतर्गत नाफेडने कांदा खरेदीचे उद्दिष्ट २.१० लाख मे. टन निश्चित केले होते. त्यानंतर एकूण २.३८ लाख मे. टन कांद्याची खरेदी केली आहे. राज्यात कांद्याचे घसरलेले बाजारभाव विचारात घेता किंमत स्थिरता निधीअंतर्गत कांदा खरेदीसाठी अतिरिक्त २ लाख मे. टन अतिरिक्त उद्दिष्ट देऊन नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याची केंद्र …

The post Onion News : अतिरिक्त दोन लाख मे. टन कांदा खरेदीबाबत राज्याची केंद्राकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Onion News : अतिरिक्त दोन लाख मे. टन कांदा खरेदीबाबत राज्याची केंद्राकडे मागणी

नाशिक : छगन भुजबळांच्या ‘त्या’ प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानपालिकेमार्फत मागील तीन वर्षांत रस्त्यांच्या कामांकरता एकूण ४८९.७२ कोटी रुपये खर्च करण्यात आला असून, दैनंदिन कामांचे गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने त्रयस्त संस्था नेमणुकीची प्रक्रिया महापालिकेमार्फत सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर लेखी उत्तरातून दिली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी नाशिक शहरातील …

The post नाशिक : छगन भुजबळांच्या 'त्या' प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छगन भुजबळांच्या ‘त्या’ प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर

भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या ; छगन भुजबळांची सभागृहात मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करून या ठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्यात यावी, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यासह लोक आंदोलनास बसले आहे. शासनाने ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या वयाचा विचार करता ताबडतोब भिडे वाड्याच्या स्मारकाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. भिडे वाड्याच्या प्रश्नावर सरकार …

The post भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या ; छगन भुजबळांची सभागृहात मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या ; छगन भुजबळांची सभागृहात मागणी

नितीन गडकरी यांनी मुंबई- नाशिक कारने प्रवास करावा : छगन भुजबळ यांचा टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नाशिकला येत असतील, तर चांगलेच आहे. त्यांनी केवळ मुंबई-नाशिक प्रवास कारने करावा. ना. गडकरी यांना कामाच्या व्यापामुळे रस्त्याने येणे शक्य नसेल, तर त्यांनी हेलिकॉप्टरमधून जाताना रस्त्याची अवस्था पाहावी, असा मार्मिक टोला माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ना. गडकरींना लगावला आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी नाशिक …

The post नितीन गडकरी यांनी मुंबई- नाशिक कारने प्रवास करावा : छगन भुजबळ यांचा टोला appeared first on पुढारी.

Continue Reading नितीन गडकरी यांनी मुंबई- नाशिक कारने प्रवास करावा : छगन भुजबळ यांचा टोला

अहमदाबादमध्ये गुजराती नसतील तेवढे मुंबईत : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुरस्कार रद्द झालेल्या कोबाड गांधी यांनी पुस्तकात काय लिहिले आहे. त्यांचा विचार काय आहे? पुस्तक कुणी वाचले आहे का, असा प्रश्न करत पुरस्कार नाकारलेल्यांनी पुस्तक वाचले असेल आणि सरकार त्यात लक्ष घालेल, असा विश्वास व्यक्त करत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली. …

The post अहमदाबादमध्ये गुजराती नसतील तेवढे मुंबईत : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading अहमदाबादमध्ये गुजराती नसतील तेवढे मुंबईत : छगन भुजबळ

एक मुख्यमंत्री दादागिरी करतो आणि आम्ही शांत राहतो? भुजबळांचा राज्य सरकारला सवाल

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यावर आपला दावा केला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रातील जत तालुक्यावर आपला दावा करणा-या कर्नाटकचे मु्ख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नाशिक येथे माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. …

The post एक मुख्यमंत्री दादागिरी करतो आणि आम्ही शांत राहतो? भुजबळांचा राज्य सरकारला सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading एक मुख्यमंत्री दादागिरी करतो आणि आम्ही शांत राहतो? भुजबळांचा राज्य सरकारला सवाल

मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांना आवरावे : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मंत्रालयात सर्व महापुरुषांसोबत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा मुख्य इमारतीच्या प्रवेशव्दारावर लावण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. परंतु, त्यांच्याच मंत्रिमंडळात काम करणारे काही मंत्री महापुरुषांविरोधात चुकीची टिपणी करतात अशा वाचाळवीरांना आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आवरावे. असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद …

The post मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांना आवरावे : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांना आवरावे : छगन भुजबळ

कर्नाटकने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये : भुजबळ यांचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बेळगावात कन्नडी गुंडांनी महाराष्ट्राच्या गाड्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेध नोंदवत महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नका आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा सज्जड दम माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कर्नाटकला दिला. कर्नाटक सरकार महाराष्ट्राची गावे घेण्याची घोषणा करत आणि महाराष्ट्रातील सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. महाराष्ट्र सरकारने आता भूमिका घेतली …

The post कर्नाटकने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये : भुजबळ यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading कर्नाटकने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये : भुजबळ यांचा इशारा