छगन भुजबळ : प्रकल्प पळवून मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रात होणारा वेदांता प्रकल्प गुजरातला हलविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प पळविण्याचा घाट घालून मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव रचला जात आहे, ही बाब अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. येवला मतदासंघात आज त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण पार …

The post छगन भुजबळ : प्रकल्प पळवून मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळ : प्रकल्प पळवून मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव

नाशिक : उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला चतुर्थ ‘सुप्रमा’

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रमास राज्यमंत्री मंडळांकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवणाऱ्या सर्व प्रवाही वळण योजनांची अर्धवट कामे तसेच मांजरपाडासह पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण, कॉक्रीटीकरण व ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे पूर्ण होणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला चतुर्थ सुप्रमा …

The post नाशिक : उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला चतुर्थ 'सुप्रमा' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला चतुर्थ ‘सुप्रमा’

नाशिक : भुजबळ यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता; लासलगाव ते विंचूर रस्ता दुरुस्तीचा केवळ देखावा!

लासलगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा लासलगाव ते विंचूर या 5 किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात मतदारसंघाचे आमदार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव शहरात या संदर्भात आढावा बैठकीत अधिकार्‍यांना सूचना देऊन या रस्त्याच्या दोन्ही बाजूला साइडपट्ट्या करण्याचे सूचना दिल्या होत्या. मात्र, भुजबळांची पाठ …

The post नाशिक : भुजबळ यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता; लासलगाव ते विंचूर रस्ता दुरुस्तीचा केवळ देखावा! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुजबळ यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता; लासलगाव ते विंचूर रस्ता दुरुस्तीचा केवळ देखावा!

Chhagan Bhujbal : फुले दाम्पत्याचे तैलचित्र मंत्रालयात; निर्णयाबद्दल भुजबळांकडून आभार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाबाबत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे. मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

The post Chhagan Bhujbal : फुले दाम्पत्याचे तैलचित्र मंत्रालयात; निर्णयाबद्दल भुजबळांकडून आभार appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : फुले दाम्पत्याचे तैलचित्र मंत्रालयात; निर्णयाबद्दल भुजबळांकडून आभार

नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीची छगन भुजबळांकडून मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक – मुंबई महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मुंबई ते नाशिक प्रवासासाठी पूर्वी अडीच ते तीन तास इतका वेळ लागत होता. मात्र आता 5 ते 6 तासांहून अधिक वेळ लागत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष देऊन या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी माजी …

The post नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीची छगन भुजबळांकडून मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीची छगन भुजबळांकडून मागणी

वंदे मातरम्’वरून भुजबळांचा भाजपवर निशाणा, म्हणाले जे आदेश काढतो त्याचे भान…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आमचे पोलिस बांधव फोन केल्यावर ‘जय हिंद’ म्हणतात. शिवसेनेचे लोकही प्रथम ‘जय महाराष्ट्र’ असे बोलतात. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच फाने केला तर जय महाराष्ट्र बोलतात. त्यामुळे आता शिंदेंनीच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारावे की, फोन केल्यावर आता काय म्हणायचं? अशा शब्दांत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ‘वंदे मातरम्’ म्हणण्याबाबतच्या आदेशाचा …

The post वंदे मातरम्’वरून भुजबळांचा भाजपवर निशाणा, म्हणाले जे आदेश काढतो त्याचे भान... appeared first on पुढारी.

Continue Reading वंदे मातरम्’वरून भुजबळांचा भाजपवर निशाणा, म्हणाले जे आदेश काढतो त्याचे भान…

मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान- छगन भुजबळ

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मराठी भाषा ही अतिशय प्राचीन भाषा असून मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान अतिशय महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवल्यातील ममदापुर येथे आयोजित बहिणाबाई सप्ताह निमित्त आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अनिल पाटील महाराज, मधुसूदन महाराज मोगल, अर्जुन महाराज, माजी जिल्हा परिषद …

The post मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान- छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान- छगन भुजबळ

संजय राऊतांना भुजबळांच्या शुभेच्छा, म्हणाले ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही…पण,

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही. परंतु, काही मार्ग निघाला तर त्यांना आमच्या शुभेच्छा! अशा स्वरूपाच्या शुभेच्छा माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ यांनी सध्या ईडीच्या ताब्यात असलेले खासदार संजय राऊत यांना दिल्या आहेत. दरम्यान, ईडीसंदर्भातील कायदे काँग्रेसच्या काळात तयार झाले आहेत. यामुळे भाजपला काय नावे ठेवायची, असा प्रश्नही आ. भुजबळ यांनी …

The post संजय राऊतांना भुजबळांच्या शुभेच्छा, म्हणाले ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही...पण, appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊतांना भुजबळांच्या शुभेच्छा, म्हणाले ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही…पण,

Sharad Pawar : एकनाथ शिंदेच्या आधीच शरद पवार नाशकात

नाशिक :  आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये येणार आहेत. मुख्यमंत्र्याचा दोन दिवसांचा नियोजित जिल्हा दौरा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शऱद पवार हे देखील नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार हे 29 व 30 जुलै रोजी नाशिक व धुळे जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. आज दुपारी ओझर विमानतळावर शरद पवार …

The post Sharad Pawar : एकनाथ शिंदेच्या आधीच शरद पवार नाशकात appeared first on पुढारी.

Continue Reading Sharad Pawar : एकनाथ शिंदेच्या आधीच शरद पवार नाशकात

OBC reservation : राज्य सरकारने पुन्हा बाजू मांडावी : छगन भुजबळ

सिडको/नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओबीसी आरक्षणप्रश्नी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय धक्कादायक असून, राज्यातील 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह व्हाव्यात, यासाठी राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करून सुप्रीम कोर्टात बाजू मांडावी, असे आवाहन माजी पालकमंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केले . राज्यातील 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा निर्णय गुरुवारी …

The post OBC reservation : राज्य सरकारने पुन्हा बाजू मांडावी : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading OBC reservation : राज्य सरकारने पुन्हा बाजू मांडावी : छगन भुजबळ